तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वाचने
129706
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
DEAD TARGET: Zombie
In reply to मायक्रोसॉफ्ट यापुढे "नोकिया" by मदनबाण
मी १२० पर्यंत गेलो, मग
In reply to DEAD TARGET: Zombie by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunchअॅस्फाल्ट ट्राय केला का..?
In reply to मी १२० पर्यंत गेलो, मग by मदनबाण
नाही... लिंक दे ना.
In reply to अॅस्फाल्ट ट्राय केला का..? by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaमदत हवी आहे.
पुढल्या वर्षी विंडोज १०
In reply to मदत हवी आहे. by भाते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }धन्यवाद
तुम्ही वापरत असलेले अॅप्स /
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }अॅप विशेष वापरत नाही
In reply to तुम्ही वापरत असलेले अॅप्स / by मदनबाण
मला लुमिआचे (५२५,७२० ,५३५
कॅमेर्याच्या सेटिंग मधे
In reply to मला लुमिआचे (५२५,७२० ,५३५ by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }७३०मध्ये ? शिवाय या
हो ७३० मधे.
In reply to ७३०मध्ये ? शिवाय या by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }५" स्क्रीन
मायक्रोसॉफ्ट लुमिया ५३५ आला रे आला.
In reply to ५" स्क्रीन by धर्मराजमुटके
१)याच ५३५ ,५२५ वगैरेचे जिएसेम
lumia 535 जबरा फोन.
lumia 535 १० डिसेंबरपासून
lumia 535 सध्यातरी विकायला
In reply to lumia 535 १० डिसेंबरपासून by श्रीगुरुजी
धन्यवाद! कदाचित अॅमेझॉनवर १०
In reply to lumia 535 सध्यातरी विकायला by जेपी
जरा थांबा!
होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या
In reply to जरा थांबा! by भाते
पोस्ट केली होती याच विषयाची
In reply to होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या by कंजूस
ते जावा चं काय?
In reply to होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या by कंजूस
लावा च्या साईट वर स्पेक्स
In reply to ते जावा चं काय? by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?आजचे अॅप्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे535 घेतला.
अॅमेझॉनवरून बुक केलाय. ११ ते
In reply to 535 घेतला. by रवीराज
डिफॉल्ट म्युझिक प्लेअरच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }लाव्हा आयरिस विन वन
इतर विंडोज फोनची स्पेक्स वरुन
In reply to लाव्हा आयरिस विन वन by वेल्लाभट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?गॉट इट!
In reply to इतर विंडोज फोनची स्पेक्स वरुन by मदनबाण
लावारिस (लावा आयरिस) विन वन
In reply to गॉट इट! by वेल्लाभट
शेवटी फायरफॉक्स विंडोज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?ओह्ह... सॉरी. हे अॅप आता
In reply to शेवटी फायरफॉक्स विंडोज by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?अहो वेल्लाभट ६२०मध्ये
यस सर
सि डी एम ए
बहुतेक नोक्या आधी बनवायची..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'धन्यवाद
In reply to बहुतेक नोक्या आधी बनवायची.. by मदनबाण
आजचे अॅप :-Gestures Beta :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt Oil's Price Decline Weighs On High Yield Debt U.S. shale junk debt tumbles amid oil crunchछान धागा
वॉट्स अॅप
अतिअवांतर
In reply to वॉट्स अॅप by पैसा
हो
In reply to अतिअवांतर by बॅटमॅन
वॉट्स अॅप आणि विंडोज फोनचे
In reply to हो by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaस्मार्टफोन टेक्नॉलॉजी आता
In reply to वॉट्स अॅप by पैसा
लुमिआ ४३० येतोय
आजची अॅप्स :-MX Player :- हा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015एक आठवड्यापूर्वी ल्युमिया ५३५
IE 10
विंडोझ १०चा ब्राउजर असे वाचा
मायक्रोसॉफ्ट नविन ब्राउजर
In reply to विंडोझ १०चा ब्राउजर असे वाचा by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing businessMake in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक
@मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक
In reply to @मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global marketमदणबाण यांचा अभ्यास आर्थिक,
In reply to @मदनबाण तुमच्या सहीत आर्थीक by मदनबाण
ड्रॉपबॉक्स
मदनबाण यांचे वरील प्रतिसाद
५३५ मस्तच
आजच 535 मिळाला. बजेट मध्ये
लुमिया ६४०
-
-
-
-
141.3mmकधीपासून येतोय आणि किंमत किती
In reply to लुमिया ६४० by आजानुकर्ण
१०००० च्या आत किंमत असावी
In reply to कधीपासून येतोय आणि किंमत किती by श्रीगुरुजी
किंमत
In reply to कधीपासून येतोय आणि किंमत किती by श्रीगुरुजी
640 XLफैबलट पण काढलाय . 640XL
फाईल मॅनेजर अॅप स्टोअर वर
In reply to 640 XLफैबलट पण काढलाय . 640XL by कंजूस
२ एक महिन्यापूर्वी लावा आयरिस
चांगला वाटतोय लावा आइरीस विन
क्र. १ शी तितकासा सहमत नाही.
In reply to चांगला वाटतोय लावा आइरीस विन by कंजूस
क्र १सिम कार्ड २जी/३जी आणि