साहित्य ..
हिरवी वांगी पाव किलो , पावटे पाव किलो
तेल , मोहरी , जिरे , हळद
एक कांदा , एक टोमॅटो , लसूण पाकळ्या , कढीपत्ता. कांदा व टोमॅटो किसुन घ्यावे.
तिखट , मीठ , गूळ , गरम मसाला / भाजी मसाला
दोन चमचे दही.
-------------------------------------------
कृती..
पावटे उकडुन बाजुला ठेवावेत.
थोड्या तेलात मोहरी व जिर्याची फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या व कढीपत्ता घालावा.हळद घालावी.
मग कांद्याचा कीस घालुन परतावे. मग टोमॅटो कीस घालुन परतावे.
या मसाल्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजवावे. वांगी अर्धवट शिजली की उकडलेले पावटे घालावेत. थोडे पावटे क्रश करुन त्याची पेस्ट करुन घालावी.
सर्व शिजले की मीठ , तिखट , गूळ व गरम मसाला घालावा.
शेवटी गॅस बंद केला की दोन चमचे दही घालुन मिसळुन घ्यावे.
________________________


वाचने
16317
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो
આ શું છે? એક માત્ર ફોટો ?
In reply to फोटो by hitesh
लिंक चुकलीय. तुमच्या इमेजची
In reply to फोटो by hitesh
.
In reply to लिंक चुकलीय. तुमच्या इमेजची by कंजूस
हीतेसभाई,
अहो...
In reply to हीतेसभाई, by खटपट्या
सर्व त्याना हितेसभाई बोलतात
In reply to अहो... by मुक्त विहारि
ह्या ह्या....
In reply to सर्व त्याना हितेसभाई बोलतात by खटपट्या
टोमेटोचा कीस कसा केला ?हिरवे
.
In reply to टोमेटोचा कीस कसा केला ?हिरवे by कंजूस
@कंजुस काका, टमाटा फ्रिजर
फोटो
.
In reply to फोटो by कंजूस
फोटो मस्त आहे
टोम्याटो
In reply to फोटो मस्त आहे by सस्नेह
....अभिनंदन हितेसभाय.
कशाशीही खाऊ देत.त्यांनी डॉक्टरकी करता-करता भाजी केली हे मुख्य
In reply to ....अभिनंदन हितेसभाय. by विनोद१८
वेगळा प्रकार
छान पाकृ.
...आमच्या कट्ट्यावर येउन प्रात्य़क्षिक दाखविणार का हितेसभाय...??
+ १
In reply to ...आमच्या कट्ट्यावर येउन प्रात्य़क्षिक दाखविणार का हितेसभाय...?? by विनोद१८
कसले प्रात्यक्षिक ?
In reply to ...आमच्या कट्ट्यावर येउन प्रात्य़क्षिक दाखविणार का हितेसभाय...?? by विनोद१८
अहो तिकडे काऊने ने मायबोलीवर
गिरिजा?
In reply to अहो तिकडे काऊने ने मायबोलीवर by सतिश गावडे
@ हितेसभाय.........अरे त्या चविस्ट भाजीचे प्रात्यक्षिक.....!!!!
(No subject)
छान वाटतीये... करुन पहायला
अटली सरस वानगी लाखी मोकलावी
वशाडी (आणि बाकी सर्वही) येवो!
In reply to अटली सरस वानगी लाखी मोकलावी by सूड
(No subject)
In reply to वशाडी (आणि बाकी सर्वही) येवो! by बॅटमॅन
अरे हितेशा...
=))
In reply to अरे हितेशा... by बोका-ए-आझम
अग्गाग्गा
In reply to अरे हितेशा... by बोका-ए-आझम
=))
In reply to अरे हितेशा... by बोका-ए-आझम
(No subject)
हितेश्भाई आमच्या जागो मोहन
खुलासा सुरु - प्यारे आणि
In reply to हितेश्भाई आमच्या जागो मोहन by मृत्युन्जय
काकडी वाळलिये हो