जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले
दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात
परंतु एकदा का गाडी चालायला लागली की
गून्ता आपोआप सुटतात.
ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.
@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना....
जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ
अगदी सारखे असतात
दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात
पण एकदा का चालायला लागले
कि गुंता सहज सुटतात....
हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)
जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले
दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो
परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला
तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही.
ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा.
पैजारबुवा,
चां ग ला प्र य त्न.
आभारी आहे!
कल्पना आवडली
प्रचंड सुंदर.
अलिकडे तुम्ही सहजसुंदर
दर्पण नाय ओ; 'दर्पणा'.
गून्तूनी गून्त्यात सारा रंग
@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली
काढलीतं मापं बुवा?
हम्म.
@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे
त्यात काही नवकविंच्या ... असो
वल्ली
गून्तूनी गून्त्यात सारा रंग
आभारी आहे. तसे कवीताचे शब्द
+१
+२
कविता कोण हि आता???..मिच
फक्त चार ओळीत इतके अ
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsटंकायला जमते हो.... पण गोंधळ
गुंता दिसतो किंवा गुंते
एक तो गुंता, अनेक ते गुंते.
च
आमचाही गुंता...
जम्या नही !!
ठो.क. : >> म्हणजे काय ?
राशी, चांगला प्रयत्न , पुढिल
वा.खू.