राम राम मंडळी, मिपाचे लोक कुठे गप्पा मारत बसतील याची काय ग्यारंटी नै. असेच रमत गमत काही मंडळी वेरुळला येऊन गेली. मलाही काही मिपाकरांना भेटायला नेहमी आवडतं. धन्या आणि वल्ली हे माझे मित्रच पण या निमित्ताने मला अतृप्त आत्मा यांना आणि प्रगोला भेटायला मिळालं. मजा आली.
मंडळी गप्पांना काय विषय नसतो, मनभरुन कोसळणा-या पावसारखे आम्ही आडवे तिडवे उभे बरसलो, नै म्हणायला जाता जाता मी वल्ली किसनदेव संपादकीय गोष्टीवर बोललो. काही सदस्यांवर बोललो, काहींच्या लेखनावर बोललो. काहींच्या विचित्र गोष्टींबद्दल बोललो. सारांश अनेक माणसं आपापल्या वृत्तींसह येतील तेव्हा त्यांना सोबत घेऊन मिपा इंजॉय केलं पाहिजे आम्ही असंही बोललो. प्रगो फारसे काही बोलले नाही. मी, धन्या,बुवा आणि वल्ली आणि मधे मधे किसन देव बोलले. काय बोलले सर्वच काय सांगायचं नसतं नै का.
आणि हो, अतृप्त आत्मा यांनी मला दोन अत्तराच्या बाटल्या दिल्या. धन्स. मला त्यातला आवडता असा मोगरा त्यांनी दिला. मनभर सुगंध दरवळला आणि मी जरा ब्याकमोड मधे गेलो. मैत्रीण म्हणायची आपल्याला बुवांकडून हे हे मागवायचं हं, मी हो म्हटलेलं आठवतं. मी गॉगल लावला आणि डोळ्यांना वाट करुन दिली. बाकी, मोगरा कसला दरवळला, क्या कहु... अजून खुप काही गोष्टी. पण, लिहायचा कंटाळा. दोन क्षण मजेत गेलेत. धन्स मिपाकर. :)
![]() प्रगो,वल्ली,अतृप्त आत्मा,किसनदेव,सतीश गावडे(धन्या) आणि प्रा.डॉ. |
वाचने
12474
प्रतिक्रिया
51
मिसळपाव

प्रतिक्रिया
गोपनिय कट्टा का म्हणे.
जाहीर नव्हतं ना.
In reply to गोपनिय कट्टा का म्हणे. by त्रिवेणी
बाब्बो.
हो ना.
In reply to बाब्बो. by त्रिवेणी
पाहुणे तुमच्या सासरचे हेत
In reply to हो ना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to पाहुणे तुमच्या सासरचे हेत by त्रिवेणी
गोपनीय कट्ट्यात काय घडले
प्लीज... शप्पथ नका घेऊ. :)
In reply to गोपनीय कट्ट्यात काय घडले by विवेकपटाईत
रावांना कसे विसरलात?
In reply to प्लीज... शप्पथ नका घेऊ. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुफानी गप्पांचे/छप्परतोड
In reply to प्लीज... शप्पथ नका घेऊ. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा न्हेमीचा ( ) अणुभव!
In reply to तुफानी गप्पांचे/छप्परतोड by अत्रुप्त आत्मा
कै नै हो, थोडं मिपाबद्दल
In reply to प्लीज... शप्पथ नका घेऊ. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुर्षांची मंगळागौर !!
In reply to कै नै हो, थोडं मिपाबद्दल by गवि
फू.. फू... फू SSS
In reply to पुर्षांची मंगळागौर !! by सूड
मोठ्ठी फुकणी आणा
In reply to फू.. फू... फू SSS by गवि
आमास्नी म्हायती व्हतं का
इचारा काय इचारायचं ते...
In reply to आमास्नी म्हायती व्हतं का by यशोधरा
आमाला ऐकायचंपण नाय! नकाच,
In reply to इचारा काय इचारायचं ते... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय म्हणताय काय ....?
In reply to इचारा काय इचारायचं ते... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै.
In reply to काय म्हणताय काय ....? by चौकटराजा
हाहाहा.
In reply to नै नै. by प्रचेतस
महायान चैत्याच्या दर्शनाने
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या, छ्या ! तुमी कायबी
अय्या!
मलाही कोणाची आठवण आली नै.
In reply to अय्या! by पैसा
काय ओ सर!
In reply to मलाही कोणाची आठवण आली नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता ?
In reply to काय ओ सर! by पैसा
अहो आम्हाला वाटले बिरुटे सर
:)
In reply to अहो आम्हाला वाटले बिरुटे सर by सुबोध खरे
छोटेखानी कट्टा आवडला.
अजुन वल्लीचा गोपनिय वृत्तांत
ह्यावेळी वृत्तांत मी काहीच
In reply to अजुन वल्लीचा गोपनिय वृत्तांत by स्पंदना
हा बहुतेक प्रोमो..
अगदी अगदी मनातला बोललात डॉ.
गोपनिय कट्ट्याचा वाचनीय
वेरुळ लेणी पाहण्यास याच्या
@वल्लीने "मी तुझा खर्च करतो"
In reply to वेरुळ लेणी पाहण्यास याच्या by सतिश गावडे
अजून एक गोपनिय खबर...
आता सभ्य संपादक माननिय
In reply to अजून एक गोपनिय खबर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटोत संगमवाडीचा ब्रिज दिसतोय
In reply to अजून एक गोपनिय खबर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा कट्टा
हम डरते नही.
In reply to हा कट्टा by सस्नेह
बरोब्बरे !!
In reply to हम डरते नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१११११११११११११११११११११११११११११
In reply to बरोब्बरे !! by खटपट्या
खिक्क !!
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
(No subject)
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
@'बाणा' तर पाळणारच. >>>
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
'बाणा' चा नेम भलतीकडेच दिसतोय
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
ह्या बाणाचा नेम न कळेल तरच
In reply to 'बाणा' चा नेम भलतीकडेच दिसतोय by सस्नेह
(No subject)
In reply to ह्या बाणाचा नेम न कळेल तरच by सूड
आगाग्गागागागा!
In reply to ह्या बाणाचा नेम न कळेल तरच by सूड