✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझीही फोटोग्राफी - अजंठा - वेरुळ

श
श्रीमंत दामोदर पंत यांनी
Tue, 11/11/2008 - 17:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12323 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

ट
टारझन Tue, 11/11/2008 - 17:55 नवीन

के व ळ अ प्र

के व ळ अ प्र ति म !!! - टारोबा खेचर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 17:59 नवीन

भग्न वैभव

भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ? काळ जात गेला तशी अनेक उत्तरे मिळत गेली. धर्मवेड्या औरंगजेबाने हजार हजार पाथरवटांच्या टोळ्या लाउन हे वैभव नासवले... रंग जात नव्हते म्हणुन अनेक वेळा पुर्ण लेण्यात भुस्सा भरुन तो पेटवला !! आता शिल्पे पाहुन आपण विस्मयचकित होतो, ते वैभव अजुन राहिले असते तर काय बहार झाली असती !!
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Tue, 11/11/2008 - 18:03 नवीन

आंद्या यार

आंद्या यार पटलं तुझं म्हणणं.... खरचं रे ही सगळी शिल्पं पुर्वी होती तशीच राहिली असती तर काय सुरेख दिसली असती ना.... काय मिळालं असेल ना त्या औरंगजेबाला अशी अप्रतीम शिल्पं नासवुन????? बाकी तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर रे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/11/2008 - 18:46 नवीन

फोटो लै भारी !!!

भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ? आंद्यासारखेच प्रश्न मलाही पडायचे !!! अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती :) -दिलीप बिरुटे (औरंगाबादकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ल
लिखाळ Tue, 11/11/2008 - 18:57 नवीन

फोडून

फोडून पाषाण टणक भारिव सौंदर्य कोरिव प्रकटले तोड फोड केली सुंदर शिल्पाची अवकळा आली वैभवाला फोटो सुंदर.. -- (देवद्वाराने भारलेला) लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 11/11/2008 - 19:47 नवीन

छान फोटो

लेण्यांच्या आतले फोटो काढले नाहीत का?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 22:31 नवीन

किती

किती दिवसांनी पाहीली ही लेणी.. शाळेची सहल जायची ते आठवलं.. बाकी, भग्न अवशेष पाहून खरंच वाईट वाटलं.. :( हे सगळं औरंगजेबाने केले ते वेगळं, पण आशा आहे, आत्ताच्या काळात कोणी तिथे जाऊन राहूल बदाम ज्योती लिहीत नसेल.. :| http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 22:48 नवीन

णिषेध

आत्ताच्या काळात कोणी तिथे जाऊन राहूल बदाम ज्योती लिहीत नसेल..
या वाक्याचा मी तथाकथित "राहूल" आणि "ज्योती" नामधारकांच्या वतिने जाहीर णिषेध करतो .. :) (ह.घ्या) टारझन बदाम काजू-अक्रोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 23:06 नवीन

ते वाक्य

:) ते वाक्य टाकताना डिस्क्लेमर टाकावा का असा विचार करतंच होते ! मग आठवून पाहीले मिपा वर कोणी राहूल आणि ज्योती नाहीएत(नसावेत!). मग लिहीली बिन्धास्त नावं.. हे असंही करता येईल हे नाही आलं डोक्यात!! :| :) :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 23:30 नवीन

असं कसं ?

असं कसं.... असं कसं ? कोण खरी णावं लिहीतं ? असो .. तरी आपली णिशाणी आम्ही अफ्रिकेच्या जंगलात लिहून आलोय... एका मोठ्या झाडावर कोरलंय... "टारझन बदाम काजु-अक्रोड" अहो ह.घ्या हो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
य
यशोधरा Tue, 11/11/2008 - 23:40 नवीन

दामोदरपंत,

दामोदरपंत, सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 11/12/2008 - 20:25 नवीन

वा..

फोटो आवडले.. ९वीत असताना शाळेची सहल औ'बादला गेली होती तेव्हा पहिल्यांदा हे शहर पाहिले... मग अशाच काही निमित्ताने ३,४ दा गेले.. पुढच्या वर्षी बहुतेक जर्मन मित्रांना घेऊन जायचा विचार आहे.. स्वाती
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 11/12/2008 - 20:49 नवीन

पंत,

फोटो छानच! आवडले!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 13:12 नवीन

श्रीमंत, अत

श्रीमंत, अतिशय सुरेख चित्र!... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नितिन नवले गुरुवार, 11/13/2008 - 13:20 नवीन

मी पण औरंगाबादचाच

आयला मला बी लई चांगलं वाटलं.ईकडं कर्नाटकात राहुन सुद्धा औरंगाबादची सफर झाल्या सारखं वाटलं. के व ळ अ प्र ति म !!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 13:36 नवीन

अ प्र ति म

दामोदरपंत, खूपच छान आलेत फोटो.
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत गुरुवार, 11/13/2008 - 14:10 नवीन

धन्यवाद...

सगळ्यांना मनापसुन धन्यवाद :) औरंगाबाद सफरीची आणखी छायाचित्र देण्याचा प्रयत्न करेन.... :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 11/15/2008 - 10:45 नवीन

पंत!....... माफ

पंत!....... माफ करा ४ दिवस उशीरा प्रतिसाद देत आहे!........ :) खरोखर सुंदर! काही वर्षांपुर्वी..म्हणजे शाळेत असताना ही लेणी घरच्यांबरोबर बघायचा योग आला होता... पण १दाच!..... त्यानंतर आजच बघते आहे! खूप अप्रतिम आहेत..... ज्या कारागीरांनी अहोरात्र मेहेनत करुन ही लेणी कोरुन त्यावर रंग काम केलं.... त्यांच्या साठी " हॅट्स ऑफ" आणि ज्या औरंगजेबाने या सुंदर कलाकृतीचा विध्वंस केला, त्याचा...,, त्याच्या आख्ख्या कुळाचा ...पुर्वजांचा, वंशजांचा........जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!! जय हिन्द! जय महाराष्ट्र! भारत माता की जय! राज ठाकरेंचा ही विजय असो.....! :)
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 11/15/2008 - 11:39 नवीन

नयनी बाई

नयनी बाई , थंड घ्या... ! =)) औरंगजेब ला मरुनपण लई वरिस झाली...! ;) ** राहिलं त्याचं कुळ.. वारस... कलकत्तात कुठेतरी गल्ली मध्ये एकदम हालाखीचे जिवन जगत आहे... राहू दे कश्याला त्यांना अजून निषेध त्यांचा :) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 12:42 नवीन

टाळ्या

Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
र
राघव Sat, 11/15/2008 - 14:31 नवीन

आजच

आजच बघीतलेत फोटोज.. खूप सुंदर :) अवांतरः कुणी कर्नाटकाला हम्पीचे फोटोज काढलेत काय?.. असतील तर टाकावे मिपावर!! (फोटोग्राफी शिकण्याच्या सदैव प्रयत्नात असलेला) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Sat, 11/15/2008 - 18:38 नवीन

मी पण

अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती Smile मी पण सोडा आणीला असता...............................
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा