हिंदी भाषिकांप्रमाणेच इंग्रजी भाषिकांनाही समजून घ्यायला हवे. नाही का?
त्यांना मराठी भाषांतर जमेल अथवा नाही, ते ही आपले देशबांधव आहेत हे विसरु नये.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
आत्तार साहेब,
आपला उपक्रम अगदी स्तुत्य आहे. मी आपल्याला केलेल्या विनंतीवरुन आपण इथे लेख लिहिलात त्याबद्दल धन्यवाद.
युनिकोडच्या प्रसारामुळे आंतरजाल वरील माहितीचा खजिना आता आपल्या सगळ्यांच्या दाराशी येउन पोचला आहे.
हा खजिना खुला करुन आपण लोकांपर्यंत पोचवत आहात. त्यात आपण देवगड- शिरगांव सारख्या ग्रामीण भागात असे कार्य करता आहात. त्याला विदयार्थ्यांचा तसेच गावकरयांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. हे वाचून खूप बरं वाटलं. मी ही मूळचा त्याच भागातला. अजूनही जात असतो. त्यामुळे गावाकडील प्रगतीची बातमी इथे अमेरिकेत बसून वाचताना कसं अगदी "येक लंबर " वाटलं बघा!!
आपला उपक्रम अजून जोमात चालू दया. म्हराटीत लेख टाकायला हवा होता. अजून छान वाटलं असतं.
(आपला रसाळ हापूस) कपिल
http://kalekapil.blogspot.com/
मी काही दिवसातच हा लेख मराठीत अनुवादीत करून या मिसळ पाव वर टाकिन मला अजुन मराठी टाईप करायला चांगले जमत नाही. मात्र आता मी ब-या प्रकारे टाईप करू लागलो आहे.
श न आत्तार
मी काही दिवसातच हा लेख मराठीत अनुवादीत करून या मिसळ पाव वर टाकिन मला अजुन मराठी टाईप करायला चांगले जमत नाही. मात्र आता मी ब-या प्रकारे टाईप करू लागलो आहे.
श न आत्तार
आत्तार साहेब,
आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या जुन्या अठवणी ताज्या झाल्या. तुमच्यासारखेच ध्येयवादी असलेले माझे एक शिक्षक आम्हा ४/५ मुलांना शाळेत असलेल्या एकमेव संगणकावर रविवारी वेळ काढुन शिकवायचे. संगणक वापरण्याचे बाळबोध धडे त्यांनीच मला दिले अन् संगणकाची गोडी ही लावली. त्याचाच परीणाम म्हणुन आज संगणक माझ्या चरितार्थाचे साधन आहे. त्याची आवड्ही अजुन तितकीच आहे.
तुमच्या या उपक्रमाला माझ्या हार्दीक शुभेच्छा!
(संगणक महाज्ञानी श्री श्री श्री) सुक्या महाराज
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
प्रतिक्रिया
अत्तार
उत्त्तम
मराठीत भाषांतर करुन द्यायला हवे होते.
भाषा
स्तुत्य उपक्रम
कपिलरावां
३ ते १२ वयाची मुले संगणक स्व्तः शिकतात
३ ते १२ वयाची मुले संगणक स्व्तः शिकतात
अतिशय स्तुत्य उपक्रम . .