
झटपट सोलकढी (Instant)
साहित्य : घट्ट दही,दूध,पाणी,कोकण आगळ,साखर,मीठ,आले,मिरच्या,कोथिंबीर,४-५ कढीपत्याची पाने,धने-जिरे पूड,स्ट्रौबेरी खाण्याचा रंग
कृती : प्रथम मिक्सरच्या द्रव पदार्थासाठीच्या भांड्यात १मोठा कप घट्ट दही,१-१/२ते २ कप दूध,१/२ कप कोकण आगळ व पाणी,चवीप्रमाणे साखर व मीठ घालून फिरवून घ्या व एका मोठ्या स्टीलच्या उभ्या आकाराच्या गंजात काढून नंतर त्यात मिक्सरच्या छोट्या भांड्यातून आल्याचा एक छोटा तुकडा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ मिरच्या,धने-जिरे पावडर,थोडी चिरलेली कोथिंबीर व ४-५ कढीपत्याची पाने ह्यांचे वाटण करून घेऊन ते वाटण आणी ५-६ थेंब स्ट्रौबेरी खाण्याचा रंग घालून एकजीव होईपर्यंत ढवळून घ्या व काचेच्या ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी वरुण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
प्रतिक्रिया
हांगाश्शी!!
घट्ट दही,दूध
आवं आवं सुड भावजी लायनीन या.
In reply to घट्ट दही,दूध by सूड
तेच ना
In reply to घट्ट दही,दूध by सूड
झटपट सोलकढी
In reply to घट्ट दही,दूध by सूड
माफ करा
actually... आणि फुटी कढी ही
In reply to माफ करा by पैसा
फुटी कढी अन जिरवणीला
In reply to actually... आणि फुटी कढी ही by प्रीत-मोहर
हो. जिरवण म्हणजे पाचक.
In reply to फुटी कढी अन जिरवणीला by अत्रन्गि पाउस
फुटी कढी म्हणजे सोलकढी विदाउट
In reply to हो. जिरवण म्हणजे पाचक. by प्रीत-मोहर
पहिला वरणभात मग आमटीभात आणि
In reply to हो. जिरवण म्हणजे पाचक. by प्रीत-मोहर
अग तै आमच्या इथे पोळी नसते
In reply to पहिला वरणभात मग आमटीभात आणि by सस्नेह
ए मला फार आवड्ते नारळाचे दुध
In reply to अग तै आमच्या इथे पोळी नसते by प्रीत-मोहर
माझ्या कढीयेची लाज काढतंत?
In reply to अग तै आमच्या इथे पोळी नसते by प्रीत-मोहर
नारळाचे दुध घालून केलेल्या
In reply to अग तै आमच्या इथे पोळी नसते by प्रीत-मोहर
+ १ हेच म्हणतो .
In reply to माफ करा by पैसा
पाकृ पटली नाही
मायला!!! दह्याची सोलकढ़ी??? :O
रेसीपीचे नाव बदलवा हो! कोकम
पण
In reply to रेसीपीचे नाव बदलवा हो! कोकम by विशाखा पाटील
कोकम ?
In reply to रेसीपीचे नाव बदलवा हो! कोकम by विशाखा पाटील
अरे हो खरंच की! 'ण' चा 'म'
In reply to कोकम ? by सस्नेह
आणि धाग्याचेही नाव बदलून 'दही
In reply to रेसीपीचे नाव बदलवा हो! कोकम by विशाखा पाटील
ह्याच्यात एखाद्या द्विशतकी
हि आमसुलाची लस्सी किंवा अमसुल
सुरेख...
आरं आरं आरं जरा दम खाउ द्या
रच्याकने
कोकण आगळ नाय ओ
In reply to रच्याकने by Maharani
किंवा कदाचीत कोकम पाण्यात
In reply to कोकण आगळ नाय ओ by दिपक.कुवेत
कोकण आगळ.
In reply to किंवा कदाचीत कोकम पाण्यात by दिपक.कुवेत
हॅत तेरी
In reply to कोकण आगळ. by प्रभाकर पेठकर
सोलकढी???
स्ट्रॉबेरी-कलर्ड स्पायसी पियुष
@पण 'पचनी' पडेलसे वाटत नाही.
In reply to स्ट्रॉबेरी-कलर्ड स्पायसी पियुष by नंदन
बापरे!
हे पियुषचं उरलेलं साहित्य
(No subject)
In reply to हे पियुषचं उरलेलं साहित्य by अजया
:-)
In reply to हे पियुषचं उरलेलं साहित्य by अजया
ही नक्की सोलकढीची रेसिपी आहे?
मिर्चिचे आइस्क्रिम
In reply to ही नक्की सोलकढीची रेसिपी आहे? by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्या पुण्यात पण मिळते हो
In reply to मिर्चिचे आइस्क्रिम by अत्रन्गि पाउस
च्यायला म्हणजे कॉपी
In reply to आमच्या पुण्यात पण मिळते हो by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्या बदलापूरात त्याचं
In reply to च्यायला म्हणजे कॉपी by अत्रन्गि पाउस
ह्यबद्द्ल
In reply to आमच्या बदलापूरात त्याचं by सूड
आमच्याकडे सोलकढी अशी करतात.
गोव्यात मित्राच्या घरी फुटी
In reply to आमच्याकडे सोलकढी अशी करतात. by प्रीत-मोहर
अप्रतिम
प्रता साहेब, नका लक्ष देऊ या
आधी कधी सोलकडी खाल्ली नाही मी
=))
In reply to आधी कधी सोलकडी खाल्ली नाही मी by जेपी
पुष्कळ चावून झालीय आता !
In reply to =)) by पैसा
अरे बापरे. सोल्कढीचा सोल
soul कढी
हाफ शेंचुरी निमीत्त श्री
हो परंतु
In reply to हाफ शेंचुरी निमीत्त श्री by जेपी
श्री.सुड यांचा सत्कार सोलकडी
In reply to हाफ शेंचुरी निमीत्त श्री by जेपी
ओल्या बरोबर सुकंहि जळतं म्हणून
In reply to श्री.सुड यांचा सत्कार सोलकडी by सूड
Instant
बीट कंद.
In reply to Instant by स्वच्छंदी_मनोज