छान...
जयंत काका, तुम्ही क्लॅरिटीचा खूप जास्त वापर करत आहात असे काही फोटो पाहुन जाणवते... विशेषतः पहिला फोटो पाहताच ते जाणवते. तसेच काही फोटोंना तुम्ही प्रोट्रेट {पेंटींग्स} सारखा फिल देण्याचा प्रयत्न करता का ? तसे असल्यास त्यामगचे कारण / भावना काय आहे ?
मदनबाणा,
माझा कल फोटो थोडेसे डार्करसाईडकडे असावेत असा असतो.
मी फोटो प्रिंट करुन फ्रेम करतो त्यामुळे हे फोटो लांबून बघावे लागणार हे गृहीत धरले आहे.
खरे तर डिस्प्लेसाठी फोटो वेगळ्याप्रकारे एडिट करावे लागतील पण त्याचा मला कंटाळा आहे.....
मला स्वतःला पेंटिंग्ज खूप आवडतात त्यामुळे कदाचित तसे आपोआप होत असावे..........
:-)
आपण फोटो पाहिलेत व एका वेगळ्या दृष्टीतून त्याबद्दल धन्यवाद......
प्रतिक्रिया
२, ४, ५ आणि शेवटून दुसरा
सगळेच फोटो मस्त....
शेवटच्या फोटोची कॅप्शन अशी का
खूप छान!
सुन्दर
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketमदनबाणा,
पेंटिंग्ज आवडतात पण करता तर
क्रिस्टल ग्लास ...
सगळेच प्रचि मस्त...