नुकतेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले. जगभरातील १४ संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
आपला भारतीय संघ अँडलेड येथे आपल्या होणा-या सामन्यासाठी उतरला आहे. या हॉटेलपासून ३००-४०० मी अंतरावरच अँडलेड ओव्हल स्टेडियम आहे. आपले खेळाडू विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे स्टेडियम वर जाण्यासाठी चालतच निघाले. परंतु या दोघांकडे फारसे कोणीही लक्ष दिले नाही. हे दोघे रस्ता ओलांडत असतांना नेहमीप्रमाणे पादचा-यांसाठी काही क्षण मोटारी थांबत आणि लगेचच पुन्हा वेग घेत होते. या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही.
इकडे भारतात क्रिकेटपटूंना "प्रति-परमेश्वर" असल्यासारखी वागणूक मिळत असतांना ऑस्ट्रेलियातील ही परिस्थिती किती वेगळी आहे !!
वाचने
5040
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
बरं मग ? वाचनखूण साठवू का ?
म काय करायचं म्हणता?
म काय करायचं म्हणता?
खर आहे तुमच म्हणणं.
खर आहे तुमच म्हणणं. दुसर्या देशात आपल्या माणसाला काही किम्मत नसते.
तो बराक ओबामा का कोण तो भारतात आला होता म्हणे काही दिवसांपूर्वी, मी देखील त्याला पहायला अजिबात फिरकलो नाही दिल्लीला.
पैजार बुवा
म्हणून असे धागे पण इथेच
म्हणून असे धागे पण इथेच निघतात =))
बाबा रे
बाबारे नितिन, अनेक बाबतीत गोरे लोक आपल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे सत्य आहे.त्यांच्यातला कुणी मुंबई,
दिल्लीत येऊ देत, 'ही' भाउगर्दी गोळा होईल. आपले क्रिकेट फॅन्स ताबडतोब आपले मोबाईल्स काढून हळूच फोटो काढतील...,सह्या घेतील..
याबाबतीत तुमच्या 'ह्यां'चं मत
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
याबाबतीत तुमच्या 'ह्यां'चं मत काय आहे? पूर्वी भारतात पंचम जॉर्ज आला होता तेव्हा तुमच्या 'ह्यां'नी त्याची सही घेतली होती म्हणे. आणि त्याची जी मिरवणूक निघाली त्यात तुमचे 'हे' लेझीम आणि दांडपट्टा असे मर्दानी खेळ खेळत होते असा तत्कालीन ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे म्हणे. :YAHOO:
नशीब समजा..
आत्ताची संघ परवड पाह्ता "या दोघांकडे एकाही नागरिकाने + वळूने ही पाहिले नाही म्हणून शिव्या शाप यातून वाचले. *stop*
वळू - क्रिकेट अतिरेकाचा चळवळू *fool*
ज्यादिवशी हि परिस्थिती
ज्यादिवशी हि परिस्थिती भारतात येईल तोच खरा सुदिन.. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. वेड लागलेय देशाला याचे.
इंग्रज गेले.. पण जाताना भारताची कधीच प्रगती होणार नाही आश्या प्रथा येथेच ठेवून गेले. आणि क्रिकेट चा नंबर त्यात पहिला आहे.
ऑस्ट्रेलिया मधील त्या प्रसंगाबद्दल बोलायचे झाले तर ... तिथे क्रिकेट ला इतक डोक्यावर नाही घेतलेलं. तिथे इतर खेळांना पण समान संधी.. किंबहुना ज्यादा महत्व दिले जाते. म्हणून तर ते ओलम्पिक सारख्या जगतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये वरच्या स्थानावर असतात आणि आपण तिथे वासालापण नसतो.
सहमत.
In reply to ज्यादिवशी हि परिस्थिती by बाप्पू
सहमत.
काल तर टीव्हीच्या जवळ जवळ सर्व न्युज चॅनेल्स वर फक्त क्रिकेटच गळत होते.
क्रिकेट...
क्रिकेट...
11 येडे मैदानावर असतात.
बाकी 111 कोटी येड्यासारखे पहात राहतात.
इकडे भारतात क्रिकेटपटूंना
बर्र मंग?
हे काय है? तुमि आश्ट्रेलियात असल्याची झैरात हाय काय?
राम्पुर्या
In reply to बर्र मंग? by रामपुरी
रामपुर्या, अरे तू ही जा की.
तरूण पिढीने जग पाहून अनुभव घ्यावा.
माईसाहेब, तुम्ही कुठे असता ??
In reply to राम्पुर्या by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब, तुम्ही कुठे असता ??
अहो त्या "जा" म्हणाल्यायत...
In reply to माईसाहेब, तुम्ही कुठे असता ?? by खटपट्या
अहो त्या "जा" म्हणाल्यायत... "ये" नाही ;) +D
मी कशाला जातोय माईंकडे, उगा
In reply to अहो त्या "जा" म्हणाल्यायत... by डॉ सुहास म्हात्रे
मी कशाला जातोय माईंकडे, उगा आपलं इचारलं
व्यक्तिपुजा हा भारतीयांचा
व्यक्तिपुजा हा भारतीयांचा स्वभाव आहे. क्रिकेट कसे त्याला अपवाद असेल.
भारतात क्रिकेटर्स तर इतर अनेक
भारतात क्रिकेटर्स तर इतर अनेक देशांत सॉकर/फुटबॉलपटू !!! चालायचंच !
घ्या मिटींग
घ्या मिटींग