यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ...
तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...
(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
शिवाय काहि जणांनी धाग्यावर तसेच संदेशातून या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा गेल्या वर्षीच दाखवली होती .... त्यांच्या सह सगळ्यांनाच या दुर्गपुजेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण.... :-)
@कसे याल??? ----
मुंबईहुन येणार्यांना लोणावळ्यातून सहारा सिटि/अँबीव्हॅलीकडून येता येते,पुण्यातून येणार्यांना चांदणीचौक-पौड-ताम्हिणी घाटातून-लोणावळा फाट्यावरून आत १७ कि.मि.... असेही येता येते...
http://maps.google.co.in/maps?hl=hi&q=घनगड&psj=1&bav=on.2,
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1
@दिनांक-२४/२/२०१३ ...
अश्या या खर्याखुर्या सामाजिक उपक्रमातल्या,या सोहळ्याला सर्व दुर्गप्रेमींन्नी सस्नेह यावे... हे आग्रहाचे निमंत्रण.
खाली शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं टाकत आहे... तसेच येऊ इच्छिणार्यांनी याच आवाहन धाग्यावर कळवावे... काहि शंका असल्यास विचारावे ही विनंती. ...(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं- ८८८८५०००५५ (कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
================================================================
या खाली दिलेल्या फेसबुक लिंकवर-घनगड पायथ्याथी आणी इतरत्र केलेल्या-(करत असतानाच्या) कामाचे फोटो आहेत.
http://www.facebook.com/media/set/?set=a.555848947773463.126052.100000450887401&type=1
====================================================================
घनंगड

शिवाजी ट्रेल ही दुर्ग संवर्धन संघटना नक्की काय करते???>>>--- तर...,या विषयावर माझ्या गेल्या वर्षी लिहिलेल्या याच विषयांतर्गत धाग्यावरील काहि तपशिल इथे पुन्हा 'उचलून-लावतो' ---
गेली तीन वर्ष मी या शिवाजी ट्रेलच्या दुर्गपुजा अभियानाचा एक भाग झालेलो आहे.गेली पंधरा वर्ष ही संस्था हा दुर्गविकसनाचा एक अतिशय उपयुक्त कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.ही संस्था दरवर्षी एक गड दत्तक...होय दत्तकच घेते..आणी मग वर्षभर गडावरची सगळी डागडुजी,रोपिंग,पाण्याच्या टाक्या साफ करणे/सु-रक्षित करणे,पायर्या दुरुस्त करणे/आवश्यक आणी शक्य तिथे नव्या बनवणे...अशी अनेक कामं,अचाट परिश्रम,आणी अभंग निष्ठेनी करत असते.आणी हे सगळ काम चालतं ते कुठेही जाहिरातबाजी न करता,लोकांनी काम आणी ही गडकोटांप्रती असलेली ममता/निष्ठा पाहुन आपणहुन दिलेल्या वर्गणीतुन..या शिवाय जो उरलेला खर्चाचा मोठ्ठा भाग असतो,तो शिवाजी ट्रेलचे सभासद स्वतःच्या खिशातुन पूर्ण करतात...या कामातला ''आर्थिक'' भाग मी मुद्दाम आधी सांगितला,कारण शिवाजीचं नाव घेऊन राजकारण करणार्या/सत्तेवर येणार्यांना ही कामं करणं(आर्थिक दृष्ट्या) खरतर कित्ती सोप्पं,पण जिथे राजकीय मलिदा मिळत नाही,तिथे ही लोकं कधी ढुंकुनही बघत नाहीत... अश्या परिस्थितित या संस्थेनी येणारा पैसा आणी क्षीरसागर सरांच्या अफाट मॅनेजमेंट मधुन दरवर्षी वाढत्या संख्येनी जमणारी कार्यकुशल लोकं,,,एवढ्या बळावर शिवबाच्या या महाराष्ट्रातले पंधरा गड आज येण्यालायक/रहाण्याजोगे केलेले आहेत... वर्षभर खपुन डागडुजी केलेल्या अश्या प्रत्येक गडावर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी सत्यनारायण असतो... आणी क्षीरसागर सरांच्या एका शब्दावर वय वर्ष ७ ते वय वर्ष ७० ची अनेक मंडळी हजेरी लावत असतात... हा एक रविवार म्हणजे वर्षभर केलेल्या मेहेनतीचा खराखुरा लोकार्पण सोहळाच असतो.
अश्या या खर्याखुर्या सामाजिक उपक्रमातल्या,या सोहळ्याला सर्व दुर्गप्रेमींन्नी सस्नेह यावे... हे आग्रहाचे निमंत्रण.
खाली शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं टाकत आहे... तसेच येऊ इच्छिणार्यांनी याच आवाहन धाग्यावर कळवावे... काहि शंका असल्यास विचारावे ही विनंती. ...(कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
शिवाजीट्रेलचा हॉटलाइन नं- ८८८८५०००५५ (कार्यक्रम वेळ-सकाळी ८ ते दुपारी-२/दिनांक-२४/२/१३ रोजी)
================================================================
या खाली दिलेल्या फेसबुक लिंकवर-घनगड पायथ्याथी आणी इतरत्र केलेल्या-(करत असतानाच्या) कामाचे फोटो आहेत.
http://www.facebook.com/media/set/?set=a.555848947773463.126052.100000450887401&type=1
====================================================================
वाचने
3859
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
उपक्रमास शुभेच्छा..
+१
शिवाजी ट्रेक आणि क्षीरसागर सर
येण्यात रस आहे. थेट तिकडेच
In reply to येण्यात रस आहे. थेट तिकडेच by नानबा
कळविण्याचि आवश्यकता नाहि.
शुभेच्छा
उपक्रमास प्रचंड शुभेच्छा!!!!!
उपक्रमास शुभेच्छा!!!!!
राम राम मिपाकर हो!
In reply to राम राम मिपाकर हो! by अत्रुप्त आत्मा
जॅक समन्वय समिती
In reply to जॅक समन्वय समिती by कॅप्टन जॅक स्पॅरो
दू... दू... दू... !
अभिनंदनिय उपक्रमास अनेकानेक
दोन चार फोटो टाका इकडे नंतर.
In reply to दोन चार फोटो टाका इकडे नंतर. by कंजूस
२ दिवसानी १ छोटे खानी