मिपावर बरेच जण पाकृ टाकतात. मग "आम्हीच का मागे रहावे ?" असे आम्हाला सारखे वाटत राहिले तर त्यात नवल काय ?
याच मेंदूभृंगाने छळल्यामुळेच केवळ घरात नेहमी आवडीने केली जाणारी आमच्या आवडीची मुळ्याची पालेभाजी जरूर सर्व त्या साभार अनुमत्या-परवानग्या घेऊन टाकत आहे. यात धाग्यात आमचा हक्क फक्त भारवाही हमालाचा आहे असे आम्ही अगोदरच झायीर करत आहोत, गैरसमज नसावा. :)
साहित्य :
आठ-दहा मध्यम आकाराची मुळ्याची पाने + १ मध्यम आकाराचा मुळा
२ मोठ्या मिरच्या
४ लसणीच्या पाकळ्या
१ मध्यम आकाराचा कांदा
१० ते १५ ग्रॅम गूळ
१/२ वाटी खवणलेले ओले खोबरे
२ चमचे गोडेतेल
चवीनुसार मीठ
..
..

..

..



वाचने
14146
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
+१
In reply to मस्त... by मुक्त विहारि
काय मस्त फोटू आलेत! पाकृही
अगदी अगदी ! मी पाक्रु वाचताना
In reply to काय मस्त फोटू आलेत! पाकृही by रेवती
छान भाजी
ही खाह्हाल्ली येकदोन्दा,
मलाही अगोदर आवडत नसे. पण या
In reply to ही खाह्हाल्ली येकदोन्दा, by अत्रुप्त आत्मा
आमच्या इथे फार्मर्स मार्केट
मुळा
तो बेत आमच्याकडेही आवडता आहे
In reply to मुळा by पिवळा डांबिस
पाकृ आवडली
मस्त पाकृ.दोन्ही घरात उगवलेलं
मस्त झालीय पाकृ.
ह्या शनिवारि नक्कि
मस्तं दिसतेय भाजी.
धन्यवाद !
In reply to मस्तं दिसतेय भाजी. by सानिकास्वप्निल
पाकृ मस्त!
धन्यवाद !
In reply to पाकृ मस्त! by पैसा
छान
धन्यवाद !
In reply to छान by विटेकर
पाकृ आणि सादरीकरण आवडले. आता
सर्व वाचकांचे आणि
दर आठवड्याला बनणारी भाजी.
भाकरी आणि मुळ्याची भाजी एकदम
सहमत ! तांदळाची भाकरी आणि
In reply to भाकरी आणि मुळ्याची भाजी एकदम by जागु
मुळ्याची भाजी घरी सहसा करतात,
धन्यवाद !
In reply to मुळ्याची भाजी घरी सहसा करतात, by पिंगू
मुळ्याची भाजी देखणी दिसतेय
मुळ्यात गुळ जरा नवीन वाटले.
पहिले मलाही तसेच वाटले होते.
In reply to मुळ्यात गुळ जरा नवीन वाटले. by कंजूस
छान रेसिपी .सुंदर फोटो
आँ एक्का साहेब आणि पाकृ विभागात???
मग !
In reply to आँ एक्का साहेब आणि पाकृ विभागात??? by दिपक.कुवेत