समज..!
काव्यरस
एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ..
===========================
ट.क्यानी नेला तांब्या
अन्,कुंथुनं जिलबी-केली.
विडंबन जमले- नाही
आणि बोंबाबोंबंही झाली.
ना तालं नसे ना छंद
ना रचने'चा सं-बंध.
शब्दातं गंडला सांधा
पिशविचा तुटला बंद
भाषेसं अशी-ठेवावी?
रचनेची कशीहि-व्हावी!
वैतागून स्व'रचनेची
मगं कचकून हो मारावी!
तुज नित्य कुंथणे आहे
कुणी बोलो काहि पाठी!
रचनेवर ताबा येता
तुजं सहजी येइलं साठी!
भेटेल तुलाही कधितरी
तो स्व'प्राक्तनी दाता
प्रतिभेचा माया-सागरं
डोहात बुडूनि तू जाता
तोवरी तुझ्याही नशिबी
हे कुंथन निश्चित आहे.
या कुंथन परंपरेचा
जुना-मी पाइक आहे. :)
==============
.
बुडित..
.
.
.
======================
आणि हा......उतारा!
हे वाचुन शांतत्वानी
काहि विचारं करावा
झाले ते भरपूरं झाले
जमला तरं बोधंही घ्यावा
__/\__/\__/\__
सच्ची बुराई!
======================
वाचने
14552
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
अफाट.
In reply to अफाट. by प्रचेतस
बुवा
_/\_
कचकुन टोला...
अफाट
(No subject)
टका टका होता है और आत्मा
In reply to टका टका होता है और आत्मा by बॅटमॅन
मी तर कधीपसून सांगतोय...कोणी
In reply to मी तर कधीपसून सांगतोय...कोणी by टवाळ कार्टा
तांबीय
In reply to तांबीय by बॅटमॅन
(No subject)
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
काका तुम्हीसुध्धा?
In reply to तांबीय by बॅटमॅन
आता तर तू खरेच तांबीधिपती
In reply to तांबीय by बॅटमॅन
तांबीधिपती कहर
In reply to मी तर कधीपसून सांगतोय...कोणी by टवाळ कार्टा
@लगेच बनवले मला "तांबीय"
लै भारी!
In reply to लै भारी! by पैसा
ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी
In reply to ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी by टवाळ कार्टा
आणि गुर्जी लै"च" पोचलेले
In reply to ओ आज्जी...इतकी आपली कॅपॅसिटी by टवाळ कार्टा
@ओ आज्जी
In reply to @ओ आज्जी by अत्रुप्त आत्मा
गुर्जी...आज्जी आपल्या
In reply to गुर्जी...आज्जी आपल्या by टवाळ कार्टा
अरेरे... अशी माघार ???
In reply to अरेरे... अशी माघार ??? by सतिश गावडे
आम्ही पेटणार्यांतले नाही तर
In reply to आम्ही पेटणार्यांतले नाही तर by टवाळ कार्टा
@पेटवणार्यांतले आहोत Wink>>>
In reply to @पेटवणार्यांतले आहोत Wink>>> by अत्रुप्त आत्मा
टकाचा प्रतिसाद तुम्हाला कळलाच
In reply to टकाचा प्रतिसाद तुम्हाला कळलाच by सतिश गावडे
तुलाच कल्ला नाय
In reply to लै भारी! by पैसा
आता मजल "अता" ची बक्कळ कॉपी
In reply to आता मजल "अता" ची बक्कळ कॉपी by डॉ सुहास म्हात्रे
कॉपी नाही हो...मी शक्यतो मूळ
ह्याला म्हनतेत "सो सोनारकी एक
हाण तिच्या मारी ...
छ्या !! ह्याला उत्तर दिलं
In reply to छ्या !! ह्याला उत्तर दिलं by सूड
@बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी
In reply to @बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी by अत्रुप्त आत्मा
चला आता एक तुमच्या बाजूने काव्य... ;)
In reply to चला आता एक तुमच्या बाजूने काव्य... ;) by सूड
धन्यवाद
In reply to चला आता एक तुमच्या बाजूने काव्य... ;) by सूड
वशाड मेलो
In reply to छ्या !! ह्याला उत्तर दिलं by सूड
होक्का...आणि तु टाळ्या
In reply to छ्या !! ह्याला उत्तर दिलं by सूड
बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी
बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी मिपाला."इति कपडे सांभाळण्यास उत्सुक सूड" हे ल्ह्याचं र्हायलं की काय ? की बुवांवर सूड उगवायचा प्रयत्न चल्लाय ?! :) ;)In reply to बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी मनात्ले लिल्हेत
In reply to बघू दे गुरुशिष्याची जुगलबंदी by डॉ सुहास म्हात्रे
"इति कपडे सांभाळण्यास उत्सुक
In reply to "इति कपडे सांभाळण्यास उत्सुक by सूड
होक्का?
In reply to होक्का? by टवाळ कार्टा
खरंच!! विनोद तर अज्जिबात नाही
ह्या कवितेचं विडंबन मि.पा.भ.प
In reply to ह्या कवितेचं विडंबन मि.पा.भ.प by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझी स्वेच्छानिवृत्ती "अ"ता
रामजोशी विरूद्ध मोरोपंत
In reply to रामजोशी विरूद्ध मोरोपंत by कंजूस
@ तांब्या दिला आहे. >>> मी
In reply to @ तांब्या दिला आहे. >>> मी by अत्रुप्त आत्मा
मी रेंटवर नेलेला....आता परत
In reply to रामजोशी विरूद्ध मोरोपंत by कंजूस
"प्लास्टिकचं डबरं" यालाच
___/\__!! गुर्जी!! गुर्जी!!
मोरोपंत आणि रामजोशी असे
समीक्षण===>
In reply to समीक्षण===> by नाखु
आपण विडंबकांचे मसिहा शोभून
In reply to आपण विडंबकांचे मसिहा शोभून by सतिश गावडे
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by बॅटमॅन
मला
व्वाहव्वा !, पंगाधर तुटे!
In reply to व्वाहव्वा !, पंगाधर तुटे! by अत्रुप्त आत्मा
पंगाधर तुटे =)) =))
In reply to पंगाधर तुटे =)) =)) by बॅटमॅन
(No subject)
ही कविता "अता माझी सटकली. मला
In reply to ही कविता "अता माझी सटकली. मला by सतिश गावडे
ड्यँस पण इमॅजीन करा
In reply to ड्यँस पण इमॅजीन करा by टवाळ कार्टा
बाला, मिनी ड्यँस नाय बगितला
अगा अयायाया! पार सुपडा साफ,
टका म्हणे जिरली खाज ती विडंबनाची, नको तो तांब्या अन नको ती जिल्बी, अ.आ. तुम्हीच रहा आमचे मठाधिपती, आम्ही काय वर्णावी हो तुमची महती, मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर जरी असले जालीय दिक्षांत दिधला तुम्ही मज मला "समज"ले
अ.आं.च्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक (पम्या कळवेकर)In reply to अगा अयायाया! पार सुपडा साफ, by प्रमोद देर्देकर
(No subject)
In reply to अगा अयायाया! पार सुपडा साफ, by प्रमोद देर्देकर
@मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर