✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझी विठ्ठल माऊली..

र — राघव, Wed, 11/05/2008 - 17:52

प्रतिक्रिया द्या
3310 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/05/2008 - 17:54 नवीन

छान...

तुझ्या रचनांमधे सहजता असते ती आवडते. तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! चोक्कस. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 18:05 नवीन

छान.

भक्तीरस रसाळतेने ओथंबणारी कविता.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 11/05/2008 - 18:34 नवीन

मला विठ्ठ्लाची सगळीच गाणी आवडतात.

या आधी लिहीलेल्या काही रचना पण अभंगासारख्या होत्या.हे गीत पण आवडले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 18:44 नवीन

माय-बाप

माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली.. तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ! वा! मुमुक्षूरावांचे नेहमीप्रमाणेच रसाळ काव्य... आपला, (ह भ प मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 11/06/2008 - 11:44 नवीन

खरं आहे तुमचं...

काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना! माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर.. सतीश गावडे मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 11/06/2008 - 15:52 नवीन

सुरेख रचना !

तुमचा भक्तीभाव ... तुमच्या शब्दामधे उतरला आहे .
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 11/06/2008 - 19:31 नवीन

सुंदर . . . .

तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! . . फार सुंदर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा