✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झाडे, फुले प्रदर्शन, भायखळा.

क
कंजूस यांनी
Tue, 02/17/2015 - 20:57  ·  लेख
लेख
झाडे फुले प्रदर्शन, जिजामाता उद्द्यान, भायखळा. शुक्रवार१३ फेब्रुवारी. काही फोटो. १)बोन्साइ १ २) २ ३) ३ ४) ४ ५) ५ ६) ६ ७) ७ ८) ८ ९) ९ १०) १० ११) ११
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4689 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

छान फोटो आहेत.एखादं बाॅन्साय

अजया
Tue, 02/17/2015 - 22:09 नवीन
छान फोटो आहेत.एखादं बाॅन्साय संग्रहात असावे असे वाटते नेहेमी.पण ते सांभाळायला जमले नाही तर पैसे फुकट म्हणून कधी आणले नाही!
  • Log in or register to post comments

बोन्साय मंत्रमुग्ध करणारे

एस
Wed, 02/18/2015 - 00:01 नवीन
बोन्साय मंत्रमुग्ध करणारे आहेत. कॅक्टसदेखील. कसे काय वाढवले असतील?
  • Log in or register to post comments

बाय द वे, हे विकायला होते का?

एस
Wed, 02/18/2015 - 00:03 नवीन
बाय द वे, हे विकायला होते का? किंमती कशा असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कैक्टस विकत आणून देखभाल

कंजूस
Wed, 02/18/2015 - 06:03 नवीन
कैक्टस विकत आणून देखभाल करणेही सोपे आहे. ५० ते २००रू ला होते. बोन्साइ तीन वर्षे जुने १५००रू पासून असतात. त्याचे भांडेच मुळात ३ -४ शेचे असते. परंतू पुढे सांभाळणे कठीण असते. झाड वाळायला पण नको आणि त्याचे मोठे झाडही होता कामा नये. स्टॉलसचे फोटो आहेत त्यात शोधतो. @स्वैप्स १)बोनसाइ वर्कशॉप शनिवारी भायखऴयास होता ती पोस्ट (फोटो)खफवर मी टाकलेली पाहिली होती का? २)फुले आणि त्यांची नावं लिहिलेली पाटी असे कामाचे फोटोही मिळाले ३)फोटोँचे फोकसिंग वगैरे बरोबर आले आहे का ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद माहितीबद्दल.

एस
Wed, 02/18/2015 - 12:47 नवीन
खफची पोस्ट नाही हो पाहिली. बोन्सायची देखभाल कठीण असणारेय म्हणा. विशेषतः पाणी आणि खते किती, केव्हाकेव्हा घालायची, नाही घालायची वगैरे वेळापत्रक कसोशीने पाळावे लागेल. झाडे उन्हाला ठेवायची का, दिवसातून किती वेळ इत्यादी गोष्टीही महत्त्वाच्या असाव्यात त्यात. याची एखादी कार्यशाळा केली तर फायदा होईल. आणि फोटोंबद्दल मी काय सांगणार! फक्त तुम्ही ते थंबनेलच्या यूआरएल टाकल्या आहेत वाटतं. तेवढ्या प्लीज बदलून घ्या संपादकांकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बोनसाइची कार्यशाळाच होती दीड

कंजूस
Wed, 02/18/2015 - 16:46 नवीन
बोनसाइची कार्यशाळाच होती दीड तास. असो. फोटोची गफलत लुमिआ कैमऱ्याची होते आहे असं नक्की झाले आहे कारण शनिवारचे पेठच्या किल्ल्याचे बरोबर दिसताहेत X2-00 चे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बोन्साय हे बहुगुणींनी

एस
Sun, 02/22/2015 - 00:46 नवीन
बोन्साय हे बहुगुणींनी सुचवलेलं पुस्तक मागवलं आहे. आता करून पाहतो बोन्साय एखादं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फोटू आवडले.

रेवती
Wed, 02/18/2015 - 07:10 नवीन
फोटू आवडले.
  • Log in or register to post comments

छान फोटो!

पैसा
Wed, 02/18/2015 - 09:32 नवीन
बोन्साय छान दिसतात. पण मोठ्ठे वाढणार्‍या झाडांना लहान जागेत रहायला लावायची कल्पना मला जरा वाईट वाटायला लावते. जंगली प्राण्यांना पिंजर्‍यात ठेवल्यासारखे.
  • Log in or register to post comments

छान.

जागु
Wed, 02/18/2015 - 14:02 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा