टिपः हि बातमी वाचून जिवाचे पाणी झाले. आणि मग हे उमटले.--------------------------------- संपूर्ण शरीरावरचे केस सरसरुन उभे राहीलेत काटा येणं त्यालाच म्हणत असावे ---- छोट्या छोट्या अर्धोन्मिलित कळ्या राक्षसी जात्याखाली चिरडून त्यांचे रक्त जमिनीवर सडा घातल्यासारखे पसरुन दिले आहे ते पाहून जे झालं काटा येणं त्यालाच म्हणत असावे ---- रखरखित धरतीवर नुकत्याच कोंब फुटलेल्या कोवळ्या पालवीवर रनगाडे चालवून हिरवाकंच मातीत मिसळून काळे ठिक्कर पाडलेय ते पाहून जे झालं काटा येणं त्यालाच म्हणत असावे ----- वृंदावनात तरारुन आलेल्या तुळशीच्या मंजिर्या सैनिकी बुटाखाली चिरडतांना पाहून जे झालं काटा येणं त्यालाच म्हणत असावे ---- बधिर होऊनही चर्र झाले काटा येणं त्यालाच म्हणत असावे काटा येणं त्यालाच म्हणत असावे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१६/१२/२०१५)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9141
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
तुमची कविता आवडली वेगळी वाटली
कविता आवडली, आज १६ डिसेंबर
बास बास बास
असहमत.
In reply to बास बास बास by प्रसाद गोडबोले
कशाला भांडताय...ते नेहमी
In reply to असहमत. by कवितानागेश
१०व्या माणसासारखे
In reply to कशाला भांडताय...ते नेहमी by टवाळ कार्टा
http://awealthofcommonsense
In reply to १०व्या माणसासारखे by प्रसाद गोडबोले
असहमत !!
In reply to बास बास बास by प्रसाद गोडबोले
वाटत असले तरीही दुष्मनाची
In reply to असहमत !! by खटपट्या
शिवाजी महाराजांनी जावळीच्या
In reply to वाटत असले तरीही दुष्मनाची by प्रसाद गोडबोले
बरं
In reply to शिवाजी महाराजांनी जावळीच्या by सूड
>>२६-११ च्या घटनेवरची कविता
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
आयमीन, त्यामुळे त्यांनी
In reply to >>२६-११ च्या घटनेवरची कविता by सूड
छान
आज कुछ बस्ते घर नहीं जायेंगे
क्या बात है !
In reply to आज कुछ बस्ते घर नहीं जायेंगे by चुकलामाकला
वा चुकला माकला वा
मुलांबद्दल दु:ख होणं ठीक आहे.
किव वाटते या विचारसरणीची
In reply to मुलांबद्दल दु:ख होणं ठीक आहे. by काळा पहाड
त्याचा इथे काय संबंध? गाय आणि
In reply to किव वाटते या विचारसरणीची by मिसळलेला काव्यप्रेमी
तुम्हाला नमस्कार!
In reply to त्याचा इथे काय संबंध? गाय आणि by काळा पहाड
धन्यवाद!
In reply to नाही मी तुम्हाला हे म्हटलंच by काळा पहाड
वाईट वाटले ऐकल्यावर..
माणुसकी शून्य क्रूरता !
पीसाजिद
In reply to माणुसकी शून्य क्रूरता ! by psajid
हम्म
संवेदनशील मनातून अशा घटनेबाबत
@मिका
In reply to संवेदनशील मनातून अशा घटनेबाबत by प्यारे१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पुतिन यांच्या भारतभेटीचे फलितमाणूस कधी होणार आपण?
In reply to संवेदनशील मनातून अशा घटनेबाबत by प्यारे१
हे दात दाखवायच बंद केल तर
In reply to माणूस कधी होणार आपण? by प्रसाद गोडबोले
मदनबाण आणि प्रगो दोघांसाठीही.
In reply to माणूस कधी होणार आपण? by प्रसाद गोडबोले
प्यारेबुवा
In reply to मदनबाण आणि प्रगो दोघांसाठीही. by प्यारे१
असहमतीबद्दल सहमत आहोत. असो!
In reply to प्यारेबुवा by प्रसाद गोडबोले
मी देशाच्या आणि धर्माच्या
In reply to मदनबाण आणि प्रगो दोघांसाठीही. by प्यारे१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunchअरे बाबांनो त्या टप्प्यावर मी
In reply to मी देशाच्या आणि धर्माच्या by मदनबाण
नेमकं लिहीलंय.
कवितेत भावना चांगल्या
भावना पोचल्या. __/\__
दु:ख, हळहळ व्यक्त केली
+१
In reply to दु:ख, हळहळ व्यक्त केली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी अगदी सहमत!!!!
In reply to दु:ख, हळहळ व्यक्त केली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
साभारः फेसबूक
पाकिस्तान दहशतवादाबद्दल कितपत
फार संवेदनशील कविता ... सुंदर