✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वय वर्ष ३ ते १२ मुलांचे ग्रामिण भागात दिले जाणारे संगणक शिक्षण

श
शनआत्तार यांनी
Tue, 11/11/2008 - 14:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3929 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

अत्तार

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/11/2008 - 15:14 नवीन
अत्तार साहेब, आपला प्रयत्न अतिशय चांगला आहे. शुभेच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

उत्त्तम

आम्हाघरीधन
Tue, 11/11/2008 - 16:08 नवीन
उत्त्तम प्रयोग, यशस्वी प्रयोग. असे वर्णन करता येइल. शुभेच्छा भविश्यातिल चढाइ साठी.... दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

मराठीत भाषांतर करुन द्यायला हवे होते.

कलंत्री
Tue, 11/11/2008 - 19:33 नवीन
मूळ पत्राचा मसुदा मराठीत भाषांतर करुन द्यायला हवा होता. दिवसभर इंग्रजी वाचून लिहून जीव शिणुन जातो.
  • Log in or register to post comments

भाषा

इनोबा म्हणे
Wed, 11/12/2008 - 01:33 नवीन
हिंदी भाषिकांप्रमाणेच इंग्रजी भाषिकांनाही समजून घ्यायला हवे. नाही का? त्यांना मराठी भाषांतर जमेल अथवा नाही, ते ही आपले देशबांधव आहेत हे विसरु नये. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

स्तुत्य उपक्रम

कपिल काळे
Tue, 11/11/2008 - 20:45 नवीन
आत्तार साहेब, आपला उपक्रम अगदी स्तुत्य आहे. मी आपल्याला केलेल्या विनंतीवरुन आपण इथे लेख लिहिलात त्याबद्दल धन्यवाद. युनिकोडच्या प्रसारामुळे आंतरजाल वरील माहितीचा खजिना आता आपल्या सगळ्यांच्या दाराशी येउन पोचला आहे. हा खजिना खुला करुन आपण लोकांपर्यंत पोचवत आहात. त्यात आपण देवगड- शिरगांव सारख्या ग्रामीण भागात असे कार्य करता आहात. त्याला विदयार्थ्यांचा तसेच गावकरयांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. हे वाचून खूप बरं वाटलं. मी ही मूळचा त्याच भागातला. अजूनही जात असतो. त्यामुळे गावाकडील प्रगतीची बातमी इथे अमेरिकेत बसून वाचताना कसं अगदी "येक लंबर " वाटलं बघा!! आपला उपक्रम अजून जोमात चालू दया. म्हराटीत लेख टाकायला हवा होता. अजून छान वाटलं असतं. (आपला रसाळ हापूस) कपिल http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कपिलरावां

विसोबा खेचर
Tue, 11/11/2008 - 23:39 नवीन
कपिलरावांशी अगदी सहमत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

३ ते १२ वयाची मुले संगणक स्व्तः शिकतात

शनआत्तार
गुरुवार, 11/13/2008 - 13:51 नवीन
मी काही दिवसातच हा लेख मराठीत अनुवादीत करून या मिसळ पाव वर टाकिन मला अजुन मराठी टाईप करायला चांगले जमत नाही. मात्र आता मी ब-या प्रकारे टाईप करू लागलो आहे. श न आत्तार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

३ ते १२ वयाची मुले संगणक स्व्तः शिकतात

शनआत्तार
गुरुवार, 11/13/2008 - 13:51 नवीन
मी काही दिवसातच हा लेख मराठीत अनुवादीत करून या मिसळ पाव वर टाकिन मला अजुन मराठी टाईप करायला चांगले जमत नाही. मात्र आता मी ब-या प्रकारे टाईप करू लागलो आहे. श न आत्तार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अतिशय स्तुत्य उपक्रम . .

सुक्या
Wed, 11/12/2008 - 00:08 नवीन
आत्तार साहेब, आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या जुन्या अठवणी ताज्या झाल्या. तुमच्यासारखेच ध्येयवादी असलेले माझे एक शिक्षक आम्हा ४/५ मुलांना शाळेत असलेल्या एकमेव संगणकावर रविवारी वेळ काढुन शिकवायचे. संगणक वापरण्याचे बाळबोध धडे त्यांनीच मला दिले अन् संगणकाची गोडी ही लावली. त्याचाच परीणाम म्हणुन आज संगणक माझ्या चरितार्थाचे साधन आहे. त्याची आवड्ही अजुन तितकीच आहे. तुमच्या या उपक्रमाला माझ्या हार्दीक शुभेच्छा! (संगणक महाज्ञानी श्री श्री श्री) सुक्या महाराज मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा