वा तात्या,
क्या बात है! व्यक्तिचित्र छान रंगले आहे. बापू सोनावण्याला आमची दाद आणि तुमच्या लेखनालाही.
मजा आली. एक एक नमुने असेच दाखवत जा. खास कोकणी शैलीत.
आपला,
(वाचक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
सहज आलेले शब्द,सोपे संवाद, लिहिण्याची जबरदस्त शैली, यामुळेच तात्यांच्या गणगोतातील माणसं आपली वाटतात.
उगाच का आम्ही तात्यांना, आंतरजालावरील व्यक्तीचित्र लिहिणारा एक दादा माणूस म्हणतो. :)
-दिलीप बिरुटे
(तात्याच्या लेखनाचा फॅन)
बापूची भेट आवडली! :) तुझी लेखणी चालली की मात्र वाचत रहावसं वाटतं बरं!
(खुद के साथ बातां : अरे रंग्या, त्या रौशनीचं काय झालं? येते आहे ना. पुढल्या दिवाळीला रे!! ~X( ;) )
चतुरंग
खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक?
फार छान.
लय ब्येस!!
चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..!
पुलंच्या रावसाहेबांची आठवण झाली ही विचारसरणी बघून :)
मुमुक्षु
तात्या,
ज ह ब र्या हा लिहिलंय.
बापू सोनावणे डोळ्यासमोर उभा राहिला.
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!
म्हणजे काय? रेषेवरील उभी की आडवी अक्षरे हा काय प्रकार आहे?
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
हा आमचा बापू सोनावणे! :)
आजच मी अन् बापू गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथे बापू मन लावून "मटन" चापत होता तेव्हा मी त्याला माझ्या मोबाईलने टिपला! :)
तात्या.
परवा बर्याच दिवसांनी मी अन् बापू मुंबैत काही कामानिमित्त गेलो होतो. मला एक गब्बर क्लाएंट बापूनं मिळवून दिलान. त्यानंतर त्याच्या नेहमीच्या पिचक्या आवाजात,
"भोसडचोदीच्या, तुझं काम केलं आता दारू पाज!"
असा हुकूम केला. आम्ही मस्तपैकी दारू पियालो. ('प्यायलो' च्या ऐवजी बापू नेहमी 'पियालो' असंच म्हणतो.) आणि नंतर गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो. तिथे चिंबोर्यांचं फक्कडसं कालवण, सोबतीला कर्ली आणि मांदेली फ्राय, चपात्या, भात अश्या फर्मास मेनूवर तुटून पडलो. दोघांची पोटं तुडुंब भरल्यानंतरचा हा फोटू! समर्थच्या संज्यानं हा फोटू खेचलान! :)
खरोखर दिसतय की तुमच्या दोघाची पोटं अगदी तुडुंब भरली आहेत.
आणि काय हो तात्या पहिल्या फोटुत नळ्यातला गर तुम्ही ओरपुन राहिलेल्या नळ्या बापुंच्या ताटाजवळ टाकल्या काय? =))
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
प्रतिक्रिया
मस्त
वा तात्या!
सहज सुंदर वर्णन.
असेच
असेच म्हण्तो
वा क्या बात है
स्सही !!!
नेहमीप्रमाणेच..
अगदी हुबेहूब
सुंदर ....
आवडला बापू
असेच
छान..
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
++१
व्यक्तिचित्र
अगदी हेच म्हणतो
बापु
व्यक्तीचित्र ..
ऑसम!!!!
वा वा तात्या!
आवर्जून
बापू
+१
बापू आवडला
सरळ सुंदर व्यक्तिचित्रण
झक्कास!
ज ह ब र्या हा.
असेच म्हणतो
वा, तात्या
हा आमचा
कलर गया तो
काळ्या मातीतला बाप्पू आवडला तात्या!!
शोभतो तुम्हाला..
आयला
बाप्पु
मी अन् बापू! :)
खरच शोभताय मित्र एकमेकांचे
नाय हो
हाहाहाहाहा
पोट बघा
फोटोतुन......
कोम्पितीष
बापु-तात्या,,,,, जोडी,,खिल्लारी,,,, असच म्हणते,,, :)
बापु-तात्य
मस्त
भन्नाट
मैत्र
विक्रम तात्याचा