मोबाइल रिचार्ज
'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन'
'बरोबर अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?',
'छे हो मी आसे करणारच नाही..',
'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका',
'घाबरू नका काय? ...मग माझे मला पैसे द्या नाहीतर बॅलेस तर द्या',
'ओ काका हे काय बोलताय, मी फोन तुमच्या कडे दिलेला नबंर टाकायला आणि तुम्ही मलाच बोलताय, चुका तुमच्या आणि दंड आम्हाला का?',
'हे बघा मला काही कळत नाही शेवटी तुमच्या फोन चा दोष आहे, '
'हे बघा काका तसे नसते, चुकीचा नबंर दाबला की चुकीचा नबंर पडणार, '
'तुमच्या सागण्यावर मी नबंर दाबला की ,'
'ते काही नाही मी तुम्हाला पैसे काही देणार नाही, '
आता मात्र सदा काका ची चांगलीच सटकली, 'हे दहा नव्हे पन्नास नव्हे चांगले शंभर रूपये दिलेत तुम्हाला ,ते मला पाहीजे म्हणजे पाहिजे',
'म्हणजे काय काका, तुम्ही दादागिरी करताय की?',
दोन्ही मधील वाद जवळपास आलेली टपोरी ऐकतात,
'कोण करतो रे दादागिरी? ', त्यातील बंड्या म्हणतो,
'काही नाही राव येथे कोणी दादागिरी करत नाही हे रोजच आपल, 'आसे म्हणुन राजु सर्वाना तेथून घालवून लावतो,
राजू चा घाबरलेला चेहरा पाहून सदा काका ना दया येते,
'बरं तो नबंर काढ जो चुकीचा आहे',
'कशाला आता नको त्या भानगडीत कशाला डोके घालताय, '
'आरे म्हणजे त्या नबंर वर फोन करुन त्याला माझ्या नबंर वर बॅलेस सोडण्यास सांगतो',
'आईला काय डोक आहे तुमचं काका, कोठे पोलीस मध्ये होता का? , हे घ्या नबंर. .....नाइन टू थ्री. ..फोर..,
' हॅलो'
'हॅलो'
'बोला,'
'आहो मी सदा बोलतो, '
'बोला की कुठला सदा? गावातील का शहरातील सदा?,'
'आहो मी ज्याने तुमच्या मोबाईल वर चांगलाच शंभर रूपये चा बॅलेस सोडला म्हणजे चुकुन गेला, तर थोड सहकार्य करता? ',
'बोला की मग काय करू तुमच्या साठी ',
'ज्या नबंर वरून मी फोन केला आहे त्या वर लगेच एक शंभर रूपयांचा बॅलन्स करा ',
'छे हो आता ते शक्यच नाही कारण चुक माझी नाहीतर तुमची आहे',
'आहो आता तर म्हणाला की सहायता करतो म्हणून?',
'आहो हे फक्त बोलायचे आसे ,'
'म्हणजे तुम्ही लबाड दिसता, '
'आहो सध्याच्या जगात आसे च वागायचे आसे, तुम्हालाच म्हणून सांगतो ते तुमच्या फायद्याचे आहे बघा',
हे ऐकल्यावर सदा काका खुश झाले,
राजू चेहरा न्याहाळत आसे
'कोणता ओ फायदा? ,'
'तुम्ही जो मला फोन केलात ना त्यात तुमचा बॅलन्स मिळणारच नाही पण हा फोन कट करुन तुम्ही तुमचा बॅलन्स वाचऊ शकता,'
'आहो निदान पन्नास रुपये चा तरी. ..',
आणि
फोन कट होतो.
राजू सदा काकाचे सर्व ऐकतात राजू ला त्या विषयी वाईट वाटते, म्हणून राजू एक फोन कंपनी ला करतो,
ट्रिंग. ..
ट्रिंग. ..
.......सेवेत आपले स्वागत आहे...
रिचार्ज करण्यासाठी एक दाबा..
इन्टरनेट रिचार्ज साठी दोन दाबा. ..
तुमच्या बॅलन्स च्या तक्रारी साठी तीन दाबा. .....
************************************
याद्या
4540
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
मी.... आता वाचतो.
माझा प्रतिसाद शिस्तीतं उडवला
मी वाचला होता तुमचा प्रतिसाद.
In reply to माझा प्रतिसाद शिस्तीतं उडवला by कॅप्टन जॅक स्पॅरो
मोजी साब, बहुंत इंतजार करायां
In reply to मी वाचला होता तुमचा प्रतिसाद. by काळा पहाड
प्रबोधनकार मोजींना _/\_
आज मोजिंचा राँग नबंर लागला
. . आता वाचतो.
यावेळेस दंग्याला स्कोपच इल्ले
In reply to . . आता वाचतो. by यसवायजी
खोडसाळपणा
ही कथा
हे आमचे ज़ीवनभौ नव्हेतच...
मजा नाही आली वाचताना
भलत्याचा बॅलन्स वाढवला. बरं.
जीमो 'टच' वाटत नाहीये कथेला.
जिमो, मी तुमचा फॅन.. पण मजा
हय ..हय..
जेपी
In reply to हय ..हय.. by जेपी
ते हे नव्हेत
गोष्ट आवडली आहे "आसे" नमूद
.....गडाबडा लोळुन हसण्यासाठी
नक्कि काय कथा होती हि?