स्त्री वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?
मुलाखत आणि नोकरी वरून कमी करणे हे विषय आणि त्या वरील प्रतिक्रिया वाचून बरेच दिवस मनात रेगन्ळेल्या विषयाला हात घालू पाहतोय. ध्याग्याचा उद्देश एकांगी टीका करण्याचा नाही तर अनेक जुन्या आणि जाण्यात्या मित्रांशी चर्चा करताना हा विषय नेहमी चर्चेत येतो आणि उलट-सुलट वाद होतात , माझे अनुभव सांगतोय ह्या अनुषंगाने तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता.
१. पहिला अनुभव - आय टी क्षेत्रात एकदम नवीन होतो , प्रोजेक्ट मध्ये काम केल्या केल्या सोबतच्या सहकार्यांने सावध केले कारण माझ रेपोर्टिंग सलग दोन थरांतील महिला वर्गातील होत्या , सुरुवातील एकदम छान वाटायचं कारण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या नवीन फंडे ऐकायला मिळायचे. काही दिवसांनी लक्षात आल कि त्या दोघांपैकी जी वरिष्ठ महिला होती ती निव्वळ टाईम पास करायची ऑफिस मध्ये बसल्या बसल्या सर्व स्वत:ची खाजगी काम करायची. अगदी दर तासाने फोन स्पीकर वर ठेवून मुलगा आणि नवरा काय करतो चेक करत रहायची
हळू हळू लक्षात आले त्यांची पोच वर पर्यंत होती त्यामुळे सर्व जण टरकून असायचे. केवळ ह्याच कारण्यासाठी मी पण मी बरा माझ काम बर अस चालू ठेवलं. एक दिवशी त्यांनी त्यंची टाईम शिट भरण्याच काम माझे मागे लावून दिल (हे अजून एक , आधीच बरीच काम करायचो) . त्यानंतर एक महिन्यांनी फ्लोर मिट होती त्यात त्यांनी सरळ ठोकुन दिल जशी मी टाईम शिट वेळे वर भरते तशी तुम्ही सर्वांनी भरा ... मी आवाक झालो. नंतर काही दिवसांनी ऑन साईट हवी म्हणून सरळ ऑन साईट ला निघून गेलो. नंतर हळू-हळू त्रास कमी झाला.
२. दुसरा अनुभव : उत्तरे कडील खास करून बंगाली + महिला हे समीकरण खूप त्रासदायक असते असे ऐकून होतो पण अनुभव नव्हता , एका प्रोजेक्ट साठी कन्सलटनट म्हणून निवड झाली होती. मी माझ काम सुरु करून एक दिवस झाला नव्हता तर अशीच एक सहकारी सरळ इमेल वर ५७ काम दिली , त्यातील बरीचशी माझ्या कार्य-कक्षेच्या बाहेरील होती. वरून दर ४ तासाने फोलो अप. मीटिंग अगोदर फैलावर घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित समजावलं तर दुर्लक्ष्य करण अस चालू होत. नंतर काही सहकार्यांशी चर्चा केली तर ते पण फुल-टू टरकून होते. एकाने तर सरळ सांगितले बाबा तिच्या बरोबर एकटा मीटिंग करून नको. . . तुझ्या अगोदर एक जण होता त्याच्या बद्दल तिने sexual harassment ची तक्रार केली होती आणि HR ने त्याला उचलला होता. नंतर ज्याला काढल होतो त्याच्याशी फोन वरून बोललो त्याने अपेक्षित असेच सांगितले , त्याने वरिष्ठ अधिकार्यांना ह्या अकार्यक्षम सहकारयाची तक्रार केली होती. कुठून तरी हिला कुण -कुण लागली होती. नंतर काही दिवस शांत पणे दिवस-रात्र काम चालू ठेवलं नंतर सरळ कस्टमरने तिच्या बद्दल जोरदार तक्रार केली आणि प्रोजेक्ट बंद केला.
३. तिसरा अनुभव :- महिला सहकारी manage करत असलेल्या जवळच्या प्रोग्राम मध्ये एकाच महिन्यात सहा राजीनामे आले , बर सर्वांनी ही महिला वरिष्ठ नको अस HR ला स्पष्ट पणे सांगितले अधिक खोलात गेल्या वर कळले हा micromanagement चा असह्य त्रास होता. नवल म्हणजे राजीनामा दिलेल्या पैकी दोन मुली होत्या , त्यांना पण विचारले कि खरच अस आहे का ? त्याचं पण तेच म्हणण होत सतत भुणभुण ह्याचा त्यांना कंटाळा आला होता. शेवटी हाता पाया पडून चौघांना थांबवलं , Program Manager बदलला मग पुढे अस काही झाल नाही
Disclaimer : असो कदाचित हे सर्व one off (दूर्मिळ) अनुभव असतील , तसे बरेच अनुभव आहेत , बरोबर च्या काही महिलांनी पण हे सांगितलाय कि त्यांना पण महिला वरिष्ठ म्हणून नकोय , दुसर्या बाजूने पुरुष वरिष्ठ असतील तर स्त्री सहकाऱ्यांना भयंकर अनुभव असतील पण अस काही असू शकत हे मांडण्य्साठी हा प्रपंच
वाचने
17945
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
Oh no!
थोडं एकांगी वाटतंय. इतरांच्या
महिला वरिष्ठ पदावर असण्याचा
तेव्हापासुन मात्र कंपनीमधे
In reply to महिला वरिष्ठ पदावर असण्याचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझा ह्याच्याखालचा प्रतिसाद
In reply to तेव्हापासुन मात्र कंपनीमधे by असंका
वाचलाय हो तुमचा खालचा ही
In reply to माझा ह्याच्याखालचा प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
अशी समजुत होण्यासारखी त्रुटी
In reply to वाचलाय हो तुमचा खालचा ही by असंका
मी ही आयटीत काम करतो.
तुम्हाला आलेले अनुभव वाचुन
हे जर एखाद्याचे "अनुभव" असतील
एकदोन व्यक्तींचे बरेवाईट
तुम्हाला असे अनुभव आले त्याचे
सहमत.
In reply to तुम्हाला असे अनुभव आले त्याचे by रेवती
कुठल्याही क्षेत्रात दहा
शॅम्पेन भाय मॅनेजरकडे नुसता
तसं विशेष वेगळं वाटत नाही पण,
महिला बॉसचा विषय पाहून अ फ्यू
थोडासा disclaimer टाकलेला आहे
धागाकर्त्याने दिलेली तिन्ही
कुठल्या अधिकार्याचा हाताखाली काम नाही केले पण...
काय सांगताय काय ? असं कै नसतं हो !
In reply to कुठल्या अधिकार्याचा हाताखाली काम नाही केले पण... by बाबा पाटील
भारी हो..
In reply to काय सांगताय काय ? असं कै नसतं हो ! by माहितगार
आणि प्रत्येकीच्या हातात
In reply to भारी हो.. by हाडक्या
.अत्यंत उत्सुकता ताणणारा
In reply to काय सांगताय काय ? असं कै नसतं हो ! by माहितगार
हातात ताकद आली की ती कशी
अगदी..
In reply to हातात ताकद आली की ती कशी by गवि
अपवाद - पुण्यातील लोकं???
In reply to अगदी.. by पिलीयन रायडर
नाही माझ्या मतात थोडा फरक आहे
In reply to हातात ताकद आली की ती कशी by गवि
मुळात काही प्रमाणात आजुबाजूला
In reply to नाही माझ्या मतात थोडा फरक आहे by आनन्दा
ह्म्म्म सहमत.. हे खरंच आहे
In reply to मुळात काही प्रमाणात आजुबाजूला by गवि
ते 'सेक्शुअल हॅरासमेंट इज
पदाचा गैर वापर करणारे पुरुष व
फायर पासुन ते इथपर्यंत
आता तुमच्यात सुद्धा महिला
In reply to फायर पासुन ते इथपर्यंत by कैलासवासी सोन्याबापु
म्हणतात खरे!!! पण सरकारी काम
In reply to आता तुमच्यात सुद्धा महिला by बॅटमॅन
माहितीकरिता धन्यवाद!
In reply to म्हणतात खरे!!! पण सरकारी काम by कैलासवासी सोन्याबापु
हैला...असे काय कर्ता तुम्ही??
In reply to फायर पासुन ते इथपर्यंत by कैलासवासी सोन्याबापु
मी आपल्या देशाच्या एक सीमा
In reply to हैला...असे काय कर्ता तुम्ही?? by टवाळ कार्टा
हैला...ह्ये फिल्ड ध्यानातच नै
In reply to मी आपल्या देशाच्या एक सीमा by कैलासवासी सोन्याबापु
दंबूक
In reply to मी आपल्या देशाच्या एक सीमा by कैलासवासी सोन्याबापु
तुमाला कशाला हो सगळ्यांची
In reply to दंबूक by कपिलमुनी
(No subject)
In reply to तुमाला कशाला हो सगळ्यांची by हाडक्या
तुमचे तुम्ही बघून घ्या...मला
In reply to तुमाला कशाला हो सगळ्यांची by हाडक्या
ठ्ठो..!!!!
In reply to तुमचे तुम्ही बघून घ्या...मला by टवाळ कार्टा
बॉस कोणीही असो... पण निदान तो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }रटाळ विषय...रटाळ प्रतिसाद...
स्त्री वरिष्ठ असते तेव्हा
सहमत नाही
In reply to स्त्री वरिष्ठ असते तेव्हा by सस्नेह
मेडिकल क्षेत्र अपवाद असावे.
In reply to सहमत नाही by सुबोध खरे
प्रत्येकाचे अनुभव वैयक्तिक
असं सरसकटीकरण योग्य आहे की
आमची सध्या ची ऑनसाइट
च्यामारी....आय.टी. भारी फिल्ड
In reply to आमची सध्या ची ऑनसाइट by चिकित्सक
ह्यो तर कैच नै
In reply to च्यामारी....आय.टी. भारी फिल्ड by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुणाची तरी वाट लावतात >>>
In reply to ह्यो तर कैच नै by अत्रन्गि पाउस
कधी कधी
In reply to कुणाची तरी वाट लावतात >>> by संदीप डांगे
'ऑनसाइट कोऑर्डीनेटर' ही आपली
In reply to आमची सध्या ची ऑनसाइट by चिकित्सक
तसे नसते
In reply to 'ऑनसाइट कोऑर्डीनेटर' ही आपली by असंका
बाकी ऑनसाईट वर बसलेली व्यक्ती
In reply to तसे नसते by अत्रन्गि पाउस
क्या बात है
In reply to बाकी ऑनसाईट वर बसलेली व्यक्ती by काळा पहाड
ती टेक्नालजी त्यावेळेस नवीन
आपल्याला इंग्रजी फारच आवडतं
In reply to ती टेक्नालजी त्यावेळेस नवीन by चिकित्सक
क्राइंग बेबी गेट्स द मिल्क.
In reply to आपल्याला इंग्रजी फारच आवडतं by असंका
धाग्याचे वधुवर करायचंय का ?
In reply to क्राइंग बेबी गेट्स द मिल्क. by हाडक्या
महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?
वरिष्ठ पदप्राप्तीसाठी
In reply to महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ? by ज्ञानोबाचे पैजार
कशाला जखमेवर मीठ चोळताय
In reply to वरिष्ठ पदप्राप्तीसाठी by सस्नेह
(No subject)
In reply to महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ? by ज्ञानोबाचे पैजार