मनगटावर मोगर्याचे हार आले
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजकाल मिसळपावावर वधूंच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे उपवर तरूणांची होणारी कुचंबणा, हा विषय चांगलाच गाजतो आहे. एवढा की या विषयावरच्या एका धाग्याने प्रतिक्रियांचा इतिहास रचला. खालील काव्यसुमन हे देखिल याच विषयाला वाहिलेले आहे.
काही नतद्रष्ट वाचक या कवितेवर या धाग्याचा प्रभाव जाणवतो आहे, असे म्हणतील, त्यांना इग्नॉर मारावे, ही विनंती.
मनगटावर मोगर्याचे हार आले
आज सोळा स्थळांचे नकार आले
वेदनांचे मोकळे कोठार झाले
पोरगेला तरूण आता मी न उरलो
बर्थडे माझे तीसावर चार झाले
दोसतांची राहिली ना ग्यांग आता
पटापट साले 'दोनाचे चार' झाले
संपल्या कलिका नि उरले देठ आता
पाहता-पाहता मार्केट 'गार' झाले
वाचले ते, जाळूनि सार्या आकांक्षा
पदरी पडला माल घेऊन 'पार' झाले !
भावना शमण्यास आता 'ती'च गल्ली
मनगटावर मोगर्याचे हार आले...
*
प्रतिक्रिया
मस्त
हाहाहा!! झकास !!
.
(No subject)
अफाssssssट! .. ..
(No subject)
(No subject)
जळजळीत !
ज्वलन्त
ज्वलन्त सत्याचा दाहक अविष्कार
__/\__
हा हा हा
मस्तच.
वाचले ते, जाळूनि सार्या
(No subject)
(No subject)
अ फ ला तु न
अतिशय दर्जेदार आणि स्वतंत्र
झक्कास...!!
हा हा हा हा हा ! कमाल !
मस्त लिहिलेत
__/\__ कहर !!
तुफान
+१००
लोळायला जागा द्या
हा हा हा.
क्या बात है
मस्त!
सहमत
व्वा व्वा !!!
अप्रतिम
उत्तम भाष्य केलंय!! काव्य
जबरा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }कहर
क ह र
वाचता वाचता डोळ्यात पाणी आले.
२०१५ साली .....
जबराट !!
खतरनाक !!
>>>> बर्थडे माझे तीसावर चार
ऊपाशी मित्र मंडळाच्या
हा हा हा...!
चौकटराजा यांची माहीती फार
कवितेतल्या भावना आवडल्याने फुलं थोडी मागे पुढे सरकवून
मस्तच राजे!!!
क्या बात है!!
अदाब अर्ज है
कवितेच्या चार ओळी चार
जळजळीत सत्य