✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बापू सोनावणे..!

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 10/27/2008 - 18:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36373 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

मस्त

शैलेन्द्र
Mon, 10/27/2008 - 18:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

वा तात्या!

सर्वसाक्षी
Mon, 10/27/2008 - 18:27 नवीन
जबरदस्त व्यक्तिचित्र! अत्यंत अकृत्रिम आणि ओघवती भाषा हे तुझे वैशिष्ठ्य. बाकी तुझा लोकसंग्रह हेवा करण्यासारखा आहे. माणसे जोडावीत तर तात्याने!
  • Log in or register to post comments

सहज सुंदर वर्णन.

रामदास
Mon, 10/27/2008 - 18:54 नवीन
शक्य तितके बेसीक कलर वापरून केलेले पोर्ट्रेट.
  • Log in or register to post comments

असेच

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/27/2008 - 19:51 नवीन
असेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

असेच म्हण्तो

विसुनाना
Wed, 10/29/2008 - 11:33 नवीन
कलर बेसिक आहेतच. पण बेसिक कलरची माणसेच ढोबळमानाने समाजात खूप दिसतात. व्यक्तिचित्र चांगले वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वा क्या बात है

धोंडोपंत
Mon, 10/27/2008 - 19:08 नवीन
वा तात्या, क्या बात है! व्यक्तिचित्र छान रंगले आहे. बापू सोनावण्याला आमची दाद आणि तुमच्या लेखनालाही. मजा आली. एक एक नमुने असेच दाखवत जा. खास कोकणी शैलीत. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments

स्सही !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/27/2008 - 19:10 नवीन
सहज आलेले शब्द,सोपे संवाद, लिहिण्याची जबरदस्त शैली, यामुळेच तात्यांच्या गणगोतातील माणसं आपली वाटतात. उगाच का आम्ही तात्यांना, आंतरजालावरील व्यक्तीचित्र लिहिणारा एक दादा माणूस म्हणतो. :) -दिलीप बिरुटे (तात्याच्या लेखनाचा फॅन)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच..

प्राजु
Mon, 10/27/2008 - 19:33 नवीन
ओघवतं, रसाळ.... उत्तम व्यक्तीचित्र. तात्या,माणसांच्या स्वभावातले बारकावे टिपावेत तर तुम्ही असंच म्हणेन. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अगदी हुबेहूब

श्रीकृष्ण सामंत
Mon, 10/27/2008 - 20:02 नवीन
वा! तात्याराव, अतिशय मग्न होऊन लिहिलेलं व्यक्तिचित्रण वाचून बापू हुबेहूब डोळ्या समोर आणलात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

सुंदर ....

baba
Mon, 10/27/2008 - 20:38 नवीन
तात्या, आवडला तुमचा बापू .. (तुमच्या फॅनच्या संख्येत वाढ होतेय.. ;)) ...बाबा
  • Log in or register to post comments

आवडला बापू

बेसनलाडू
Mon, 10/27/2008 - 22:50 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

असेच

चित्रा
Tue, 10/28/2008 - 17:06 नवीन
बापूचे व्यक्तिचित्र आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

छान..

स्वाती दिनेश
Mon, 10/27/2008 - 23:01 नवीन
आवडला बापू .. पण ती रौशनी म्हणे दिवाळीत भेटायला येणार होती तिचे काय झाले? लिव की पुढचे भाग.. स्वाती
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Tue, 10/28/2008 - 13:23 नवीन
असेच म्हणतो. बापू सोनावणेंचे व्यक्तिचित्र आवडले. आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

+१

ऋषिकेश
Tue, 10/28/2008 - 13:30 नवीन
बापू सोनावणेंचे व्यक्तिचित्र आवडले. आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे
असेच म्हणतो :) -(सहमत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

++१

छोटा डॉन
Tue, 10/28/2008 - 13:42 नवीन
बापु सोनावणेचे सरळ साध्या सोप्या भाषेत लिहलेले व्यक्तिचित्र आवडले ... मस्त आहे एकदम ...
आता रौशनी, नल्या लळीत या मंडळींची वाट पाहतो आहे
+१, असेच म्हणतो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

व्यक्तिचित्र

सहज
Tue, 10/28/2008 - 07:02 नवीन
व्यक्तिचित्र स्पेशलिस्ट तात्या. नेहमीसारखेच सफाईदार. :-)
  • Log in or register to post comments

अगदी हेच म्हणतो

केशवसुमार
Wed, 10/29/2008 - 18:46 नवीन
व्यक्तिचित्र स्पेशलिस्ट तात्या. नेहमीसारखेच सफाईदार. तात्याशेठ, तुमचा बापू आवडला.. (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बापु

येडा खवीस
Tue, 10/28/2008 - 12:52 नवीन
बापु सोनावणे... तात्या कौतुकाला शब्दच नाहीत....दिवाळीच्या "सात्विक" फ़राळावर बापुच्या "मटना"चा तुम्ही दिलेला उतारा लय भारी!! तात्याचा पंखा झालोय येडा खवीस (जय महाकाल) http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments

व्यक्तीचित्र ..

मनीषा
Tue, 10/28/2008 - 13:09 नवीन
बापू चं व्यक्तिचित्रण आवडले .. भाषा आणि वर्णनशैली ... सुरेख !!!!
  • Log in or register to post comments

ऑसम!!!!

घाटावरचे भट
Tue, 10/28/2008 - 13:17 नवीन
लैच भारी तात्या!!!! :) --घा. भ.
  • Log in or register to post comments

वा वा तात्या!

चतुरंग
Tue, 10/28/2008 - 16:13 नवीन
बापूची भेट आवडली! :) तुझी लेखणी चालली की मात्र वाचत रहावसं वाटतं बरं! (खुद के साथ बातां : अरे रंग्या, त्या रौशनीचं काय झालं? येते आहे ना. पुढल्या दिवाळीला रे!! ~X( ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

आवर्जून

विसोबा खेचर
Wed, 10/29/2008 - 07:59 नवीन
आवर्जून प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिक वाचकवरांस अनेक धन्यवाद, आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments

बापू

मदनबाण
Wed, 10/29/2008 - 08:23 नवीन
बापू आवडला.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

+१

सुबक ठेंगणी
Sat, 06/06/2009 - 06:12 नवीन
हेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बापू आवडला

अनिल हटेला
Wed, 10/29/2008 - 10:00 नवीन
बापू आवडला !! व्यक्तीचित्रणात तात्या एकदम स्पेशालीस्ट आहात !! (शिकाउ ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सरळ सुंदर व्यक्तिचित्रण

दत्ता काळे
Wed, 10/29/2008 - 12:40 नवीन
खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक? फार छान.
  • Log in or register to post comments

झक्कास!

राघव
Wed, 10/29/2008 - 16:25 नवीन
लय ब्येस!! चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..! पुलंच्या रावसाहेबांची आठवण झाली ही विचारसरणी बघून :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या हा.

शेणगोळा
गुरुवार, 10/30/2008 - 17:39 नवीन
तात्या, ज ह ब र्‍या हा लिहिलंय. बापू सोनावणे डोळ्यासमोर उभा राहिला. हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे! म्हणजे काय? रेषेवरील उभी की आडवी अक्षरे हा काय प्रकार आहे? सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

विनायक प्रभू
गुरुवार, 10/30/2008 - 17:46 नवीन
हा काही तरी आपल्या तुपल्याला माहित नसलेला जुना हिशेब आहे.
  • Log in or register to post comments

वा, तात्या

दिनेश५७
Fri, 10/31/2008 - 18:06 नवीन
तात्या तुला (कोकणातला ना?) एकदा भेटायचंय..कसं कळवशील? उदय पण आपला एक्दम मित्र आहे.
  • Log in or register to post comments

हा आमचा

विसोबा खेचर
Tue, 11/04/2008 - 01:19 नवीन
हा आमचा बापू सोनावणे! :) Image removed. आजच मी अन् बापू गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो होतो. तिथे बापू मन लावून "मटन" चापत होता तेव्हा मी त्याला माझ्या मोबाईलने टिपला! :) तात्या.
  • Log in or register to post comments

कलर गया तो

पर्नल नेने मराठे
Tue, 06/09/2009 - 18:14 नवीन
कलर गया तो पैसा वापस :P चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काळ्या मातीतला बाप्पू आवडला तात्या!!

चतुरंग
Tue, 11/04/2008 - 01:27 नवीन
लढ बाप्पू!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

शोभतो तुम्हाला..

प्राजु
Tue, 11/04/2008 - 01:37 नवीन
हा तुमचा मित्र तुम्हाला अगदी शोभून दिसतो..:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आयला

खरा डॉन
Tue, 11/04/2008 - 05:53 नवीन
आयला प्राजु तु पण शालजोडीतुन हाणतेस की...कोल्हापुरची लवंगी मिर्ची आहेस खरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

बाप्पु

मिसळ
Tue, 11/04/2008 - 20:55 नवीन
तात्या, अफलातून लिहिले आहेस. बापूला सलाम. - मिसळ.
  • Log in or register to post comments

मी अन् बापू! :)

विसोबा खेचर
Fri, 06/05/2009 - 15:53 नवीन
परवा बर्‍याच दिवसांनी मी अन् बापू मुंबैत काही कामानिमित्त गेलो होतो. मला एक गब्बर क्लाएंट बापूनं मिळवून दिलान. त्यानंतर त्याच्या नेहमीच्या पिचक्या आवाजात, "भोसडचोदीच्या, तुझं काम केलं आता दारू पाज!" असा हुकूम केला. आम्ही मस्तपैकी दारू पियालो. ('प्यायलो' च्या ऐवजी बापू नेहमी 'पियालो' असंच म्हणतो.) आणि नंतर गिरगावातल्या समर्थ भोजनालयात जेवायला गेलो. तिथे चिंबोर्‍यांचं फक्कडसं कालवण, सोबतीला कर्ली आणि मांदेली फ्राय, चपात्या, भात अश्या फर्मास मेनूवर तुटून पडलो. दोघांची पोटं तुडुंब भरल्यानंतरचा हा फोटू! समर्थच्या संज्यानं हा फोटू खेचलान! :) Image removed.
  • Log in or register to post comments

खरच शोभताय मित्र एकमेकांचे

लवंगी
Sat, 06/06/2009 - 06:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नाय हो

यन्ना _रास्कला
Sat, 06/06/2009 - 11:46 नवीन
दोसदार नाय त्ये त भाउ सोभ्तात येक्मेकान्च. तात्या मेल्यामधी बिछ्डल होत का तुमी दोगबी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

हाहाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 06/06/2009 - 12:36 नवीन
एक झाकावा, दुसरा काढावा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पोट बघा

स्वानन्द
Tue, 06/09/2009 - 20:04 नवीन
पोट बघा पोट दोघांचं. कुणालाच झाकता येणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

फोटोतुन......

वेताळ
Sat, 06/06/2009 - 13:23 नवीन
खरोखर दिसतय की तुमच्या दोघाची पोटं अगदी तुडुंब भरली आहेत. आणि काय हो तात्या पहिल्या फोटुत नळ्यातला गर तुम्ही ओरपुन राहिलेल्या नळ्या बापुंच्या ताटाजवळ टाकल्या काय? =)) खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कोम्पितीष

पर्नल नेने मराठे
Tue, 06/09/2009 - 15:47 नवीन
कोम्पितीषनच आहे पोटान्ची :D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बापु-तात्या,,,,, जोडी,,खिल्लारी,,,, असच म्हणते,,, :)

शार्दुल
Tue, 06/09/2009 - 16:16 नवीन
नेहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बापु-तात्य

विसोबा खेचर
Tue, 06/09/2009 - 17:54 नवीन
बापु-तात्या,,,,, जोडी,,खिल्लारी,,,, असच म्हणते,,, हम्म! बैलांची खिल्लारी जोडी! आम्हाला 'बैल' म्हटल्याबद्दल धन्यवाद..! :) आपला, (गायप्रेमी) तात्यासांड! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल

मस्त

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 06/06/2009 - 06:24 नवीन
व्वा तात्या, झक्कास. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

भन्नाट

अरुण वडुलेकर
Sat, 06/06/2009 - 11:01 नवीन
बापूही आणि तात्या तुम्हीही. तुमच्या लेखनशैलीला सलाम.
  • Log in or register to post comments

मैत्र

हर्षद बर्वे
Tue, 06/09/2009 - 15:42 नवीन
मैत्र जिवांचे... फोटोआधी नुकत्याच खाल्लेल्या जिवांसकट...:) तात्या तू़मची दोघांची मैत्री निरंतर टिकावी.... एच.बी.
  • Log in or register to post comments

विक्रम तात्याचा

mamuvinod
Tue, 06/09/2009 - 15:51 नवीन
अहो दोन मिनि. मध्ये पन्नास प्रतिक्रिया सदर लेखनाला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा