लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 16/12/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले. धुक्यात उमटली चित्रे काही त्यास समजलो जीवन नाती. धुक्यातली नाती धुक्यात विरली जीवन यात्री उदास एकाकी. लेखनविषय: कविता वाचने 1575 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया छान मिसळलेला काव्यप्रेमी मंगळवार, 16/12/2014 20:01 छान ह्म्मं..... आयुर्हित मंगळवार, 16/12/2014 20:07 सेंटी झालात काका! छान Yash मंगळवार, 16/12/2014 22:40 छान आहे. ................. अत्रुप्त आत्मा मंगळवार, 16/12/2014 23:07 ................. छान ! चुकलामाकला बुधवार, 17/12/2014 07:23 छान ! इतके सेंटी नका होवू... मुक्त विहारि बुधवार, 17/12/2014 08:23 छान गुलाबी थंडी पडली आहे... मस्त खा, प्या, मजा करा... बाकी, कविता मस्तच
इतके सेंटी नका होवू... मुक्त विहारि बुधवार, 17/12/2014 08:23 छान गुलाबी थंडी पडली आहे... मस्त खा, प्या, मजा करा... बाकी, कविता मस्तच
प्रतिक्रिया
छान
ह्म्मं.....
छान
.................
छान !
इतके सेंटी नका होवू...