पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच.
लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला. पुस्तकाच्या आकाराचा तो केक, इतका छान सजवला होता की तो, एखाद्या डिक्शनरी एवढा जाड, केक पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. लवकरांत लवकर तो केक खायला मिळावा म्हणून मी आईमागे सारखी भुणभूण लावली होती. शेवटी संध्याकाळी घरातले सगळे सदस्य हजर झाल्यावर आईने तो केक कापला आणि त्याचा एक भला मोठ्ठा तुकडा माझ्यासमोर ठेवला. पण पहिला घांस खाताच मी तोंड वेडेवाकडे केले. त्यांत संत्र्याची सालं घातल्यामुळे ती कडवट लागत होती. ती चव मला अजिबातच आवडली नाही. माझी झालेली फजिती पाहून माझ्या बहिणींना हंसु आवरत नव्हते. त्यानंतरही अनेक प्रसंगी, 'दिसते तसे नसते' या म्हणीचा मी अनुभव घेतला आहे.
एकदा, मुंबई आयआयटी मधे एका नातेवाईकांचा मुलगा रहात होता. मलाही लायब्ररीचे काम असल्याने तिथे जायचे होते. तर दुपारी वेळ ठरवून, मी त्याच्या होस्टेलवर जेवायला गेलो. बेत पावभाजीचा होता. पण बघून तरी ती पावभाजी वाटत नव्हती. त्याची चव घेतली मात्र! अरेरे! त्याला कसलीच चव नव्हती. नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे, मिळालेले सर्व अन्न धोतरांत बांधून, नदीच्या पात्रांत तीनदा बुडवून मग खात असत, तशी षडरस विहीन पावभाजी होती ती! नंतर चौकशी केल्यावर असं कळलं की संस्था जरी नामांकित असली तरी व्यवस्थापन अगदीच ढिसाळ होते आणि मुलांचे खाण्यापिण्याचे हाल अनेक वर्ष चालूच होते. कदाचित अजूनही तशीच परिस्थिती असेल!
पुढे व्यवसायानिमित्त, अनेकदा पंचतारांकित हॉटेलांमधे जेवण्याची वेळ आली. पण तोपर्यंत मी अनुभवाने शहाणा झाला होतो. त्यामुळे बाह्यरुपावर न जाता आधी सर्व पदार्थांची चव घेतल्याशिवाय मी डिश भरतच नसे. कित्येक पदार्थ असे असतात की ते खाल्यावर पोट तर भरते पण चव नसल्यामुळे खाण्याचे समाधान त्यांत मिळत नाही. शिरा, उपमा, पोहे ह्याची रेसिपी जरी माहित असली तरी प्रत्येकाच्या हाताची चव वेगळीच. बाहेर कुठेही असे 'चवलेस' पदार्थ खाल्ले तर 'आपण यांना का खाल्लंत ?' असं म्हणू तरी शकतो. घरी मात्र, गंभीर प्रसंग टाळण्यासाठी, तो पदार्थ पुन्हा वाढून न घेणे, एवढेच आपल्या हाती असते.
वाचने
23362
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक विषय.. मनातली खदखद काढून
माझी मेस
बटाट्याचे पिठले
In reply to माझी मेस by कपिलमुनी
बटाट्याचा पिठलं : रेसिपी
In reply to बटाट्याचे पिठले by अत्रन्गि पाउस
दुर्मिळ.
In reply to माझी मेस by कपिलमुनी
भूक लागली म्हणून खाल्लं.
'चवलेस' पदार्थ खायची़ उत्तम
पावभाजीवरून आठवलं. मुंबईत
१) पुरणपोळी म्हणून पानात
चायना मध्ये (अथवा कुठेही
http://misalpav.com/node
फोटू
In reply to http://misalpav.com/node by गवि
नर्मदा परिक्रमेत, गोनिदा जसे,
वांग्याची भाजी
बेचव जेवण
खमंग भाजलेल्या तिळाची वडी
गुजराती थाळी
आवडले तर घ्या की ...
धाडसी आणि
कँटीनवरुन आठवले.
In reply to धाडसी आणि by नाखु
ईईई.......
In reply to कँटीनवरुन आठवले. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हा किस्सा वेगळ्या संदर्भात ऐकला होता.
In reply to कँटीनवरुन आठवले. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हीच स्टोरी
In reply to हा किस्सा वेगळ्या संदर्भात ऐकला होता. by अर्धवटराव
+१
In reply to धाडसी आणि by नाखु
ते तरी ठीक!
In reply to +१ by अन्या दातार
शिवाय नावानेही..
In reply to ते तरी ठीक! by पैसा
मिष्टेक
In reply to शिवाय नावानेही.. by नाखु
चाउ चाउ बाथ
In reply to मिष्टेक by लॉरी टांगटूंगकर
पिवळा पुलाव.
In reply to ते तरी ठीक! by पैसा
वा!
In reply to पिवळा पुलाव. by प्रभाकर पेठकर
डिट्टेल रेशिपी द्या ना!
In reply to वा! by पैसा
मस्त विषय.
अामच्या एक नातेवाईक आहेत
तिमांच लेखन पाहूनच फार आनंद
एकदा लग्न झाल कि 'अन्न हे
विट्ठल कामत आणि आकुर्डी सीसीडी
तुम्ही आकुर्डीला आलात आणि
In reply to विट्ठल कामत आणि आकुर्डी सीसीडी by पैसा
कुठंय हे लिक्विड बिस्त्रो?
In reply to तुम्ही आकुर्डीला आलात आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी
In reply to कुठंय हे लिक्विड बिस्त्रो? by आजानुकर्ण
चिटींग करता है... चिटींग चिटींग करता है तु.
In reply to तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
फक्त सहा? ठिके
In reply to चिटींग करता है... चिटींग चिटींग करता है तु. by थॉर माणूस
बाकी पदार्थ खूप छान मिळतात
In reply to फक्त सहा? ठिके by कॅप्टन जॅक स्पॅरो
वासु वडापाव सेंटर >>>>
In reply to तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
च्यामारी, एवढी सगळी नावं
In reply to तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्यायली नाही हो कधी. हे कुठे
In reply to च्यामारी, एवढी सगळी नावं by प्रभो
नायडू
In reply to च्यामारी, एवढी सगळी नावं by प्रभो
नाही....नाही....
In reply to नायडू by कपिलमुनी
ट्राय करीन. लोकमान्यकडे
In reply to नाही....नाही.... by प्रभो
राधिका आहे ना.. त्याच्या समोर
In reply to ट्राय करीन. लोकमान्यकडे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो ते होय. कँप एजुकेशन
In reply to राधिका आहे ना.. त्याच्या समोर by पिलीयन रायडर
>> कॉफी स्ट्रॉ नी पिता येत
In reply to तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
चविष्ट!!!!
In reply to >> कॉफी स्ट्रॉ नी पिता येत by मराठे
धन्यवाद
In reply to तुम्हाला प्राधिकरणातला संभाजी by कॅप्टन जॅक स्पॅरो
सी.सी.डी. ला बोगस कॉफी मिळते
In reply to तुम्ही आकुर्डीला आलात आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
In reply to विट्ठल कामत आणि आकुर्डी सीसीडी by पैसा
अरेरे
मॅगीचे डिसगस्टींग प्रकार कोणी
असे प्रकार पुण्यनगरीतच मिळू
In reply to मॅगीचे डिसगस्टींग प्रकार कोणी by कॅप्टन जॅक स्पॅरो
घरोबा किंवा पोटोबा असं
In reply to असे प्रकार पुण्यनगरीतच मिळू by काळा पहाड
पोटोबा ऐकलय कारण तिथे म्हणे
In reply to घरोबा किंवा पोटोबा असं by कॅप्टन जॅक स्पॅरो
राजापूरच्या एसटी कँटीनमधे
आमचे शेजारी कुठूनतरी बेळगावी
काही दिवसांपूर्वी गुजरातेत
सॉल्ट नावाच्या एका हॉटेलात
In reply to काही दिवसांपूर्वी गुजरातेत by सुबोध खरे
आमचे व्हेज क्लियर सूप असेच
In reply to काही दिवसांपूर्वी गुजरातेत by सुबोध खरे
(No subject)
In reply to आमचे व्हेज क्लियर सूप असेच by मृत्युन्जय
ठ्ठो
In reply to आमचे व्हेज क्लियर सूप असेच by मृत्युन्जय
हाफशेंच्युरी निमीत्त
मिसळ ..
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
धन्यवाद. कुठे कधी?
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी