आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला. खालील काव्यसुमन हे देखिल याच विषयाला वाहिलेले आहे.
काही नतद्रष्ट वाचक या कवितेवर या धाग्याचा प्रभाव जाणवतो आहे, असे म्हणतील, त्यांना इग्नॉर मारावे, ही विनंती.
मनगटावर मोगर्याचे हार आले
आज सोळा स्थळांचे नकार आले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
पोरगेला तरूण आता मी न उरलो
बर्थडे माझे तीसावर चार झाले
दोसतांची राहिली ना ग्यांग आता
पटापट साले 'दोनाचे चार' झाले
संपल्या कलिका नि उरले देठ आता
पाहता-पाहता मार्केट 'गार' झाले
वाचले ते, जाळूनि सार्या आकांक्षा
पदरी पडला माल घेऊन 'पार' झाले !
भावना शमण्यास आता 'ती'च गल्ली
मनगटावर मोगर्याचे हार आले...
*
वाचने
13713
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
झक्कास
हाहाहा!! झकास !!
हाहाहा!! झकास !!
.
छान
(No subject)
=))
अफाssssssट! .. ..
अफाssssssट! :-D .. :-D .. :-D
(No subject)
=))
(No subject)
=))
जळजळीत !
जळजळीत !
ज्वलन्त
सत्याचा दाहक अविष्कार =))
ज्वलन्त सत्याचा दाहक अविष्कार
In reply to ज्वलन्त by सस्नेह
=))))) अत्यंत चपखल विश्लेषण! =)) .. =)) .. =))
स्नेहातै झिंदाबाद! =))
__/\__
__/\__
हा हा हा
हा हा हा... एकदम मस्त डिस्क्लेमर विशेष आवडले.
मस्तच.
१०८४ प्रतिसादाचे सार (असेही)
वाचले ते, जाळूनि सार्या
=)) =))
(No subject)
*lol* *LOL* *lol* *LOL*
(No subject)
:D
अ फ ला तु न
अ फ ला तु न
हे वाचल्यावर आम्हाला निर्वाण प्राप्त झाले आहे.
पैजारबुवा,
अतिशय दर्जेदार आणि स्वतंत्र
अतिशय दर्जेदार आणि स्वतंत्र प्रतिभा म्हणूनही तितकेच उत्तम.
झक्कास...!!
झक्कास...!! खरे तर झक्कास हे या कवितेला...त्यात वर्णन केलेल्या परिस्थितीला नाही.
हा हा हा हा हा ! कमाल !
हा हा हा हा हा ! कमाल !
शेवटची ओळ मस्त जमली आहे ! बाकी नॉट बॅड !
मस्त लिहिलेत
फक्त कवितेच्या शीर्षकातच पंच लाईन दिल्याने 'कॅट ईज ऑलरेडी आउट ऑफ बॅग ' असे वाटते.
बाकी - छानच जमले आहे.
__/\__ कहर !!
__/\__
कहर !!
तुफान
आवडला !
( सहसा या काव्यगल्लीत येत नाय पण आज मोगर्याचा सुगंधाने आलो ;) )
+१००
In reply to तुफान by कपिलमुनी
+१००
लोळायला जागा द्या
*lol*
हा हा हा.
हा हा हा.
क्या बात है
झकास. :)
-दिलीप बिरुटे
मस्त!
दाद दिल्याशिवाय राहवलं नाही :-)
(अगतिकता हास्य-काव्यात मांडतांना एका मोठ्या सामाजिक समस्येला हात घातलाय हेही नमूद करायला हवं....)
सहमत
In reply to मस्त! by बहुगुणी
बहुगुणी यांनी मांडलेल्या भावनेशी सहमत.
व्वा व्वा !!!
व्वा व्वा !!!
अप्रतिम
(दोनाचे चार झालेला) दिपक...
उत्तम भाष्य केलंय!! काव्य
उत्तम भाष्य केलंय!! काव्य आवडलं. :)
जबरा !
जबरा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
कहर
कहर , लोक आहेत मिपावर.
काव्य आवडलं.
क ह र
क ह र =))
वाचता वाचता डोळ्यात पाणी आले.
:))))
वाचता वाचता डोळ्यात पाणी आले.
२०१५ साली .....
तसं पहायचं झालं तर मराठी कवितेने अनेक वळणे घेत घेत आपला प्रवास चालू ठेवलेला आपल्याला दिसतो.विडंबन कविता, विटंबन कविता, विरोधी कविता, विद्रोही कविता, विखारी कविता, विचारी कविता, चिकासी कविता, विलासी कविता, विलापी कविता अशी अनेक रूपे तिने धारण केलेली आहेत. २०१५ साली विमनस्की कविता हे तिचे नवे रूप रसिकांसमोर आले.जी मूळ रशियन कविता ती चिमीचांगा या चिनी कविने मराठीत आणली. मराठीचा गजलेचा बाज घेउन ती उतरली. पुरूषाला देखील व्यथा असू शकते हे या कविने दाखवून दिले आहे. काही 'अडलेले' बरेच सुप्त कवि येथे सारस्वतात भर घालतील अशी आम्हास खात्री आहे.
जबराट !!
जबराट !!
खतरनाक !!
खतरनाक !!
>>>> बर्थडे माझे तीसावर चार
>>>> बर्थडे माझे तीसावर चार झाले
तीसावर सात आठ सुद्धा झालेले लोक आहेत दुर्दैवानं.
उच्च कविता आणि वर बहुगुणी सरांच्या प्रतिसादाशी सहमत.
ऊपाशी मित्र मंडळाच्या
ऊपाशी मित्र मंडळाच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल जाहीर धन्यवाद
हा हा हा...!
हा हा हा...!
चौकटराजा यांची माहीती फार
चौकटराजा यांची माहीती फार उपयुक्त. बाकी काव्य अप्रतिम!!!
कवितेतल्या भावना आवडल्याने फुलं थोडी मागे पुढे सरकवून
गजलेत बांधलाय गजरा!! ;)
काळजावर आज सोळा वार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
पोरगेला मी न आता मुळिच दिसतो
प्रकटदिन माझे तिसावर चार झाले
दोसतांची राहिली ना ग्यांग आता
ढेरपोटे बाप ते लाचार झाले!
संपल्या कलिका नि उरले काय आता?
'धोतरा', 'झेंडूच' येथे फार झाले!
वाचले ते, जाळूनि सार्या अकांक्षा
तेरड्याला 'माल' समजुन 'पार' झाले!
भावना शमण्यास आता आडगल्ली
मोगर्याचे मनगटावर हार झाले...
मस्तच राजे!!!
In reply to कवितेतल्या भावना आवडल्याने फुलं थोडी मागे पुढे सरकवून by चतुरंग
मस्तच राजे!!!
क्या बात है!!
In reply to कवितेतल्या भावना आवडल्याने फुलं थोडी मागे पुढे सरकवून by चतुरंग
क्या बात है!!
मुळ कविता आणि ही गझल.. दोन्ही लाजवाब!!
बाकी चतुरंग.. तुम्ही भलतेच मल्टिटेलेंटेड दिसता हो! बुद्धिबळ काय.. मल्लखांब काय.. गझल काय!
अदाब अर्ज है
अदाब अर्ज है मेरे दोस्त.

कवितेच्या चार ओळी चार
कवितेच्या चार ओळी चार प्रकरणांचा ऐवज देऊन जातात हेच खरे.उत्तम साधलीय कविता.नि गझल सुद्धा.
जळजळीत सत्य
जळजळीत सत्य
अंवातर: मुलीच्यां अपेक्षा वाढल्यामुळे मुलांचे लग्न अवघड झाले तसेच मुलींचे सुद्धा वय वाढत आहेत.