कधी-कधी एखाद्या सिनेमात पार्श्वसंगीत म्हणून एखाद्या गाण्याचे तुकडे घुसडल्या जातात.
उदा, "सुहाग" ह्या सिनेमात एका शॉट मध्ये, परवीन बाबीच्या एंट्रीला, "बॉनी-एम" चे "मा-बेकर" ऐकू येते.
आज ओशन्स-१२ परत बघतांना, "लेझर डान्स"च्या वेळी वाजणारे संगीत आठवले,थोडा-फार शोढ घेतला तर, मुळ गाणे पण मिळाले.
हे सिनेमातील पार्श्र्वसंगीत ====>https://www.youtube.com/watch?v=mr834Cs9ncs
आणि
हे मुळचे गाणे =====> https://www.youtube.com/watch?v=kATa1ypyZCQ
तुम्हाला पण असाच काही खजिना मिळाला असेल तर, जरूर सांगा...
याद्या
3158
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्टेप अप-१ मधे एका सीनपुरतं
माय्बोली मोड ऑन....
In reply to स्टेप अप-१ मधे एका सीनपुरतं by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठल्याही क्लबाचे पुणरुज्जीवण
In reply to माय्बोली मोड ऑन.... by मुक्त विहारि
हं...
In reply to कुठल्याही क्लबाचे पुणरुज्जीवण by कॅप्टन जॅक स्पॅरो
राज कपूर
स्मायली. :)
In reply to राज कपूर by damn
धन्यवाद साहेब
In reply to स्मायली. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्या चौकटीत तुम्ही शब्द टंकता
In reply to धन्यवाद साहेब by damn
राज कपूर
In reply to राज कपूर by damn
..कम सप्टेंबर थीम ही हिंदी
कम सप्टेंबर आणि...
In reply to ..कम सप्टेंबर थीम ही हिंदी by गवि
टकीला हे मुख्यतः विनोदी
In reply to कम सप्टेंबर आणि... by चौकटराजा
हम किसीसे कम नही चित्रपटात
तेरे लिए..जमाना तेरेलिए =
In reply to हम किसीसे कम नही चित्रपटात by विजुभाऊ
श्री ४२०
बॉबी मध्ये ऋषी कपूर जेव्हा