मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाईचे थेंब.

संदीप डांगे · · मिपा कलादालन
शाईचे थेंब. कागदावर टाकले. उमटले काही विचार, चित्रही उमटले. एक एक ठिपका आकार घेत जातो, मनातला विचार धावतो त्याच्यामागे साचलेले काळे काही पसरत गेले, सांगत गेले काहीतरी नेहमीच माहित असलेलं (छ्या… नाही जमत. तुम्ही ही भिकार कविता फार काही मनाला लावून घेऊ नका… ) Inkdrops Inkdrops Inkdrops Inkdrops Inkdrops Inkdrops Inkdrops_1 Inkdrops Inkdrops

वाचने 7855 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by सस्नेह

शिद गुरुवार, 01/29/2015 - 18:19
असेच म्हणतो.

खेडूत गुरुवार, 01/22/2015 - 18:49
वेगळं म्हणून आवडले. मूळ कलाकृती तुमच्या नसल्यास: ज्यांच्या आहेत त्याना श्रेय द्यायला विसरू नये असे सुचवतो!

चाणक्य गुरुवार, 01/22/2015 - 19:17
फारच छान. त्यातल्या संदेशांमुळे खूपच परिणामकारक झाली आहेत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे Fri, 01/23/2015 - 00:48
आधी शाईचा एक थेंब कागदावर फ्री-स्टाईल टाकला. नंतर तो जरासा त्याचा त्याचाच पसरू दिला. मग त्याच्या स्वयंभू आकारातून जी काही आकृती सुचेल तसे थोडा थोडा बोरूने द्रव खेचला. आकृती स्पष्ट झाल्यावर त्यातून जे भाव उमटले ते शब्दात मांडले… बस एवढंच.

खमक्या Fri, 01/23/2015 - 07:58
लय भारी संदिपराव... शाळेत असताना समोरच्या बाकावर बसलेल्या मुलाच्या शुभ्र शर्टवर काढायचो आम्ही असली शाईची नक्षी. पर एवढी झ्याक नव्हती जमत आम्हाला.