✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निरगाठी...

न — नीधप, गुरुवार, 11/13/2008 - 09:15

प्रतिक्रिया द्या
2650 वाचन

💬 प्रतिसाद (9)

सुंदर

मानस
गुरुवार, 11/13/2008 - 09:23 नवीन
फारच छान ..... कविता तुमचा मायबोली वरचा लेखही ( स्वच्छतेच्या बैलाला) अत्यंत वाचनीय. माझ्याकडून काही मदत लागल्यास जरुर कळवा.
  • Log in or register to post comments

कविता

मुक्तसुनीत
गुरुवार, 11/13/2008 - 09:34 नवीन
कविता आवडली. कवयत्रीच्या याआधी वाचलेल्या कवितांइतकी यातील "इमेजरी" विलक्षण वाटली नाही. (अतिपरियचयादवज्ञा! दुसरे काय ?) अनुभवांच्या बद्ध करणार्‍या धाग्यांचे वितळणे , त्याचे वर्णन करताना "झुरमुर" या नादाचे विशेषत्व जोडणे , आणि आठवणींच्या निरगाठींचे "चर" उमटणे (चर च्या ऐवजी वळ हा शब्द कदाचित जास्त योग्य ठरता ...असो.) या प्रतिमासंगतीमधे थोडा विसंवाद वाटला. मात्र , जी (काहीशी परिचित अशी ) कल्पना मांडली आहे ती विशेष वाटली. एक अनाहूत प्रश्न : काही दिवाळी अंकांमधे (उदा. "शब्द") नीरजा या नावाने काही कविता वाचल्या. त्या आवडल्या. त्या तुम्हीच काय ?
  • Log in or register to post comments

स्पष्ट

नीधप
गुरुवार, 11/13/2008 - 09:45 नवीन
स्पष्ट अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.. खरंच आवडलं. चर बद्दलचं मत सोडता बाकीच्या तुमच्या मतांशी मी पण सहमत आहे. आणी नाही हो ती मी नाही. त्या एक बर्‍याच प्रसिद्ध कवयत्री आहेत. अनेक कवितासंग्रह पण प्रसिद्ध झालेत. मी लिहिते हे कुणालाच माहीत नव्हते तेव्हापासून त्या लिहायच्या. 'मिळून सार्‍याजणी' मधे त्यांच्या कविता तेव्हा वाचलेल्या आहेत. कविता आवडल्या होत्या तेव्हा आणि नाव वाचून माझी प्रतिक्रिया होती की मी लिहायला लागेन तेव्हा मला माझं लिखाण माझ्या नुसत्या नावाने करता येणार नाही . गोंधळ होईल लोकांचा.. तसंच होतंय. मी एकतर नीरजा पटवर्धन असं पूर्ण नाव वापरते नाहीतर फक्त नी. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

शेवटी काही

विसोबा खेचर
गुरुवार, 11/13/2008 - 09:46 नवीन
शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. हे बाकी भारी लिहिलंय...! आपला, (न उकलणार्‍या गाठी चक्क सोडून देणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments

निरगाठी...

दत्ता काळे
गुरुवार, 11/13/2008 - 10:42 नवीन
हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. .. फार छान
  • Log in or register to post comments

आभार.

नीधप
गुरुवार, 11/13/2008 - 12:17 नवीन
आभार... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

वा

लिखाळ
गुरुवार, 11/13/2008 - 16:37 नवीन
शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. कविता आवडली. अनुभव भूतकाळांत जाऊन आठवणी बनणे ही प्रक्रिया छान. अनुभव गोठणे-वितळणे आणि शेवटी निरगाठी कापणे हे काहिसे माझ्या मनात जुळले नाही. तसेच चरे सुद्धा. बाकी कल्पाना आणि मांडणी आवडली. -- (नको त्या आठवणी फ्रिज मध्ये ठेवणारा) लिखाळ.
  • Log in or register to post comments

आवडली 8>

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/13/2008 - 19:37 नवीन
आवडली 8>
  • Log in or register to post comments

कविता आवडली

बेसनलाडू
Sat, 11/15/2008 - 04:22 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा