शल्या जबरा कॅरेक्टर आहे गड्या .. तु तर आख्खा शल्याच उभा केलास की रं ...
अंमळ हसू अंमळ रडू ... जबरा .... माण गये उस्ताद चाफा !! आपका नाम आपको अब सुट नै करता :)
और भी शल्या एपिसोड आने दो !!
कारस्थान , "का?" क्लास .... बाकी कॉलेज सोडून किती वर्ष झाली ?
"का" चं भूत आमच्याही ग्रुप मधे होतं
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
शल्या वर अजुन एक एपीसोड आवडला आपल्याला..........
कॉलेज च्या आठवणी ताज्या झाल्या...
आमच्या ग्रूप मध्ये एक सवय होती ..काहीही झाल की ' हो का?' असं म्हणायची....
नंतर काही टवाळ(?)मुलीनी तो शब्द आमच्य पासून हीरावून नेलेला...
आणी 'हो का?'यंत्र त्यानी घेतल...
त्यावर कडी म्हणुन आम्ही 'होकी !' चलू केलेलं ....
(शैलोबा उर्फ )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
जबरा लिहिल आहे :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
शल्या जबरा कॅरेक्टर आहे गड्या .. तु तर आख्खा शल्याच उभा केलास की रं ...
अंमळ हसू अंमळ रडू ... जबरा .... माण गये उस्ताद चाफा !!
डोळ्या समोर उभा राहिला शल्या आनी त्याचि मस्ति मजा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
आजपर्यंत दुसर्याचं साहित्य आपल्या नावावर टाकणारे बरेच बघितले. पण आता प्रतिसाद पण? याच धाग्यावर वरती टारूच्या प्रतिसादातली वाक्यं जशीच्या तशी टाकली आहेत इथे. :O
बिपिन कार्यकर्ते
घाशीराम कोतवाल,
दुसर्या सदस्यांचे कोणत्याही प्रकारचे लेखन मिसळपाव डॉट कॉम वर चिकटविणे हे इथे मान्य नाही.
तुम्ही तुमची लेखनशैली सुधारावी / विकसित करावी. दुसर्यांचे अभिप्राय आणि लेख मिसळपाव वर चिकटवू नये.
अभिप्रायाचा अर्थ सदर लेखन तुम्हाला (स्वतःला) कसे वाटले ते तुमच्या (स्वतःच्या) शब्दांत मांडणे हा आहे. इतरांच्या लेखनाची उधार उसनवारी करणे नव्हे.
एखाद्या अभिप्रायास अनुमोदन द्यायचे असल्यास केवळ "सहमत", "+१", " हेच म्हणतो"....एवढेच लिहावे. त्यांतील शब्द, वाक्ये जशीच्या तशी उतरवू नये. अन्यथा अभिप्राय काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी
धोंडोपंत
मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
प्रतिक्रिया
गूढकथा?
चांगले आहे चित्रण..
आई ग ...
सही रे !!
जबरा लिहिल
शल्या
डुप्लिकेट...
घाशीराम कोतवाल यास सूचना
छान...
असंच म्हणेन
शल्या ..
चाफा काका