* * * *
शरद जोशी यांची मराठी ग्रंथसंपदा
१ शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती
२ प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश
३ चांदवडची शिदोरी - स्त्रियांचा प्रश्न
४ शेतकर्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख
५ स्वातंत्र्य का नासले?
६ खुल्या व्यवस्थेकडे - खुल्या मनाने
७ अंगारमळा (महाराष्ट्र शासनाचा सन २००८-०९ चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारप्राप्त)
८ जग बदलणारी पुस्तके
९ अन्वयार्थ - १,२
१० माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो
११ बळीचे राज्य येणार आहे
१२ अर्थ तो सांगतो पुन्हा
१३ पोशिंद्याची लोकशाही
१४ भारतासाठी
१५ राष्ट्रीय कृषिनीती
शरद जोशी यांची इंग्रजी ग्रंथसंपदा
1 Answering before God
2 The Women's Question
3 Bharat Eye view
4 Bharat Speaks Out
5 Down To Earth
शरद जोशी यांची हिंदी ग्रंथसंपदा
१ समस्याए भारत की
२ स्वतंत्रता क्यों नाकाम हो गई?
मा. शरद जोशी यांचा संपूर्ण जीवनपरिचय येथे वाचा.
- गंगाधर मुटे
अध्यक्ष, अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
---------------------------------------------------------------------
मिसळपाव

प्रतिक्रिया
बर्र मग?
बर्र मग?
+१२३^३२१
In reply to बर्र मग? by स्पा
+१२३^३२१
+११११११११११११११११११११११११११
In reply to बर्र मग? by स्पा
अगदी असेच म्हणतो. राजकारणी पिंका सोडून काही बोलल्यास अतिउत्तम.
ते विनायक हर्डीकर कुठे आसतात
ते विनायक हर्डीकर कुठे आसतात आजकाल?
शुभेच्छा.
आगामी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा. अशीच संमेलने गावोगावी व्हावीत आणि मराठी भाषेचा विकास व्हावा अशी सदिच्छा.
बाकी
शरद जोशी सर देसताहेत भारी डोन ... लई झ्यॅक :)