Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ज्योति अळवणी on Mon, 02/23/2015 - 09:46
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

Submitted by स्वप्नांची राणी on Mon, 02/23/2015 - 19:37

In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा

Permalink

'एकमेकांचे पुसू!..' वरून एक

'एकमेकांचे पुसू!..' वरून एक अतिशय पांचट ज्योक आठवला..पण ईथे लिहिला तर आयडी जाईल का माझा...??

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/23/2015 - 19:38

In reply to 'एकमेकांचे पुसू!..' वरून एक by स्वप्नांची राणी

Permalink

आजपर्यंत मिपातीहासात

आजपर्यंत मिपातीहासात अनाहितेचा आयडी उडाला नसेल....लिवा बिंधास :)

Submitted by यसवायजी on Tue, 02/24/2015 - 00:54

In reply to तर तर...परत बोल्वा त्येन्ला by टवाळ कार्टा

Permalink

एकमेकांचे पुसू! >>>

:)) एकमेकांचे पुसू! >>> सर्फची "दो बकेट पानी अब रोज़ाना है बचाना" आठवली.

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 02/24/2015 - 08:16

In reply to एकमेकांचे पुसू! >>> by यसवायजी

Permalink

_/\_

*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: _/\_ पाणी वाचवा पण वीतभर कागदासाठी झाडं तोडली नैत तर जास्तं बरं वाटेल बॉ ;)

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 02/24/2015 - 10:45

In reply to _/\_ by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

सरकार म्हणते पाणी वाचवा..

सरकार म्हणते पाणी वाचवा...पर्यावरणवादी म्हणतात झाडे वाचवा, कागद वापरू नका...अर्रे मग सामान्य माणसाने धुवायचे कशाने =))

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 02/24/2015 - 10:48

In reply to सरकार म्हणते पाणी वाचवा.. by टवाळ कार्टा

Permalink

डोळे पुसायला टिशु कशाला

डोळे पुसायला टिशु कशाला पाहिजे बे. रुमाल चालतो की. बाकी दगड, कापुस, स्पंज, जुनाट कापड वगैरे गोष्टींचाही स्थलानुरुप वापर करायला हरकत नै =))

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 02/24/2015 - 11:02

In reply to डोळे पुसायला टिशु कशाला by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

दगड?????

दगड?????

Submitted by यसवायजी on Tue, 02/24/2015 - 14:31

In reply to दगड????? by टवाळ कार्टा

Permalink

पालापाचोळा / हिरवे गवत

पालापाचोळा / हिरवे गवत वापरावे ऎसे सुचवतो। (नॉन-अनुभवी) SYG

Submitted by ज्योति अळवणी on Mon, 02/23/2015 - 11:22

Permalink

दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी

दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण एकमेकांना या कवितेत म्हंटल्याप्रमाणे म्हणू शकत नाहीत का?

Submitted by मितान on Mon, 02/23/2015 - 13:11

In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी

Permalink

आसंय का ते ? आत्ता कळालं.

आसंय का ते ? आत्ता कळालं. @ पैजारबुवा वाचताय नं? @ वल्लीभाऊ आमच्या निरागस प्रतिसादांची वाट नका लावू !

Submitted by सूड on Mon, 02/23/2015 - 14:56

In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी

Permalink

मी असलं काही म्हटलं मित्राला,

मी असलं काही म्हटलं मित्राला, तर येणार्‍या प्रतिक्रिया येणेप्रमाणे, १) डोक्यावर पडलायेस का? २) आज काय सकाळी सकाळीच?? ३) ए बाबा!! उगाच चावू नको, उंडारायला जायचं असेल तर तसं सरळ सांग!! वरील प्रतिसाद उदाहरणादाखल आहेत. खरा मैत्रीपूर्ण संवाद इथे लिहीला तर ती भाषा वाचून वाचणार्‍यांना डोळे येतील. ;)

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 02/23/2015 - 14:59

In reply to दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी by ज्योति अळवणी

Permalink

नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही.

आम्हाला तर हि कविता वैश्र्विक वाटते आहे. भलताच अमोघ गहन, सखोल आणि प्रत्ययकारी अर्थ या मधे दडलेला आम्हाला दिसत आहे. तुम्ही ती कविता केवळ दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांच्यापूर्ती सिमित करुन टाकु नका, अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्या संदर्भात ही कविता गायली तरी ती तेवढीच प्रभावी ठरेल. उदा. आई - बाबा बहिण - भाउ आई - मुलगा / मुलगी बाबा - मुलगी / मुलगा काका - पुतण्या काकु - पुतणी मामा - भाचा मामी - भाची शेजारी- शेजारी शेजारी - शेजारीण शेजारीण - शेजारी सोसायटीचे चेअरमन - सोसायटीचे वॉचमन हापिसातले साहेब- आणि साहेबांचे सहकारी महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे बस कंडक्टर - बस ड्रायव्हर पुण्यातला रिक्षावाला - आणि पुणेकर गिर्‍हाईक मोदी - ओबामा मोदी - अरविंद मोदी- अमित गुरु - शिष्य काळे - गोरे चोर - पोलीस भारतिय - पाकिस्तानी हिंदु - मुसलमान शैव - वैष्णव उच्च - निच धर्मनिरपेक्ष - जातियवादी / मनुवादी वकिल- फिर्यादी / आरोपी वेडा- शहाणा सलमान - संगीता / ऐश्वर्या / कतरीना सचिन - सेहवाग देव -दानव शिकारी - शिकार अजुन आठवेल तसे अ‍ॅडवत जाईन. उदाहरणादाखल वरील पैकी कोणतीही एक जोडी डोळ्यासमोर आणा आणि ही कविता त्यांच्या संदर्भाने म्हणुन बघा एकदम फिट बसेल. नाही बसली तर...... जाउदे कारण असे होणारच नाही. पैजारबुवा,

Submitted by सस्नेह on Mon, 02/23/2015 - 16:29

In reply to नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही. by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

'जोड्यां'चा चांगला अभ्यास

'जोड्यां'चा चांगला अभ्यास दिसतो हो पैजारबुवा +))

Submitted by हाडक्या on Mon, 02/23/2015 - 17:12

In reply to नाही एका महाकाव्याचे मी असे अवमुल्यन होउ देणार नाही. by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

यात

यात "महाराष्ट्राचे साहेब - आणि त्यांचे पुतणे" याच बरोबर , "महाराष्ट्राचे साहेब - मोदी" हे पण चालेल आता.. अशे पन सायेबांना महिन्यातून दोन दोन वेळा कॉल करतातच ते.

Submitted by विशाखा पाटील on Mon, 02/23/2015 - 15:04

Permalink

ही कविता आधुनिक काळातील

ही कविता आधुनिक काळातील वास्तववादाचं प्रत्ययकारी दर्शन घडवते. पूर्वी लोक एकमेकांना 'ए' असं संबोधायचे. आता ते पूर्वीचे दिवस राहिले नाहीत, ही जाणीव कवयत्रिला अस्वस्थ करते. अलीकडे लोक उद्धटपणे 'ऐ' असं संबोधतात, हे कवयत्रिला यातून दाखवून द्यायचे आहे. अलीकडे इंग्रजी शब्दांचा (चुकीचा का असेना) वापर करण्यात लोक श्रेष्ठत्व मानतात. ते 'shear' या शब्दकळेतून दाखवून दिले आहे. पूर्वीचे दिवस आणि वर्तमान यांची दोन मित्र किंवा दोन मैत्रिणी किंवा मित्र मैत्रीण यांनी केलेली तुलना त्यामुळे उत्कटपणे वाचकांपर्यंत पोहोचते . अवांतर- कवितेवरच्या प्रतिक्रिया उत्तरआधुनिक काळातल्या आहेत...

Submitted by स्पंदना on Mon, 02/23/2015 - 16:02

Permalink

थोड लांब पळु..

थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! रम्य पहाटेच वर्णन आहे हे. भल्या सकाळी जेंव्हा सुवासीनी सडा संमार्जन करत असतात्म, तेंव्हा सड्यावर चढुन जरा आडोसा शोधायचा म्हणजे डोंगराला शरण जाणे आलेच. मग अस दमल्यावर चौफेर नजर कशी ठेवायची म्हणुन सोबतीने बसायच असावं. ता.क. हिरवळ पुरेशी उंच असावी अशी आपली उगाच एक अपेक्षा!!

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/23/2015 - 16:11

In reply to थोड लांब पळु.. by स्पंदना

Permalink

कोने एके काळी

सडासंमार्जन
या शब्दातला अनुस्वार बाय डिफॉल्ट नेहमीच प्रथमाक्षरावर नेऊन वाचत असू आम्ही. दोन्ही क्रिया सकाळीच होत असल्याने फार वेगळेपणही जानवत नसे, पण पुढे समजलं नीट.

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/23/2015 - 16:17

In reply to कोने एके काळी by बॅटमॅन

Permalink

(No subject)

=))

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 02/23/2015 - 16:32

In reply to कोने एके काळी by बॅटमॅन

Permalink

मी लोकं अंगणात जाउन

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं. *lol* *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/23/2015 - 16:34

In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मी लोकं अंगणात जाउन

मी लोकं अंगणात जाउन "सडासंमार्जन" का करतात हे विचारुन थोरामोठ्यांची पंचाईत केल्याचं आठवतयं.
ठ्ठो =)) =)) =)) =)) =))

Submitted by सविता००१ on Mon, 02/23/2015 - 16:41

In reply to मी लोकं अंगणात जाउन by बॅटमॅन

Permalink

अगागागा

:)) :)) :))

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/23/2015 - 16:57

In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मी "मार्जन" म्हणजे काय असे

मी "मार्जन" म्हणजे काय असे एकदा विचारलेले पण आधीच्या ३ अक्षरांचा घ्यायचा तो अर्थ लावूनच =))

Submitted by स्पंदना on Mon, 02/23/2015 - 17:11

In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

(No subject)

:))))
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 02/24/2015 - 22:29

In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

(No subject)

=))
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 02/24/2015 - 22:30

In reply to मी लोकं अंगणात जाउन by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

(No subject)

=))

Submitted by अजया on Mon, 02/23/2015 - 16:04

Permalink

(No subject)

=))

Submitted by आदूबाळ on Mon, 02/23/2015 - 16:27

Permalink

काय कमाल प्रतिक्रिया आहेत!

काय कमाल प्रतिक्रिया आहेत! बेकार हसतोय. आतापर्यंत जोकाकूंचे धागे मी का वाचत नव्हतो काय माहीत! त्या पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.

Submitted by हाडक्या on Mon, 02/23/2015 - 19:15

In reply to काय कमाल प्रतिक्रिया आहेत! by आदूबाळ

Permalink

पापाचं परिमार्जन म्हणून

पापाचं परिमार्जन म्हणून शनिवारी डोक्याचे केस shear करुन येईन.
पापांच सडासंमार्जन करायला तुमच्या गावात प्रति-बालाजी है कै, आँ?

Submitted by मनीषा on Mon, 02/23/2015 - 17:37

Permalink

वा ! वा!! वा !!!

वा ! वा!! वा !!! छानच ... मंगल मैत्री आणि निरागस भावना यांचं प्रत्ययकारी चित्रण. अवांतर : उगीच नाही नाही ते प्रतिसाद देणा-या मिपाकरांकडे लक्षं देऊ नका . ते तस्लेच आहेत. *secret* तुम्ही लिहा

Submitted by इरसाल on Mon, 02/23/2015 - 17:59

Permalink

ज्योतिताई

या वरच्या लोकांकडे लक्ष देवु नका. पुर्वीचे मिपा नाही राहिले चॅक चॅक..... काय वेळ आणलीय नवोदितांवर. म्हणुनच मिपावर " मोकलाया दही दिशा" सारख्या कविता येणं बंद झालय.खंत वाटते हो खंत

Submitted by विवेकपटाईत on Mon, 02/23/2015 - 19:51

Permalink

ज्योती ताई, मिपा वर अश्याच

ज्योती ताई, मिपा वर अश्याच प्रतिक्रिया येतात. यातून बरेच शिकायला मिळते.

Submitted by स्वप्नज on Mon, 02/23/2015 - 20:46

Permalink

पुसा..

""थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू!"" पुसा पुसा... चालू द्या... असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??

Submitted by सूड on Mon, 02/23/2015 - 20:51

In reply to पुसा.. by स्वप्नज

Permalink

असं खुलेआम अश्लील

असं खुलेआम अश्लील बोलणार्यांचे आयडी कसे काय गायब होत नाहीत राव??
हायला, डोळे पुसण्यात काय अश्लील आहे राव?

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 02/23/2015 - 23:05

In reply to असं खुलेआम अश्लील by सूड

Permalink

हातात हात घालुन काहीचं नीट

हातात हात घालुन काहीचं नीट पुसता येतं नाही. डोळ्यासारखे नाजुन अवयव तर नाहीचं नाही. =)) प्रयत्न करुन बघा...(इजा झाल्यास मं.ज.ना.)

Submitted by सूड on Tue, 02/24/2015 - 00:35

In reply to हातात हात घालुन काहीचं नीट by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

एकेक हात मोकळा ठेवतील रे

एकेक हात मोकळा ठेवतील रे पुसण्यापुरता!!

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 02/24/2015 - 08:18

In reply to एकेक हात मोकळा ठेवतील रे by सूड

Permalink

ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो

ह्म्म्म्म!!! पुसो....आपलं असो..!!

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 02/23/2015 - 21:44

Permalink

बाबौ. चायला बराचं दंगा केला

बाबौ. चायला बराचं दंगा केला आज. दोन दिवस जरा थंड घेतो... =))

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 02/23/2015 - 23:00

In reply to बाबौ. चायला बराचं दंगा केला by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

कवितेचा इतका प्रभाव ?

कवितेचा इतका प्रभाव ? कोणाबरोबर भटकायला जायचा विचार आहे ?! :)

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 02/23/2015 - 23:04

In reply to कवितेचा इतका प्रभाव ? by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

वैचारिक अपचनं झालयं.

वैचारिक अपचनं झालयं. =)) करायचा का मिनि कट्टा पिंपरी-चिंचवडकरांचा?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 02/23/2015 - 23:08

In reply to वैचारिक अपचनं झालयं. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

का नाही ? होऊन जाऊ द्या बेत.

का नाही ? होऊन जाऊ द्या बेत. फक्त या विकांताला नको. आमच्या बॅचचे व्दैवार्षीक संमेलन आहे दोन दिवस सातार्‍यात. ते सोडून ठरवा.

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 02/23/2015 - 23:12

In reply to का नाही ? होऊन जाऊ द्या बेत. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं

ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं वाल्यांशी उद्या घेतो ऐ बोलुन... =))

Submitted by यसवायजी on Tue, 02/24/2015 - 00:30

In reply to ऐ...ठरवु मग..बाकी पिंचिं by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

आय आय कॅप्टन

आय आय कॅप्टन

Submitted by चित्रगुप्त on Tue, 02/24/2015 - 10:53

Permalink

लई भारी.

.... हातात हात घालून एकमेकांचे पुसू ... केंव्हाचा विचार करतोय, हे कसे जमत असेल... अत्यंत विचारप्रवर्तक कविता.

Submitted by वेल्लाभट on Tue, 02/24/2015 - 11:08

In reply to लई भारी. by चित्रगुप्त

Permalink

कमालच नं म्हणजे?

कमालच नं म्हणजे?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 02/24/2015 - 11:03

Permalink

इथले सगळे जाणकार प्रतिसाद

इथले सगळे जाणकार प्रतिसाद पाहता, गेल्या हजार वर्षांत मराठीत (कमीत कमी मिपावर तरी) इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी :)

Submitted by पलाश on Tue, 02/24/2015 - 11:39

In reply to इथले सगळे जाणकार प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१.

+१.

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/24/2015 - 12:57

In reply to इथले सगळे जाणकार प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

@इतकी विचारप्रवर्तक आणि

@इतकी विचारप्रवर्तक आणि खळबळजनक कविता झाली नसावी Smile>>> +++++१११११ =)) भयाण विनोदि कविता आहे ही! =)))))

Submitted by नाखु on Wed, 02/25/2015 - 11:32

In reply to @इतकी विचारप्रवर्तक आणि by अत्रुप्त आत्मा

Permalink

बुवा.

ज्याम आनंद झालेला दिसतोय तुम्हाला!! तुमचे खंदे "समीक्षकांच" काय म्हणन आहे या "साहित्य" प्रकारावर !!! गहन कवीता वर्धीष्णू संघ. हा.मुक्त भरताडवाडी

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 02/25/2015 - 12:04

In reply to बुवा. by नाखु

Permalink

गहन कवीता वर्धीष्णू संघ.

गहन कवीता वर्धीष्णू संघ. हा.मुक्त भरताडवाडी
अध्यक्ष कोण? मर्ढेकर का?

Submitted by नाखु on Wed, 02/25/2015 - 12:45

In reply to गहन कवीता वर्धीष्णू संघ. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

असेल

पण संघाचे नाव मुद्दाम आद्याक्षरांची अदलाबदल करून लिहिले आहे तेव्हा ते बदला *pleasantry* अपेक्षीत अर्थ सापडेल.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • 39014 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com