✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भुलेश्वरची शिल्पसृष्टी

न
नांदेडीअन यांनी
Sat, 01/10/2015 - 10:05  ·  लेख
लेख
दोन गोष्टींसाठी अगोदरच माफी मागतो. - फोटोंची संख्या खूप जास्त आहे. आणि - हॅंडहेल्ड फोटो काढल्यामुळे बर्‍याच फोटो ब्लर आल्या असण्याची शक्यता आहे.













































































वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6403 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

दगडी शिल्पांबद्दल ठार निरक्षर

टवाळ कार्टा
Sat, 01/10/2015 - 11:29 नवीन
दगडी शिल्पांबद्दल ठार निरक्षर असल्याने मला ४थ्या फोटोतली मौच जास्त आवडली :(
  • Log in or register to post comments

मस्त फोटो...

मुक्त विहारि
Sat, 01/10/2015 - 12:49 नवीन
आवडले...
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

नांदेडीअन
Sun, 01/11/2015 - 09:55 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो!

पैसा
Sun, 01/11/2015 - 14:21 नवीन
खूपच छान आहेत! थोडी थोडी माहिती दिली असती तर अजून छान झालं असतं!
  • Log in or register to post comments

माफ करा, पण मला या

नांदेडीअन
Mon, 01/12/2015 - 09:11 नवीन
माफ करा, पण मला या शिल्पांबद्दल काहीही माहित नाहीये. कोणत्या तरी धाग्यावर वल्ली यांनी दिलेली माहिती वाचल्याचे आठवते. तेच कॉपी पेस्ट करतो शोधून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:)

पैसा
Tue, 01/13/2015 - 15:44 नवीन
कॉपी पेस्ट नको. वल्लीचे धागे चांगले माहिती आहेत. तुमचे फोटो फार सुंदर आहेत. त्याबद्दल काही प्रश्नच नाही! पण एकूणच कुठल्याही ठिकाणाचे फोटो टाकताना त्या ठिकाणाबद्दल थोडीफार माहिती लिहिली ना, तर धागा अजून छान वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

धन्यवाद.

नांदेडीअन
Wed, 01/14/2015 - 09:57 नवीन
धन्यवाद. मी ज्या ज्या जागच्या फोटो मिपावर टाकल्या आहेत त्या ठिकानांची माहिती गुगल, मिपा आणि इतर वेबसाईट्सवर अगोदरपासूनच उपलब्ध आहे. त्यामुळे त्यात वेगळे काही लिहिण्यासारखे नव्हते. हां, ज्या दिवशी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाईन, किंवा एखादा वेगळा ‘अनुभव’ मिळेल, त्या दिवशी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सुरेख...

मदनबाण
Sun, 01/11/2015 - 21:10 नवीन
सुरेख... राग येणार नसेल तर एक विनंती... फोटो कंप्रेस करुन टाकल्यास बरं वाटेल कारण ब्राउजर लयं विचार करत बसतोया... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney
  • Log in or register to post comments

राग कसला हो ?

नांदेडीअन
Mon, 01/12/2015 - 09:08 नवीन
राग कसला हो ? पण आता ३८ फोटोंच्या परत वेगळ्या लिंक द्यायच्या म्हणजे अवघड काम आहे हो. कृपया यावेळी सांभाळून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आता बघा काही फरक पडतोय का.

नांदेडीअन
Mon, 01/12/2015 - 09:52 नवीन
आता बघा काही फरक पडतोय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

नाही... अजुन बी लयं येळ घेतया

मदनबाण
Tue, 01/13/2015 - 04:11 नवीन
नाही... अजुन बी लयं येळ घेतया... पुढच्या वेळी प्लीज प्लीज फोटो कंप्रेस करुन टाका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

सर्व फोटो अतीसुन्दर !!

खटपट्या
Mon, 01/12/2015 - 00:04 नवीन
सर्व फोटो अतीसुन्दर !!
  • Log in or register to post comments

+++१११

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/12/2015 - 00:36 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद.

नांदेडीअन
Mon, 01/12/2015 - 09:08 नवीन
धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

भुलेश्वर म्हणजे कुठे आले? ती

स्पंदना
Mon, 01/12/2015 - 09:15 नवीन
भुलेश्वर म्हणजे कुठे आले? ती अतिशय सुंदर दर्पण सुंदरी येथलीच का?
  • Log in or register to post comments

पुण्यापासून ५० कि.मी.वर आहे.

नांदेडीअन
Mon, 01/12/2015 - 10:02 नवीन
पुण्यापासून ५० कि.मी.वर आहे. याबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

सुरेख छायाचित्रे. अतिशय आवडली

प्रचेतस
Mon, 01/12/2015 - 10:50 नवीन
सुरेख छायाचित्रे. अतिशय आवडली. दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ.
  • Log in or register to post comments

@दर्पणसुंदरी काय दिसली नाही

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/12/2015 - 17:53 नवीन
@दर्पणसुंदरी काय दिसली नाही ब्वॉ. Image removed. ... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे

नांदेडीअन
Wed, 01/14/2015 - 10:00 नवीन
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ? अजून बरेच फोटो आहेत जे मी अपलोड केले नाहीत. त्यापैकी एक असेल तर नक्की अपलोड करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे

प्रचेतस
Wed, 01/14/2015 - 10:10 नवीन
दर्पणसुंदरीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे ?
हाय हाय...!!!!!! असे विचारून काळजाला घरे पाडलीत हो माझ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

ही घ्या

पैसा
Wed, 01/14/2015 - 10:16 नवीन
वल्लीची दर्पणसुंदरी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

हीच का हो ती दर्पणसुंदरी ?

नांदेडीअन
Wed, 01/14/2015 - 11:45 नवीन
हीच का हो ती दर्पणसुंदरी ? थोडी माहिती द्या ना या दर्पणसुंदरीबद्दल प्लीज. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे दोन धाने सापडलेhttp://www

अनुप ढेरे
Mon, 01/12/2015 - 18:16 नवीन
हे दोन धाने सापडले http://www.misalpav.com/node/13061 http://www.misalpav.com/node/2776
  • Log in or register to post comments

त्यातला तो माझा धागा खूप

प्रचेतस
Mon, 01/12/2015 - 18:17 नवीन
त्यातला तो माझा धागा खूप बाळबोध आहे. नव्याने लवकरच लिहिन डिट्टेलवार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

...

आशु जोग
Wed, 01/14/2015 - 13:47 नवीन
मिसळीवर फोटो साठवण्याची सोय ठेवलेली नाही. यामागची दूरदृष्टी आज जाणवली.
  • Log in or register to post comments

प्रार्थना करणार्या त्या

धडपड्या
Wed, 01/14/2015 - 21:55 नवीन
प्रार्थना करणार्या त्या वानरांच्या टिवल्याबावल्या बघून आमचा प्रार्थनेचा तास आठवला, आणि खात्री पटली की, आपण यांचेच वंशज आहोत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा