ब्रैडफॉर्ड इंग्लडचा लोकप्रिय जादूगार DYNAMO याचे जादूचे प्रयोग HISTORY TV CHANNEL 18 वर दाखवतात. युट्युबवरही पाहता येतात. आतापर्यँत चौदा मोठे शोज झाले आहेत.
त्याच्या गाजलेल्या जादूंमध्ये या आश्चर्यकारक ठरल्या आहेत:
१)थेम्स नदीवर चालणे.
२)कागदाची फुलपाखरे जिवंत करणे.
३)रिओ डि जाने मध्ये हवेत उडणे.
४)टाईम्स स्क्वेअरमध्ये एकाच वेळी एकाच नंबरवरून शेकडो लोकांना कॉल येणे.
५)कारंज्याचा पाण्याचा बर्फ करणे.
तुम्ही या डाइनमोचे कार्यक्रम पाहिलेत का ?
मागच्या वर्षी तो वाराणसी आणि धारावीत येऊन गेला होता . आता क्रिसमसला नवीन शो दाखवतील असे वाटते.
वाचने
12752
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाराणसी आणि धारावी? काय रेंज
हो बघिलेत आणि भारतात (वाराणसी
थक्क करणाऱ्या ट्रिक्स असतात
DYNAMO याचे जादूचे प्रयोग ह्या अर्ध्या कॅमेरा ट्रिक्स असतात
पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला
पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला ????
In reply to पाण्यावर आपल्याकडे कोणी चालला by कंजूस
अहो एक जोक आठवला मला वाटत रामक्रुष्ण परमहंसांचा आहे
डाइनमोने वाराणसीत गंगेची आरती
नाय ना राव....
In reply to डाइनमोने वाराणसीत गंगेची आरती by कंजूस
काही काळा पूर्वी पाहिलेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why The U.S. Won’t Give Germany Their Gold Backव्हिडिओ ट्रिकच्या आक्षेपाला
जादूगार आणि जादू...
कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर
In reply to जादूगार आणि जादू... by मुक्त विहारि
मुक्त विहार करतांना कल्पनेच्या विश्वात म्हणतोय मी
In reply to कधी-कधी आमच्या डोळ्यासमोर by मारवा
बाय द वे तुमची आवडती गाणी कदाचित हि असतील का ?
In reply to मुक्त विहार करतांना कल्पनेच्या विश्वात म्हणतोय मी by मारवा
ह्.घ्या मुवि सर
In reply to बाय द वे तुमची आवडती गाणी कदाचित हि असतील का ? by मारवा
डेव्हीड ब्लेन एक आहे जबरदस्त जादुगार
रॉय बॉमिस्टर च्या पुस्तकात ब्लेन वर एक छान प्रकरण आहे
नवीन चांगल्या लिंक मिळताहेत
अजगर एखाद्याला गिळल्यावर
In reply to नवीन चांगल्या लिंक मिळताहेत by कंजूस
अजगर आणि अॅनागोंडा...
In reply to अजगर एखाद्याला गिळल्यावर by टवाळ कार्टा
अॅनाकोंडा ही अजगर
In reply to अजगर आणि अॅनागोंडा... by मुक्त विहारि
पण....
In reply to अॅनाकोंडा ही अजगर by टवाळ कार्टा
स्तुती करतात Unsung Heros एक
जादू ची रहस्य सांगितली की त्याची मजा निघून जाईल
इंडियन रोप ट्रिक
द ग्रेट इंडियन रोप ट्रिक
In reply to इंडियन रोप ट्रिक by सिरुसेरि
या चित्रफितीमधे १:२३ ला
In reply to द ग्रेट इंडियन रोप ट्रिक by कपिलमुनी
काय म्हणता ?
In reply to या चित्रफितीमधे १:२३ ला by खटपट्या
नक्कीच कोणीतरी खालून ढकलत
In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान धागा !
http://www.imdb.com/title
In reply to छान धागा ! by धर्मराजमुटके
धन्यवाद
In reply to http://www.imdb.com/title by टवाळ कार्टा
तुम्ही सुचविलेला चित्रपट पाहिला
In reply to http://www.imdb.com/title by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to तुम्ही सुचविलेला चित्रपट पाहिला by धर्मराजमुटके
आता मुख्य मुद्द्याकडे वळतो
पहिला हवा हा शो काहीतरी वेगळे