✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काळ्या पिशवीत पिशवीत

म — मूखदूर्बळ, Wed, 11/05/2008 - 17:49

प्रतिक्रिया द्या
2576 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ल
लिखाळ Wed, 11/05/2008 - 17:55 नवीन

जिभे सरसती

जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला तरतरी मना येते मती न्हाती धूती होते जोरदार !! मस्त... काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो छान मस्त मजा आली :) -- (तरतरीत) लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 11/05/2008 - 18:04 नवीन

पूर्वी वाचलेली

हे कविता पूर्वी कुठेतरी वाचल्याचे आठवते. तुमचीच असेल तर क्षमस्व. अन्यथा ते चौर्यकर्म मानावे लागेल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 11/05/2008 - 23:10 नवीन

अरेच्चा

अरेच्चा पूर्वी वाचलीये का ? कुठे बर वाचली आहात ? मीच लिहीलय पण हे विडंबन :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 11/06/2008 - 08:44 नवीन

हाहाहा..

खूप हसले.. मस्त जमलंय.. चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो जबरा... :)- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/06/2008 - 09:14 नवीन

जबरा जमलय

जबरा जमलय रे विडबंन. :) सुनिल शेठ हे मुख्यानेच लिहिलेल वरिजनल विडंबन आहे. खात्री बाळगा. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/06/2008 - 16:41 नवीन

वा वा!

वा वा! सुंदर विडंबन.. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/06/2008 - 17:00 नवीन

मस्त... बिपि

मस्त... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा