चटपटीत
जालावर लंबुळक्या लेखात / भाषणात हमखास आढळणारी चटपटीत वाक्ये (काही घासून गुळगुळीत झालेली) यांचं संकलन इथे करूयात.
उदा.
वर्गीकरण एक
१. अर्धा ग्लास रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे हे पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असतं.
२. सिस्टीम बदलू शकत नसेल तर सिस्टीमचा भाग व्हावे.
३. देश तुम्हाला काय देतो यापेक्षा ...
४. आपल्याला जे म्हणायचे आहे ते न म्हणता ते कसे "दिसेल" याची काळजी घेतली जाते.
५. आपल्यासाठी लोकशाही ही चैन आहे... ( अगागागा)
वर्गीकरण दोन
१. या ठिकाणी
२. घोषणा करण्याच्या संबंधाने
३. शेतक-यांच्या, कष्टक-यांच्या, गरीबांच्या माध्यमातून
४. उधळून लावल्याशिवाय राहणार नाही
५. अरे काय चाललंय हे ?
याद्या
6064
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
अरे काय लिहिलंय हे!
मनसे लिव्हलंय अन काय
In reply to अरे काय लिहिलंय हे! by एस
अरे, कुठे नेऊन ठेवलाय
ते दिवस आता राहिले नाहीत >>>
In reply to अरे, कुठे नेऊन ठेवलाय by डॉ सुहास म्हात्रे
रोचक विषय
बरोबर आहे... आजकाल,
In reply to रोचक विषय by श्रीरंग_जोशी
म्हणून तुला कुठे नेत नाही
अजुन एक
.
.
In reply to . by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
नया है वह
"ह्या बाबतीत 'क्ष' असे म्हणतो
मुठभर वाईट लोकांमुळे सगळे
मुठभर....हम्म्म!!!
In reply to मुठभर वाईट लोकांमुळे सगळे by टवाळ कार्टा
मस्त मॉडर्न आर्ट
In reply to मुठभर....हम्म्म!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्याचा अर्थ असा की, "मूठभर
In reply to मस्त मॉडर्न आर्ट by टवाळ कार्टा
भर
१. सर्वधर्मसमभावास धोका
शिवाजी जन्मास यावा पण तो
कोण धरणजी ?
In reply to शिवाजी जन्मास यावा पण तो by खटासि खट
त्यापेक्षा घड्याळवाले काका
In reply to कोण धरणजी ? by डॉ सुहास म्हात्रे
अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा
In reply to त्यापेक्षा घड्याळवाले काका by टवाळ कार्टा
२. क-हांडेंचा दांडा खोतास काळ
In reply to अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्ये बी चाललं!!!
In reply to २. क-हांडेंचा दांडा खोतास काळ by खटासि खट
शाहू, फुले, आंबेडकरांच्या
ह्या कृत्या अगर घातपातामध्ये