✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संस्मरणीय निसर्ग!

व
वर्षा यांनी
Sat, 11/15/2008 - 12:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4450 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

म
मनिष Sat, 11/15/2008 - 13:17 नवीन

सुरेख....

वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल, भारतात कुठे मिळू शकेल ह्याची डी. व्ही. डी. ?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/16/2008 - 09:05 नवीन

वर्षा,

वर्षा, सुरेखच परिचय करून दिलास ह्या लघुपटाचा. बघायला नक्कीच आवदेल, हेच म्हणतो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
स्वाती दिनेश Sat, 11/15/2008 - 13:50 नवीन

मस्त..

मस्त! पाहिला आहे हा लघुपट,माझ्याही आठवणी ताज्या केल्यास वर्षा. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 11/15/2008 - 15:06 नवीन

मस्त

हा माहीतीपट नितांत सुंदर होता. ह्याच दिग्दर्शकाचा गॉड्स मस्ट बी क्रेझी देखील सुंदर चित्रपट. लेख आवडला. धन्यवाद वर्षाताई.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 11/15/2008 - 19:19 नवीन

पाह्ययला हवा हा लघुपट

ह्याचे नाव व कुठे उपलब्द होईल? जरा माहिती द्या. वेताळ
  • Log in or register to post comments
व
वर्षा Sat, 11/15/2008 - 22:41 नवीन

धन्यवाद

चित्रपटाचं नाव 'Animals are beautiful people' मला आठवतंय त्यानुसार मी पाहिला होता लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं भारतात हा लघुपट कुठे मिळेल कल्पना नाही. मी इथे (अमेरिकेत) Blockbuster videosकडून मागवला होता. तसा Amazon.comवरही उपलब्ध आहेच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/17/2008 - 16:19 नवीन

Beautiful people..

लहानपणी तेव्हा त्याचं नाव 'Beautiful people' इतकंच होतं हेच नाव होत...आता एव्हढ आठवत नाही पण रेती मागे फेकणारा किडा मस्त होता.... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/15/2008 - 23:05 नवीन

धन्यवाद...

एका सुंदर चित्रपटाची आठवण ताजी केल्या बद्दल धन्यवाद. लहानपणी अर्धवट पाहिला होता. आता युट्यूब वर काही क्लिप्स आहेत तेवढ्याच पाहिल्या. पूर्ण बघायचा आहेच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/15/2008 - 23:22 नवीन

शोधते आता

शोधते आता ऍमेझॉनवर..
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 11/17/2008 - 13:32 नवीन

’Animals are beautiful people'!

मी अनेक वेळा हा लघुपट बघितला आहे. मला हा लघुपट अतिशय आवडतो. ह्यामध्ये दुष्काळात जेव्हा जंगलातलं पाणी संपलेलं असतं, तेव्हा आदिवासी बबुनच्या मदतीने पाण्याचा शोध घेतात, कारण प्राण्यांना नक्की माहित असतं, की जंगलात थोडफार शिल्लक असलेल पाण्याच ठिकाण नक्की कुठे आहे - हा एक प्रसंग फारच सुंदर दाखवलाय.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Mon, 11/17/2008 - 23:10 नवीन

होहो, हा

होहो, हा प्रसंग अप्रतिम आहे. (याच प्रसंगात बबून त्या बिळात हात घालते तेव्हाच्या काही सेकंदांच्या चित्रिकरणासाठी एनिमेशनचा आधार घेतलाय पण त्या प्रसंगापुढे ते एव्हढं खुपत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
र
राघव Mon, 11/17/2008 - 16:08 नवीन

वाहवा..

वाहवा.. सुंदर लेख! आता शोधावे लागेल, लघुपट कुठे मिळतो ते. अवांतरः तसे मिपावर असे कामाला लावणारे बरेच विषय असतात.. मागे पुस्तकांबद्दल माहिती गोळा होत होती, मग छंदोबद्ध कविता सुरु झाल्यात, आता हा लघुपट! जरा इकडे-तिकडे हलु देत नाहीत. :) (मिपाचा फ्यॅन)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 11/17/2008 - 17:27 नवीन

मस्त ! हा

मस्त ! हा चित्रपट खरंच सुंदर आहे. मी लहानपणी पाहिला आहे आणि गेल्या आठवड्यात परत एकदा पाहिला. तुम्ही दिलेली संगीत आणि नॅरेशनला दिलेली दाद अगदी योग्यच आहे. फार सुंदर चित्रपट आहे. अवांतर २ बद्दल - तो एन जी सीचा भाग मलासुद्धा आठवतो आहे. जगात होणार्‍या या रोजच्या घटना सेकंदाच्या सुक्ष्म भागात घडताना स्पष्टपणे टिपणार्‍या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने दाखवलेल्या होत्या. फार उत्तम भाग होता तो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 11/17/2008 - 23:16 नवीन

मी नाही

मी नाही पाहीला हा चित्रपट.. आता मागवते ब्लॉकबस्टर मधून.. सांगितल्या बद्दल धन्यवाद गं वर्षा! वर्णन वाचून कधी पाहतीय मी पिक्चर असं झालं! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 11/18/2008 - 00:04 नवीन

यानिमित्त

यानिमित्ताने सगळ्यांनी तुम्हाला आवडलेल्या अश्या वाईल्ड लाईफ/नेचर संबंधित चित्रपट/लघुपट/सिरीयल्स सुचवाव्यात. शिवाय पुस्तकंही. मला शिकारकथा आवडतात. निसर्गसेवकचा अभिजात हा माझा पर्यावरणविषयक आवडता अंक आहे. शिवाय चितमपल्लींची पुस्तकंही आवडली आहेत. तुमचीही आवड सांगा.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 11/18/2008 - 11:21 नवीन

बघायला हवा

’Animals are beautiful people'! आता बघायला हवा
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 11/18/2008 - 16:36 नवीन

हवा असल्यास सांगावे :)

खालिल दुव्यावर जरा माहीतीपण मिळेल. http://www.imdb.com/title/tt0071143 मी पण हा पिक्चर लहानपणी पाहिला होता. त्यानंतर एकदम काही दिवसांपुर्वी पाहिला. फार मजा आली :) माझ्याकडे हा पिक्चर आहे. मी पुण्यात कोथरुड मध्ये रहातो. हवा असल्यास सांगावे :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा