शाईचे थेंब.
शाईचे थेंब. कागदावर टाकले. उमटले काही विचार, चित्रही उमटले.
एक एक ठिपका आकार घेत जातो, मनातला विचार धावतो त्याच्यामागे
साचलेले काळे काही पसरत गेले, सांगत गेले काहीतरी नेहमीच माहित असलेलं
(छ्या… नाही जमत. तुम्ही ही भिकार कविता फार काही मनाला लावून घेऊ नका… )


वाचने
7855
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मस्तच
वेगळं आणि झकास!
In reply to वेगळं आणि झकास! by नगरीनिरंजन
+१
In reply to +१ by सस्नेह
+२
वेगळं म्हणून आवडले.
In reply to वेगळं म्हणून आवडले. by खेडूत
मूळ कलाकृती माझ्याच आहेत.
In reply to मूळ कलाकृती माझ्याच आहेत. by संदीप डांगे
वोक्के . मस्तच!
In reply to वोक्के . मस्तच! by खेडूत
असं काय नसेल.
.. ..
छान
जबराट
In reply to जबराट by चाणक्य
+१०
अर्रे वाह.
सुरेख.
कलाकृती छान. संदेश आवरा.
खूप छान!
कलाकॄती आवडली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }वाह
मस्तं!
खुप सुंदर शाईकला.
In reply to खुप सुंदर शाईकला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
मनात येइल तसा
In reply to मनात येइल तसा by संदीप डांगे
झ क्का स!!!!
सुंदर पोस्टर्स !
नवीन प्रकार!
लय भारी
मस्त आवडले. एक वेगळी कलाकृती.
मस्त आवडले. एक वेगळी कलाकृती.
अप्रतीम !!
मस्तय...
अफलातून टोपी उडवली आहे _/\_
+१११
शाई
सुंदर शाईकला
झकास..!!! मस्त क्रिएशन.
खुपच छान.
धन्यवाद!
आवडल..
मस्तच शाईकाम !