✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा काऊ.. :)

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 11:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4083 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/13/2008 - 13:02 नवीन

काय

काय तात्या, स्वतः स्वतः तयार केलेले नियम मोडताय तुम्ही ;) हा विभाग वेगवेगळ्या कलाप्रकारासाठी आहे. येथे तुमची रेखाटने, चित्रे, फोटो आणि इतर कलेचा नमुना देता येईल. फक्त कलाकृती देण्यासाठी या विभागाचा वापर करावा. एखाद्या कलाविषयावर चर्चा काथ्याकूट मधे करता येईल. जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 13:09 नवीन

हम्म!

हम्म! कलादालनाऐवजी जनातलं मनातलं मध्ये टकायला हवं होतं! हरकत नाही, संपादकांना गैर वाटल्यास त्यांनी उडवून लावावं! आमची काहीच हरकत नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
र
राघव गुरुवार, 11/13/2008 - 13:13 नवीन

वा तात्या...

वा तात्या... चौथा फोटू भलताच भारी... तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय असे वाटले!!! :D बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा! (काकदृष्टी असलेला) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 11/13/2008 - 13:53 नवीन

समुपदेशन

तो समुपदेशन करतो आहे तात्याना. मला माझ्या जातीचे बरोबर ओळ्खू येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सुनील गुरुवार, 11/13/2008 - 14:14 नवीन

आवडले

बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा! तात्या फोटो एडीट करायला विसरले! फोटो आणि त्याहीपेक्षा त्यावरील टीपण्या आवडल्या. बाकी कलादालन, जनातलं-मनातलं की काथ्याकूट यावर संपादकांनी काथ्याकूट करावा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/13/2008 - 15:41 नवीन

बाकी त्याच

बाकी त्याच फोटूवरचे ते कॉपीराईटचे लचांड समजले नाही बुवा! तात्या फोटो एडीट करायला विसरले! तो फोटू आता एडिट केला आहे.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ध
ध्रुव गुरुवार, 11/13/2008 - 17:18 नवीन

काऊ

घ्या... अजून थोडे काऊचे फोटो.. (अर्थातच मी काढलेले... :) ) Image removed. Image removed. ~ ध्रुव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा