साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती
प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार.
काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा.
वाचने
32292
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी चित्राहुती च म्ह्ट्ले आहे.
In reply to चित्रावती ?(चित्राहुतीचा by सूड
तुम्ही चित्राहुतीच म्हटले हो,
In reply to मी चित्राहुती च म्ह्ट्ले आहे. by त्रिवेणी
अग्ग बै अस आहे होय*ok**OK*
In reply to तुम्ही चित्राहुतीच म्हटले हो, by सूड
येप, असं आहे हो थ्रीपोनीटेल
In reply to अग्ग बै अस आहे होय*ok**OK* by त्रिवेणी
(No subject)
In reply to येप, असं आहे हो थ्रीपोनीटेल by सूड
थ्रीपोनीटेल !!!
In reply to (No subject) by त्रिवेणी
अहो पण दही कुठुन आलं
In reply to ह्म्म फोटो आले. शेवटल्या by सूड
अरेच्च्या ईथे बरीच
मी पहिल्यन्दाच
हो,मने आपल्या टोमॅटोने दर
मनी मौ काल च रात्री तुझा टो
सासूबै किती घेतल्या
In reply to मनी मौ काल च रात्री तुझा टो by स्रुजा
टवाळ सासू
In reply to सासूबै किती घेतल्या by टवाळ कार्टा
सासु ही सासु असते. तिचे
In reply to टवाळ सासू by भिंगरी
अगं "विनोद" करतायेत ते , छे
In reply to सासु ही सासु असते. तिचे by प्रीत-मोहर
भिंगरी ताई , विनोदी सासू
In reply to टवाळ सासू by भिंगरी
>>सूड घेणारी सासू चिमूटभर
In reply to टवाळ सासू by भिंगरी
चला फोटू दिसायला लागले...
अगं विनोदला असतील जास्त
तू ना अजया..
सूनबाया अनाहितात चालतात तर
फोटो दिसू लागले मौ. मस्तच गं
मने,छान दिसतोय ग टोभा..नककी
मौ, सकाळी पटकन करून,
टोभाचा धागा शंभरी गाठू
मने..... फोटो मस्त ग.....
मीच ती ..............मीच ती..
१०१
अनाहिता रॉक्स................
दगड ना? माहितीये ते!
In reply to अनाहिता रॉक्स................ by निवेदिता-ताई
अय्याया...काय मारलय
In reply to दगड ना? माहितीये ते! by प्यारे१
लागला की काय दगड विनोदाला....
In reply to अय्याया...काय मारलय by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to लागला की काय दगड विनोदाला.... by विशाखा राऊत
बाबौ !!
In reply to दगड ना? माहितीये ते! by प्यारे१
च्च च्च च्च. प्यारेमहाराजांनी
In reply to दगड ना? माहितीये ते! by प्यारे१
सच्चाई छुप नही सकती बनावट के
In reply to च्च च्च च्च. प्यारेमहाराजांनी by बॅटमॅन
सच्चाई छुप नही सकती बनावट के
In reply to सच्चाई छुप नही सकती बनावट के by पिलीयन रायडर
रामदास आठवलेंच्या नावावर
In reply to सच्चाई छुप नही सकती बनावट के by बॅटमॅन
नाय बा. मी र ला ट जोडणारा कवी
In reply to रामदास आठवलेंच्या नावावर by पिलीयन रायडर
प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे
In reply to च्च च्च च्च. प्यारेमहाराजांनी by बॅटमॅन
प्यासारामबापुचसॉरी सॉरी आसारामबापुच डोळ्यासमोर आले माझ्या !खिक्क टु बॅमॅ, पिरा आणि पश्या
In reply to प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे by प्रसाद गोडबोले
अगदी बरोबर
In reply to दगड ना? माहितीये ते! by प्यारे१
मौ अभिनंदन १०१% यशस्वी
टोभा मस्तच. आता करुन पाहेन.
ज्यायला
(साबांनी नाही, त्यांच्या
तोंपासू !
In reply to (साबांनी नाही, त्यांच्या by डॉ सुहास म्हात्रे
ह्या भातात मिर्च्या एवजी लाल