✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

मलाही हीच एरर आलीय.

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 11:00 नवीन
मलाही हीच एरर आलीय. मॉडरेटर काय म्हणतात पाहूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ट्राय करा

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:02 नवीन
५ मिनिटानी ट्राय करत रहा. नाहीच तर रात्री लवकरात लवकर पुढे सुरू करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Please send me an email to

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:01 नवीन
Please send me an email to let me know that this error happened and describe what were you trying to do. You can start again here. Image removed. हे असे काय तरी येतेय स्टार्ट अगेन वर क्लीक केल्यावर सामना परत सुरु होणार पहील्यापासुन की आहे तिथुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अगदी अगदी,

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 11:02 नवीन
अगदी अगदी, हेच येतंय मलापण. फोटू मात्र वेगवेगळे यायलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

:)

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:03 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

khatpatya2 to move

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:03 नवीन
khatpatya2 to move असा मेसेज येतोय. म्हणजे आधीच्या चाली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ट्राय अगेन वर क्लीक करु का?

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:04 नवीन
ट्राय अगेन वर क्लीक करु का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बघा ना!

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:07 नवीन
मला ते गोर्‍या लोकांचे फोटोच येताहेत एकामागोमाग! कॅशे क्लीन केला. परत लॉग इन केलं. परत थोड्या वेळाने बघत राहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओके कोण आहेत आज मॉडरेटर ?

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:03 नवीन
ओके कोण आहेत आज मॉडरेटर ? पैसाताई ?
  • Log in or register to post comments

आहे आहे!

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:04 नवीन
बहुगुणी दिसले नाहीत आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मी "ट्राय अगेन" वर क्लिक करुन

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:08 नवीन
मी "ट्राय अगेन" वर क्लिक करुन बघतो. काय होईल ते होईल. ठीकै ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ओक्के

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:13 नवीन
ओक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पहीली माणसं दीसत होती आता तर

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:16 नवीन
पहीली माणसं दीसत होती आता तर दगड दीसतायत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो ना राव.

प्रचेतस
Mon, 01/26/2015 - 11:19 नवीन
हो ना राव. वास्तविक दगड मला खूप आवडतात पण आज मात्र मूडाफ करून टाकला राव त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

(No subject)

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नर्मदेतले गोटे हलायचे नाव घेत

खटपट्या
Mon, 01/26/2015 - 11:28 नवीन
नर्मदेतले गोटे हलायचे नाव घेत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=))

पैसा
Mon, 01/26/2015 - 11:19 नवीन
=)) तुम्हाला झोप येईपर्यंत चालू ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

फक्त हाच डाव 'गोंधळला' आहे असं दिसतंय....

बहुगुणी
Mon, 01/26/2015 - 17:16 नवीन
मंडळी, दोन प्रवासांमधल्या 'खिडकी'त मिपा-प्रवेश करून पाहिलं तर हा घोटाळा झालेला दिसला, पण मी प्रेक्षक म्हणून प्रवेश केल्यावर बाकीचे एकूण-एक सर्व डाव व्यवस्थित चालू दिसताहेत, फक्त हाच डाव 'गोंधळला' आहे असं दिसतंय. परस्परांवर तुमचा विश्वास असेल (आमचा आहे!) तर दोघांनीही हा डाव सोडून द्या (बरोबरी/ रिझाईन) आणि नव्याने डाव सुरू करून पुन्हा त्याच खेळी करता येतात का ते पहा. मी पुन्हा किमान २४ तासांसाठी गायब असेन (तसंही हा जो काही प्रकार आहे तो माझ्या अल्प-मेंदूच्या बाहेरचा आहे, त्यामुळे मी वरच्या सूचनेपेक्षा काही वेगळं सूचवू शकेन ही शक्यता नाहीच!), पण उर्वरित सामन्यांसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला एक गोष्ट अजुन कळ्लीच

आनंद
Mon, 01/26/2015 - 12:58 नवीन
मला एक गोष्ट अजुन कळ्लीच नाहिए. www.chess.com सारखी फेरारी असताना आपण ह्या प्रिमयर पदमिनी स्टाइल साइटी वर का खेळत आहोत.वरच्या साईटी वर आपआपल्या नावाने लॉगइन करुन सामने खेळता येतील. आणि काही घोळही होणार नाहित.( वरच्या साइटीचा माझा काहीही संबंध नाही.)
  • Log in or register to post comments

आनंदराव, चेस.कॉम विषयीचा

बहुगुणी
Mon, 01/26/2015 - 17:25 नवीन
आनंदराव, चेस.कॉम विषयीचा तुमचा निरोप मी पाहिला होता, पण तो बराच नंतर आला, त्याआधी खूप वेळ घालवून माझ्या अल्पमतिप्रमाणे जमेल तशी खुडबूड करून मी मला सहज मिळालेल्या या पटाचा वापर करून धागा सुरू केलेला होता. मिपावरून न हलता इथल्या इथेच खेळाडूंना खेळता आणि प्रेक्षकांना पहाता यावं असा मुख्य उद्देश होता. तसं Inframe वापरून चेस.कॉम वर खेळता येत असेलही. तुम्ही म्हणताय तसं चेस.कॉम याहून खूप सोपं असेल याबद्दल शंका नाही, यापुढच्या स्पर्धा त्यावर घेऊ शकू, त्यादृष्टीने तुम्ही धागा नक्की टाका. सहभाग घ्यायला नक्की आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

:)

ब़जरबट्टू
Fri, 02/13/2015 - 11:18 नवीन
www.chess.com सारखी फेरारी असताना आपण ह्या प्रिमयर पदमिनी स्टाइल :=) :=) वारल्या गेलो आहे.. chess.com पंखा - बजरु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

....काय ठरतंय?

असंका
Tue, 01/27/2015 - 17:52 नवीन
....काय ठरतंय?
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो ...

प्रसाद गोडबोले
Wed, 01/28/2015 - 15:35 नवीन
मी काय म्हणतो ... वल्ली आणि खटपट्या ह्यंनी वेळेत डाव पुर्ण न केल्या बद्दल त्यांना स्पर्धेतुन बाद करण्यात यावे अन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात यावा :D
  • Log in or register to post comments

थम्ब्स अप!

पैसा
Wed, 01/28/2015 - 15:37 नवीन
:ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खरं तर

पैसा
Wed, 01/28/2015 - 18:01 नवीन
प्रगो आणि राजेश के ची अर्धी राहिलेली मॅचपण पूर्ण करायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

स्पर्धेसाठी साठी वेळ महत्वाची.

MaheshW
Wed, 01/28/2015 - 17:45 नवीन
माझी सगळ्या खेळाडूना आशी विनंती आहे कि जर तुम्ही स्पर्धेत भाग घेत असला तर आपल्या अमूल्य वेळेतुन स्पर्धेसाठी ठराविक वेळ राखून ठेवावा. जेणे करून स्पर्धा वेळेत आणि यशस्वीपणे पूर्ण होईल.
  • Log in or register to post comments

सहमत

पैसा
Wed, 01/28/2015 - 18:00 नवीन
संपूर्ण सहमत. आणि पुढच्या वेळी हा वेळेचा गोंधळ टाळण्यासाठी वेगळ्या टाईम झोनच्या दोघांची गाठ फायनलपर्यंत पडणार नाही असा ड्रॉ तयार करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

संपली का स्पर्धा?

बहुगुणी
Sat, 01/31/2015 - 03:30 नवीन
की वल्ली, प्रगो, राजेश के, खटपट्या सगळेच मैदानातून गायब झाले?
  • Log in or register to post comments

मी भारतीय वेळेनुसार रविवारी

खटपट्या
Sat, 01/31/2015 - 05:18 नवीन
मी भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी खेळण्यास तयार आहे. @वल्लीदा - तुम्हाला जमेल का. प्रोब्लेम सोल्व झाला असेल अशी आशा करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नाही ना.

प्रचेतस
Sat, 01/31/2015 - 11:43 नवीन
नाही ना. हापिसात बोलावलाय राव दोन्ही दिवस. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हात्तेरे की!

पैसा
Sat, 01/31/2015 - 14:51 नवीन
खटपट्या आणि प्रगो खेळून टाका तुम्ही फायनल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रगो डाव लावायाच्याआधी घोषणा

विअर्ड विक्स
Sat, 01/31/2015 - 15:26 नवीन
प्रगो डाव लावायाच्याआधी घोषणा करा …। प्रेक्षक म्हणून मला डाव बघायचाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रगो, मी रविवारी सकाळी कधीही

खटपट्या
Sun, 02/01/2015 - 03:00 नवीन
प्रगो, मी रविवारी सकाळी कधीही तयार आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अहो प्रगो, कधी खेळूया ??

खटपट्या
Sun, 02/01/2015 - 10:34 नवीन
अहो प्रगो, कधी खेळूया ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुंदरा मनामधे भरली रे......

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 01/31/2015 - 22:14 नवीन
सुंदरा मनामधे भरली रे.......डिब्ज!!! डिब्ज!!! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

मी भारतीय वेळेनुसार कधीही

खटपट्या
Tue, 02/03/2015 - 01:18 नवीन
मी भारतीय वेळेनुसार कधीही सकाळी खेळायला तयार आहे. किंवा शनिवारी रविवारी कधीही...
  • Log in or register to post comments

भारतीय वेळेनुसार शनिवारी

खटपट्या
गुरुवार, 02/12/2015 - 22:24 नवीन
भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी ९:०० वाजता अंतीम सामना पक्का केलेला आहे.
  • Log in or register to post comments

उभय खेळाडूंना शुभेच्छा!

बहुगुणी
गुरुवार, 02/12/2015 - 22:50 नवीन
प्रेक्षकहो: लॉगिनः MiPa3 पासवर्डः Watch
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

मी तयार आहे. प्रगो तुम्ही

खटपट्या
Sat, 02/14/2015 - 08:48 नवीन
मी तयार आहे. प्रगो तुम्ही तयार असाल तेव्हा सांगा.
  • Log in or register to post comments

ओके

प्रसाद गोडबोले
Sat, 02/14/2015 - 10:03 नवीन
डाव सुरु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

डाव रंगतदार होणार असे दिसते आहे.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 02/14/2015 - 10:22 नवीन
डाव रंगतदार होणार असे दिसते आहे. आतापर्यंत दोघांच्या सहा सहा चाली झाल्या आणि दोघांचे एक एक प्यादे मारले गेले. खटपट्या यांनी वजीर बाहेर काढला आहे तर प्रगोंचा उंट मोहीमेवर निघाला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रगो चांगलेच काटाकाटीवर

असंका
Sat, 02/14/2015 - 11:21 नवीन
प्रगो चांगलेच काटाकाटीवर उतरलेत...चार प्यादी, आणि वजीरही उडवला आहे प्रतिपक्षाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पण खटपट्या हे त्यांचा आयडी

प्रसाद गोडबोले
Sat, 02/14/2015 - 12:04 नवीन
पण खटपट्या हे त्यांचा आयडी सार्थ करीत आहेत ... ये डाव मुझे दे दे खटपट्या ... नै .... ये डाव मुझे दे दे खटपट्या... नै ... असं काहीसं चाललय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

स्पर्धकांना शुभेच्छा!!

असंका
Sat, 02/14/2015 - 10:16 नवीन
स्पर्धकांना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

प्रगो यांचे अभिनंदन....!!

असंका
Sat, 02/14/2015 - 12:08 नवीन
प्रगो यांचे अभिनंदन....!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन प्रगो.

खटपट्या
Sat, 02/14/2015 - 12:10 नवीन
अभिनंदन प्रगो. प्रगोंनी मला ५ ते ६ चालींआधीच चेकमेट करायला पाहीजे होते. एवढा वेळ का लावला प्रगो ??
  • Log in or register to post comments

जी ८ चा हत्ती राजाने सोडून दिला तेंव्हाच

बहुगुणी
Sat, 02/14/2015 - 12:15 नवीन
जी ८ चा हत्ती राजाने सोडून दिला तेंव्हाच मॅच दुष्मनीवरून दोस्तीवर उतरली होती :-) खेळीमेळीतल्या खेळाबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खटपट्या , जेवत असल्याने

प्रसाद गोडबोले
Sat, 02/14/2015 - 12:28 नवीन
खटपट्या , जेवत असल्याने शेवटच्या काही चाली करायला जास्त वेळ लागला . बहुगुणी , डावाच्या पटावर समोरचा हार मानत नाही तोवर दोस्ती कधीच नसते ... तो जी ८ चा हत्ती मी जर राजा ने खल्ला असता तर स्टेल्मेट होवुन डाव बरोबरीत निघाला असता ! खटपट्या त्याचाच प्रयत्न करत होते बहुधा ! असो. आता दोस्ती !! =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

प्रगो चॅंपियन!

बहुगुणी
Sat, 02/14/2015 - 12:11 नवीन
उत्तम लढतीबद्दल खटपट्या आणि प्रगो या दोघांचेही अभिनंदन!
  • Log in or register to post comments

+१ अगदी अगदी...

असंका
Sat, 02/14/2015 - 12:17 नवीन
+१ अगदी अगदी... दोघांचेही अभिनंदन...वर्ल्ड कप सोडून मिपावरचं बुद्धीबळ बघत बसल्याचं सार्थक झालं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा