आत्ता थोड्यावेळापूर्वी एका मिटिंग ला जातांना ऑफिस रिसेप्शनमध्ये दुसर्या कलीग साठी थांबलो होतो ...तर तिथे रिसेप्शन मध्ये एका ई शॉपिंग वाला मुलगा डिलिव्हरी साठी बसलेला पहिला ...५-१० मिनटे हातात होती म्हणून कुतूहलापोटी नीट पहिले तर साधारण २.५ x २.५ x २.५ फुट मापाची एक मोठी bag त्यातून एकेक वस्तू काढून तो डिलिव्हरीची तयारी करत होता ... ती साधारण उचलून पहिली तर सुमारे १२-१३ किलो सहज असावी ... अचंबित होत्साता तो मला म्हणाला सर आता दिवस संपत आलाय म्हणून खूप कमी वजन आहे ...विचार करता दिवसाची सुरुवात ते सुमारे ३०-३५ किलो पाठीवर घेऊन बाईकवरून इथून तिथे जाणे ..भरलेल्या पिशवीच्या आकारामुळे आरशात मागचे नीट न दिसणे
हे कसे मेनेज करता असे विचारल्यावर तो हसून मला म्हणतो 'काम आहे..केलेच पाहिजे'...
पिझा डिलिव्हरी..हे असे ई शॉपिंग वाले बॉईज ...आपल्या संवेदना किती निबर झाल्यात असे वाटले ... मनुष्यबळ केवळ मुबलक आहे म्हणून स्वस्त आहे आणि स्वस्त आहे म्हणून आपण असंवेदनशील आहोत ... अर्थात हे असे बऱ्याच क्षेत्रात असेल /आहे ..मान्य ...पण आपण कधी सुधारणार का ?
ह्या लोकांच्या डेली टार्गेट साठी वेगात बाईक्स चालवणे .. सिग्नल तोडणे हे सध्या बोलूयात नको...
ह्याला प्रतिबंधात्मक निषेध म्हणून ई शोप्पिंग बंद करूयात म्हणावे तर बिचार्य्नच्या पोटावर पाय ...
झोल आहे साला सगळा !!!...काय करता येईल ??
वाचने
9396
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिलीवरी बॉयज, हे
अ.पा. - तुम्ही काम काय करता
शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार
In reply to अ.पा. - तुम्ही काम काय करता by प्रसाद१९७१
शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार
In reply to शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार by कैलासवासी सोन्याबापु
मुद्दा मान्य, मला ह्याचा
In reply to शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
पी. एफ. आणि इंश्युरन्स नाही
In reply to शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
इन्श्युरन्स नाही हे नक्की.
In reply to पी. एफ. आणि इंश्युरन्स नाही by असंका
सिक्युरिटी गार्ड
In reply to पी. एफ. आणि इंश्युरन्स नाही by असंका
पुर्ण सहमत.
In reply to शॉपफ्लोर चे कामगार हे "कामगार by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही आय टी वाले
In reply to अ.पा. - तुम्ही काम काय करता by प्रसाद१९७१
सजेशन
बरोबर आहे
भयंकर ओशाळल्यासारखे होते
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
भर दिवाळीत रेल्वे, एस.टी.,
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
हाहाहा!!!!
In reply to भर दिवाळीत रेल्वे, एस.टी., by प्रसाद१९७१
हे मात्र अगदी खरे आहे.
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
सहमत.
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
अगदी मान्य.
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
पुर्ण सहमत.
In reply to बरोबर आहे by क्लिंटन
अंशतः सहमत
In reply to पुर्ण सहमत. by राजाभाउ
हं चलता हय !
डिलिव्हरी बॉयने आपखुशीने?
In reply to हं चलता हय ! by चौकटराजा
पाश्चात्य देश किंवा विकसित
In reply to डिलिव्हरी बॉयने आपखुशीने? by अत्रन्गि पाउस
डॉक्टर साहेब
In reply to पाश्चात्य देश किंवा विकसित by सुबोध खरे
अपा साहेब
In reply to डॉक्टर साहेब by अत्रन्गि पाउस
या उल्लेखा वरून आठवले
In reply to पाश्चात्य देश किंवा विकसित by सुबोध खरे
या विषयावर एक लेखमाला येऊन
In reply to या उल्लेखा वरून आठवले by चौकटराजा
रोश विरुद्ध अॅडम्स चा दुवा
In reply to या विषयावर एक लेखमाला येऊन by एस
डिलिव्हरी व्हॅन
डिलिवरी बॉयबद्दल मला
पण ह्यांचे दु:ख पाहवत नाही
In reply to डिलिवरी बॉयबद्दल मला by स्वामी संकेतानंद
काय करता येईल...
बरोबर आहे
In reply to काय करता येईल... by अर्धवटराव
+१
In reply to काय करता येईल... by अर्धवटराव
आवडल
In reply to काय करता येईल... by अर्धवटराव
चेतन भगत वगैरेंच्या
दिवाळी
पोटासाठी काहीही कराव लागत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }:)
खूपच छान !!
वरील प्रतिसाद
In reply to खूपच छान !! by सचिन कुलकर्णी