नुकतेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले. जगभरातील १४ संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
आपला भारतीय संघ अँडलेड येथे आपल्या होणा-या सामन्यासाठी उतरला आहे. या हॉटेलपासून ३००-४०० मी अंतरावरच अँडलेड ओव्हल स्टेडियम आहे. आपले खेळाडू विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे स्टेडियम वर जाण्यासाठी चालतच निघाले. परंतु या दोघांकडे फारसे कोणीही लक्ष दिले नाही. हे दोघे रस्ता ओलांडत असतांना नेहमीप्रमाणे पादचा-यांसाठी काही क्षण मोटारी थांबत आणि लगेचच पुन्हा वेग घेत होते. या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही.
इकडे भारतात क्रिकेटपटूंना "प्रति-परमेश्वर" असल्यासारखी वागणूक मिळत असतांना ऑस्ट्रेलियातील ही परिस्थिती किती वेगळी आहे !!
वाचने
4987
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
म काय करायचं म्हणता?
खर आहे तुमच म्हणणं.
म्हणून असे धागे पण इथेच
बाबा रे
याबाबतीत तुमच्या 'ह्यां'चं मत
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
नशीब समजा..
ज्यादिवशी हि परिस्थिती
सहमत.
In reply to ज्यादिवशी हि परिस्थिती by बाप्पू
क्रिकेट...
इकडे भारतात क्रिकेटपटूंना
बर्र मंग?
राम्पुर्या
In reply to बर्र मंग? by रामपुरी
माईसाहेब, तुम्ही कुठे असता ??
In reply to राम्पुर्या by माईसाहेब कुरसूंदीकर
अहो त्या "जा" म्हणाल्यायत...
In reply to माईसाहेब, तुम्ही कुठे असता ?? by खटपट्या
मी कशाला जातोय माईंकडे, उगा
In reply to अहो त्या "जा" म्हणाल्यायत... by डॉ सुहास म्हात्रे
व्यक्तिपुजा हा भारतीयांचा
भारतात क्रिकेटर्स तर इतर अनेक
घ्या मिटींग