Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Tue, 12/30/2014 - 14:55
भांडकुदळ....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire पाण्यात सूर.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire लुडबूड........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire क्रिस्टलग्लास.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire "V" Simple, Free Image and File Hosting at MediaFire प्रतिबिंबातून अवतिर्ण....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire एकटाच.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire अग्निपंखावर पडलेले उन....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire २... Simple, Free Image and File Hosting at MediaFire धुक्यातील मासेमारी....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire आत्महत्या ? छे !...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी......
  • Log in or register to post comments
  • 3458 views

प्रतिक्रिया

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 12/30/2014 - 14:57

Permalink

२, ४, ५ आणि शेवटून दुसरा

२, ४, ५ आणि शेवटून दुसरा मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 12/30/2014 - 15:45

Permalink

सगळेच फोटो मस्त....

आवडले...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 12/30/2014 - 15:50

Permalink

शेवटच्या फोटोची कॅप्शन अशी का

शेवटच्या फोटोची कॅप्शन अशी का टाकली ते समजलं नाही. बाकी फोटो सुंदरच.... नेहमीप्रमाणं. (सातत्यानं छान प्रतिसाद द्यायला शब्द तोकडे पडतात. ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 12/30/2014 - 21:39

Permalink

खूप छान!

सगळेच फोटो आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 12/31/2014 - 09:37

Permalink

सुन्दर

सुन्दर
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 12/31/2014 - 12:13

Permalink

छान...

छान... जयंत काका, तुम्ही क्लॅरिटीचा खूप जास्त वापर करत आहात असे काही फोटो पाहुन जाणवते... विशेषतः पहिला फोटो पाहताच ते जाणवते. तसेच काही फोटोंना तुम्ही प्रोट्रेट {पेंटींग्स} सारखा फिल देण्याचा प्रयत्न करता का ? तसे असल्यास त्यामगचे कारण / भावना काय आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 12/31/2014 - 12:31

In reply to छान... by मदनबाण

Permalink

मदनबाणा,

मदनबाणा, माझा कल फोटो थोडेसे डार्करसाईडकडे असावेत असा असतो. मी फोटो प्रिंट करुन फ्रेम करतो त्यामुळे हे फोटो लांबून बघावे लागणार हे गृहीत धरले आहे. खरे तर डिस्प्लेसाठी फोटो वेगळ्याप्रकारे एडिट करावे लागतील पण त्याचा मला कंटाळा आहे..... मला स्वतःला पेंटिंग्ज खूप आवडतात त्यामुळे कदाचित तसे आपोआप होत असावे.......... :-) आपण फोटो पाहिलेत व एका वेगळ्या दृष्टीतून त्याबद्दल धन्यवाद......
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Wed, 12/31/2014 - 12:35

In reply to मदनबाणा, by जयंत कुलकर्णी

Permalink

पेंटिंग्ज आवडतात पण करता तर

पेंटिंग्ज आवडतात पण करता तर येत नाहीत त्या आसुयेपोटी कदाचित तसे होत असेल कल्पना नाही.......... :-) :-) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 01/01/2015 - 06:02

Permalink

क्रिस्टल ग्लास ...

क्रिस्टल ग्लास हा फोटो सर्वात अधिक आवडला ! त्यातील प्रतिबिंब विशेषकरून !
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 01/05/2015 - 14:38

Permalink

सगळेच प्रचि मस्त...

सगळेच प्रचि मस्त...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com