फायर एक करणे २
फायर एक करणे १
मागील धाग्यातील प्रतिसादांवरून निघालेल्या काही मुद्द्यांचा उहापोह .
- कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
- एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
- नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल कृती करतात ..पण ती करतात तेव्हा मात्र कसलीही दयामाया नसते ...
प्रतिक्रिया
ऑफिसमधे काही वर्षापुर्वी
अरे द्येवा!!
साधारण असे फेक लोक
एका फाइरिंग चा किस्सा
"बेड बुक" या टर्मवर आडखळलो.
सत्कार
जर हे वरचं आपण शेवटपर्यंत
असो
धुवायला टाकलीय.
(No subject)
द्या टाळी!!
आमच्या प्रॉजेक्ट च्या एका टीम
प्रतिशब्द
अतॉरिटेटिव : मूळ शब्दच कळला नाही
पर्यायी शब्द सुचवल्या बद्दल
आपल्या मातृभाषेतुन लिहिताना
कदाचित वाटतही असेल त्यांना
शब्दसंग्रहामध्ये
कमाल आहे तुमची ७१ शब्दच
तुम्ही पण आकडा नै टाकलात....!
अगदी अगदी .. ते म्हणतात ना
आयटी वाले
वाचतोय एक एक अनुभव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }Pagination