काल इंटरनेटवर सर्फिंग करत असतांना यूट्यूबवर एक गाणं मिळालं. कानात आणि मनात रात्रभर भरून राहिलं म्हणून तुमच्याबरोबर शेयर करतोय...
कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही.
हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय स्टाईलने! थोडीफार पं. भीमसेन जोशींच्या स्टाईलची आठवण करून देणारं!
मला फार आवडलं, बघा तुम्हाला पसंत पडतंय का?
ODI Barayya
वाचने
7023
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कर्नाटक शैली
सुरेखच आहे भजन डा . लो केलंय
युट्युबवरून डालो कसं करायचं ?
In reply to सुरेखच आहे भजन डा . लो केलंय by स्पा
फायरफॉक्स वापरत असाल तर Video
In reply to युट्युबवरून डालो कसं करायचं ? by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मधुबन खुशबु देता है... { Saajan Bina Suhagan }मी गुगल क्रोम वापरतो.
In reply to फायरफॉक्स वापरत असाल तर Video by मदनबाण
additional software नको असतील
In reply to युट्युबवरून डालो कसं करायचं ? by डॉ सुहास म्हात्रे
मी गुगल क्रोम वापरतो.
In reply to additional software नको असतील by यसवायजी
YTD Video Downloader
In reply to मी गुगल क्रोम वापरतो. by डॉ सुहास म्हात्रे
हे डालो करतानाही तोच मेसेज
In reply to YTD Video Downloader by नंदन
मी क्रोमवर या साइट वअप्रल्या
In reply to मी गुगल क्रोम वापरतो. by डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणे
.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
आणि तेही पुरंदरदासाचंच भजन
In reply to भाग्यदा लक्ष्मी बारम्मा by रमेश आठवले
वा!
In reply to भाग्यदा लक्ष्मी बारम्मा by रमेश आठवले
खूपच सुंदर भजन आहे. धन्यवाद
आसावरी?
क्रुष्णानी बेगने
तेच भीमसेनजींचे भजन
वा
In reply to तेच भीमसेनजींचे भजन by सुबोध खरे
वर दिलेल्या लिंकवरून
In reply to तेच भीमसेनजींचे भजन by सुबोध खरे
धन्यवाद!
खूपच छान!
भीमसेन जोशींचं ऐकलं असेल तर
In reply to खूपच छान! by पैसा
अजून एक तमिऴ भजन आहे. मला
आत्ताच ओडी बारय्या ऐकले. अति
गायनातलं काही कळतं अशातला भाग