आणखी एक विषय मिळाला कोट्या आणि टवाळक्या करायला. ;)
जपून लिहा जे लिहायचे आहे ते. कारण मिपावर बरेच नवरा-बायको दोघेही सद्स्य आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु https://praaju.blogspot.com/
आपण कुणाचा एकनिष्ठ नवरा (किंवा बायको) असलो तरी संत , महात्मा , जैन साधू/साध्वी नसतो की झापडे लावल्यामुळे आजूबाजूला काही न दिसणारे घोडेही नसतो, खरे ना ? :-)
तात्या, 'समर्थन' कशाला म्हणतात? आपल्या कृतीच्या पुष्ट्यर्थ काही कारणमिमांसा दिली असेल तर त्याला 'समर्थन' म्हणता येईल.
'मी निर्मोही नाही' ह्या शिर्षकात माझे खरेखुरे मत प्रदर्शन आहे. आणि त्याची, म्हणजे 'मला का मोह होतो' ह्याची, कुठलीही कारणमिमांसा मी दिलेली नाही.
दुसरे असे, आपण नुसतेच मत मागितलेले नाही. त्या खाली प्रतिसादाची मुभाही ठेवली आहे. त्यामुळे विषयावर काही भाष्य करण्यास आपणच आमंत्रित केले आहे. जर आपणास कांहीही भाष्य अपेक्षित नसेल, नको असेल तर प्रतिसादाची मुभा काढून घ्यायला हवी होती.
कृपया ह्यावर विचार व्हावा.
तात्या जर तुम्ही साधे
तर मी राहूल गांधी
निदान ह्या धाग्यापुरता तरी
हा धागा एस आकाराचा हूक आहे.
हा प्रष्न भल्याभल्यांची भंबेरी उडवेल. (मनातल्या मनात)
हा प्रष्न मरायटल रिलेशनशीप वर्कशॉप मधे ह्टकुन वापरतात.
त्या नात्यातल्या आपापल्या सर्व जबाबदार्या चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणं आणि आपल्या सहचराशी प्रतारणा न करणं!
आजूबाजूला दिसणार्या सौंदर्याकडे डोळेझाक करुन चालू पडणे म्हणजे अरसिक वृत्ती झाली आणि तुमच्या प्रामाणिक सहचराला अशी मारुन मुटकून झापडबंड वागणूकही रुचणार नाही!
नाही, मी अनुष्काशी एकनिष्ठ नाही. ती माझी अत्यंत लाडकी नटी आहे परंतु मला इतरही बर्याच नट्या आवडतात.. :)
दोनच दिवसांपूर्वी शेअरबाजाराच्या निमित्ताने एका बड्या फिल्मी पार्टीत गेलो होतो. तिथे एका मध्यस्थाच्या ओळखीमुळे टिस्का चोपरा नावाची एक नटी माझ्याशी चांगल्या अर्धा तास शेअरबजारविषयक आणि इकडच्या-तिकडच्या गफ्फा मारत होती.. आपण तर साला घायाळच झालो होतो त्या बयेशी बोलताना! साला, कायच्या काय ग्रेसफुल बया आहे राव! आपण तर साला खल्लास..! :)
या नटीने तारे जमी पर मध्ये त्या मुलाच्या आईचं काम केलं आहे....
आनंदाची गोष्ट म्हणजे तिचा पोर्टफोलिओ सांभाळायचं काम मला त्या मध्यस्थाच्या ओळखीने लौकरच मिळणार आहे, मिळाल्यात जमा आहे..! :)
हैद्राबाद ब्लू नावाच्या शिणेमातही या नटीने काम केलं आहे..
आजच ती, तिची एक मैत्रिंण, अजून एक कुणीतरी फिल्मी प्रॉडक्शन लाईनमधला मनुष्य आणि मी वरळीच्या कॉपर चिमनी हाटेलात बसलो होतो..
चर्चेचा विषय होता अर्थातच शेअरबाजार! टिस्काला लौकरच कर्जतच्या जवळ कुठेसं एक फार्म हाऊस बांधायचं आहे त्याकरता मला शेयरबाजारात लौकरलौकर पैशे कमवून दे असं ती मला सांगत होती..!
आता शेयरबाजारात लौकर लौकर पैशे कमवायची ऐडिया मला माहीत असती तर मीच नसतं का एखादं फार्म हाऊस टिस्काला सप्रेम भेट दिलं असतं! ;)
असो, पण बाई खूपच गोष्टीवेल्हाळ आहे, तेवढीच साधीही आहे!
आम्ही दोघे (म्हणजे मी व स्वपत्नी ) रस्त्यातून चालत असताना एखादी छानशी तरुणी दिसल्यास तिचा एकमेकांमधे बोलताना निर्देश "ताई" म्हणून करायचा असा संकेत होता. आणि रुबाबदार तरुणांकरता अर्थातच "दादा" ! नंतर नंतर माझी बायको मला "ताया" दाखवायची. म्हणायची : "वेंधळाच आहेस , लक्ष कुठे असते तुझे चालताना !?"
वपुंच्याच एका गोष्टीत (बहुदा 'सबनीस') नवरा बायकोचा संवाद दाखवलाय -
फिरायला जाताना एकदम बायको विचारते "अहो आत्ता ती शेजारुन गेलेली बघितलीत काहो?"
आपण जर म्हटलं "नाही बुवा!"
"कुठ्ठेऽऽ लक्ष असतं कोण जाणे!"
आणि आपण जर म्हटलं "बघितली"
"ह्म्म्म्..तुम्ही काय सोडताय!?"
ह्या प्रश्नावर बायकांना काय उत्तर हवं असतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही!
(मलाही कळलेलं नाही!) ;)
आपण एकदम प्रामाणिक उत्तर दिले तात्या...लग्नानंतर एखाद वर्ष पहिल्यांदा नजर जायची पण आता नाही...असे बरेच प्रसंग आले पण नंतर त्याच स्त्रिया कंटाळून गेल्या...आपण ढिम्म...हि हि हिहि....
माझं पाचवं मत. अजूनही पहिल्याच मताला १००% मतं आहेत. म्हणजे ५ उंदिर तात्याच्या पिंजर्यात पकडले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि इतके प्रामाणिक उंदिर मिपावर आहेत हे पाहून बरंही वाटलं.
तात्या, ही मूळ प्रवृत्ति आहे हो, पूर्णपणे कशी दबणार?
कबीराचं एक वचन लक्षात ठेवण्यासारखं आहे, तो म्हणतो...
मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर,
ना खींचे कमान, तो क्या करेगा तीर.
:)
या कौलात महिलावर्गाला (खरंतर भगिनीवर्गाला म्हणणार होतो :) ) काहीच स्कोप नाहिये... असं का? त्याना पण प्रामाणिकपणाचं पुण्य मिळू दे ना.. ;)
हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन
=)) =)) =))
बाही तात्याने तिसरा ऑप्शन ठेवला नाही, प्रभुदेवा अशांसाठी काही समुपदेश ? त्यांच मॅग्नेटिक निडल ना नॉर्थ ला ना साउथला ... :)
(घड्याळात नेहमी ११ वाजलेला )
टार दा विंन्सी
क्रिप्ट अफ्रिकाना
लग्नामाध्ये भट नातिचरामी ची शपथ देतो.
त्याचा मी लावलेला अर्थ.
नातिचरामी= न+ अतिचरामी अर्थात
जास्त चरणार नाही, जमले तर थोडेफार चरीन.
बायकोच्या परवानगी ने.
ती वेळ काळ ठरविण्याचा अधिकार तीचा.
तो पर्यंत एकनिष्ठ, आणि अगदी बिन्धास्त नयनसुख
सर्व मादक द्र्व्याचा प्रेमी
वि.प्रा
दुसरे मत १००% देता येत नाही म्हणुन
आणि अन्य पर्याय उपलब्ध न ठेवल्याने
आणि आम्हाला खोटे बोलायचे नसल्याने
आणि खरे बोलल्याचे परिणाम भोगायची तयारी असल्याने
पहिल्या मताला आम्ही पुष्टी देतो.
वासु घाटपांडे
मोह हा ष्ड-रीपु मला वाटते सगळ्यात असतो कमी अधिक प्रमाण असते एवढ च...लहान असताना खा उ चा , खेळण्याचा मोह आवरता येत नाही.
तरुण वयात हा मोह पण आवरता येत नाही ......आणि जर विवाह जरी झाला असेल तरी पुरुर्ष हा थोडा इकडे तिकडे पाहणारा नसेल तर तो पुरूष
कसला ?
याला आपली सामाजिक रचना पण जबाबदार आहे. म्हणजे पुरूष प्रधान संस्कृती त्याची निकोप मैत्री स्त्री शी असु शकते. पण बायकोचा मित्र त्याला
चालणार नाही. बायकोने एखाद्या पुरुशा कडे पहिले तर नवर्याला ते सहन होईल ?
हे सगळे मी सागतोय पण मी पण हा मोह आवरू शकत नाही म्हणजे सगळे समजत असून सुधा का त्याचे उत्तर मला ही माहीत नाही अगदी प्रामाणिकपणे......!
तसे मी मत पहिल्या पर्यायलाच दिल य.
आरं बाला .. पण तू ढिश अंमळ असेंबल करून घेतो ना .. म्हण्जे पापलेट सारखी गोरी, सुरमाई सारखी फिगर, वाम सारखे लेग्ज अन अजुन काय ते ... मंग ...आणि नुसता सुक्का बोंबील असंल तर कं करनार रे बाला ?
आणि ते मेनुकार्ड वाचक व्हॉलेंटियर काय करतात दुबईमधे जरा एकदा पहायला हवं ..
मोह कुणाला सुटलाय? मलाही नाही सुटला. पण मोह पडला म्हणजे आपण मनाने पत्निशी एकनिष्ठ नाही असे नाही:)
जश्या बायका घरात कितीही साड्या असल्या तरीही दुकानसमोरुन जाताना प्रत्येक साडीकडे डोळे भरुन पाहतात तसे आपण...
असो. ज्याच्यात्याच्या 'बघायच्या' गोष्टी वेगळ्या असतात इतकेच.
बाबारे, काही पाहण्यासारखे सुंदर समोर असताना ते न पाहणे हा सौंदर्याचा अपमान आहे!
तुम्ही उद्या उंदरांची यादी छापणार नाही ह्याची गॅरंटी काय? तुम्हाला कल्पना नाही आमची बायडी काय वाट लावेल. साला हा "कल्पना" शब्द लिहितांनासुद्धा घाम फुटला.
स्वगत - हा प्रतिसाद टाकुन वाट लागेलच ना तुझी बेंबट्या
चित्र उपलब्ध नाही" alt="" /> चित्र उपलब्ध नाही" alt="" />
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) https://picasaweb.google.co.in/zakasrao
जेन्व्हा मी पोट्भर जेवलो अस्तो आणी समोर आवडता पदार्थ दिसला तर तो खाण्यापेक्षा नजरेने अनुभव्ण्याचा आनन्द काहि वेगळाच असतो यावर विश्वास ठेवतो.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
एकनिष्ठ वगैरे सर्व झूठ! जयवंत दळवींच्या भाषेत ' पार लोण्याचा घागा' झाला तरी आमच्या माना वळायच्या थांबणार नाहीत.
एकनिष्ठ = संधीचा अभाव. (पुरुषांच्या बाबतीत)
लग्नाआधी जसं प्रत्येक मुलीकडे `संभाव्य बायको' म्हणून पाहायचो, तसंच लग्नानंतर प्रत्येक सुंदर मुली/बाईकडे संभाव्य लफडं म्हणून पाहतो.
(अवांतर : हे विधान बायकोने वाचलं, तरी भीती नाही. कारण तिला ते आधीच माहित आहे. त्यावर तिची प्रतिक्रिया : `तू लफडं ढीग करशील रे! पण तुला कुठली मुलगी भीक घालणार आहे? ही आमची सकारात्मक व्रुत्ती! असो.)
लगीन झालं म्हणुन काय झाल्.माझी बायको मी एकाद्या नटीच कवतिक करायला लागलो कि ती पिन अमिरखानाच तुनतुन वाजवाय लागती. रस्त्याने जाताना कोणत्याबी चांगल्या पोरि कड न बगता जायचे म्हनजे डोल्यावर दगडी चश्माच लावला पाहिजे.आपली तर द्रूष्टी चांगली हाय बाबा.
(बाहेरख्याली) वेताळ
प्रतिक्रिया
चला..
आणखी एक विषय मिळाला कोट्या आणि टवाळक्या करायला. ;)
जपून लिहा जे लिहायचे आहे ते. कारण मिपावर बरेच नवरा-बायको दोघेही सद्स्य आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
प्राजु तु
In reply to चला.. by प्राजु
प्राजु तु आता संपादक आहेस बिन्धास उडव कुनी कमी जास्त बोल्ल तर
अय्या
In reply to प्राजु तु by तात्या टारझन
अय्या प्राजु पण संपादक आता....मग काय मज्जाच मज्जा!!
प्राजु तु
In reply to चला.. by प्राजु
प्राजु तु आता संपादक आहेस बिन्धास उडव कुनी कमी जास्त बोल्ल तर
मी निर्मोही नाही.....
मोह होणे नैसर्गिक, मोहावरील ताबा हीच एकनिष्ठता.
ह्या कौलात बायकांना सहभागाचे 'स्वातंत्र्य' का नाही?
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
मोहावरील
In reply to मी निर्मोही नाही..... by प्रभाकर पेठकर
मोहावरील ताबा हीच एकनिष्ठता.
अच्छा, म्हणजे मनावर ताबा मिळवून कुठलीही कृती न करणे ही एकनिष्ठता! बरं बरं! :)
आमच्या साठी नाही का कौल ?
In reply to मी निर्मोही नाही..... by प्रभाकर पेठकर
आम्हाला बायकोच नाही .. आम्ही अपात्र का मग मतं द्यायला ? तरीही समस्त सुंदर फुलांशी आम्ही एकनिष्ठ आहोत.
- अफ्रिकन भुंगा
पहिले मत
माझे मत नोंदवलेले आहे. सध्याचे एकमेव मत माझे आहे.
मुक्तराव,
In reply to पहिले मत by मुक्तसुनीत
मुक्तराव, एकनिष्ठतेची कुठलिही व्याख्या न देत बसता, कुठलेही समर्थन न करता आपण आपले प्रान्जळ मत दिलेत याचे कौतुक वाटते! :)
तात्या.
अहो तात्या
In reply to मुक्तराव, by विसोबा खेचर
आपण कुणाचा एकनिष्ठ नवरा (किंवा बायको) असलो तरी संत , महात्मा , जैन साधू/साध्वी नसतो की झापडे लावल्यामुळे आजूबाजूला काही न दिसणारे घोडेही नसतो, खरे ना ? :-)
हो ना! पण मी
In reply to अहो तात्या by मुक्तसुनीत
हो ना! पण मी कुठे काय त्याबद्दल समर्थन मागितलं आहे? मी फक्त एक साधा-शिंपल कौल टाकला इतकंच! ;)
खरं की नाही? :)
आपला,
(साधा-शिंपल) तात्या.
समर्थन???
In reply to हो ना! पण मी by विसोबा खेचर
तात्या, 'समर्थन' कशाला म्हणतात? आपल्या कृतीच्या पुष्ट्यर्थ काही कारणमिमांसा दिली असेल तर त्याला 'समर्थन' म्हणता येईल.
'मी निर्मोही नाही' ह्या शिर्षकात माझे खरेखुरे मत प्रदर्शन आहे. आणि त्याची, म्हणजे 'मला का मोह होतो' ह्याची, कुठलीही कारणमिमांसा मी दिलेली नाही.
दुसरे असे, आपण नुसतेच मत मागितलेले नाही. त्या खाली प्रतिसादाची मुभाही ठेवली आहे. त्यामुळे विषयावर काही भाष्य करण्यास आपणच आमंत्रित केले आहे. जर आपणास कांहीही भाष्य अपेक्षित नसेल, नको असेल तर प्रतिसादाची मुभा काढून घ्यायला हवी होती.
कृपया ह्यावर विचार व्हावा.
त्यामुळे
In reply to समर्थन??? by प्रभाकर पेठकर
त्यामुळे विषयावर काही भाष्य करण्यास आपणच आमंत्रित केले आहे. जर आपणास कांहीही भाष्य अपेक्षित नसेल, नको असेल तर प्रतिसादाची मुभा काढून घ्यायला हवी होती.
माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला भाष्य करायला कुणीच अडवलेलं नाही. आपण केलेले भाष्य जसेच्या तसे मिपावर अद्यापही आहे..
आपण जे भाष्य केले आहे, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे इतकंच..!
तात्या.
साधे तात्या
In reply to हो ना! पण मी by विसोबा खेचर
तात्या जर तुम्ही साधे
तर मी राहूल गांधी
निदान ह्या धाग्यापुरता तरी
हा धागा एस आकाराचा हूक आहे.
हा प्रष्न भल्याभल्यांची भंबेरी उडवेल. (मनातल्या मनात)
हा प्रष्न मरायटल रिलेशनशीप वर्कशॉप मधे ह्टकुन वापरतात.
एकनिष्ठ असणं ह्याचा अर्थ
In reply to मुक्तराव, by विसोबा खेचर
त्या नात्यातल्या आपापल्या सर्व जबाबदार्या चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणं आणि आपल्या सहचराशी प्रतारणा न करणं!
आजूबाजूला दिसणार्या सौंदर्याकडे डोळेझाक करुन चालू पडणे म्हणजे अरसिक वृत्ती झाली आणि तुमच्या प्रामाणिक सहचराला अशी मारुन मुटकून झापडबंड वागणूकही रुचणार नाही!
चतुरंग
हो ना! अगदी
In reply to एकनिष्ठ असणं ह्याचा अर्थ by चतुरंग
हो ना! अगदी खरं! :)
मंडळी
In reply to हो ना! अगदी by विसोबा खेचर
मंडळी 'एकनिष्ठ' या शब्दाच्या विचारलं नसतांना इतक्या भरभरून व्याख्या का देतादेत ते समजत नाही! ;)
तात्या.
तात्या तुम्ही अनुष्कावैनिंशी
In reply to मंडळी by विसोबा खेचर
एकनिष्ठ आहात की नाही मग तुम्हाला हा प्रश्न पडायलाच नको नाही का? ;)
चतुरंग
नाही, मी
In reply to तात्या तुम्ही अनुष्कावैनिंशी by चतुरंग
नाही, मी अनुष्काशी एकनिष्ठ नाही. ती माझी अत्यंत लाडकी नटी आहे परंतु मला इतरही बर्याच नट्या आवडतात.. :)
दोनच दिवसांपूर्वी शेअरबाजाराच्या निमित्ताने एका बड्या फिल्मी पार्टीत गेलो होतो. तिथे एका मध्यस्थाच्या ओळखीमुळे टिस्का चोपरा नावाची एक नटी माझ्याशी चांगल्या अर्धा तास शेअरबजारविषयक आणि इकडच्या-तिकडच्या गफ्फा मारत होती.. आपण तर साला घायाळच झालो होतो त्या बयेशी बोलताना! साला, कायच्या काय ग्रेसफुल बया आहे राव! आपण तर साला खल्लास..! :)
या नटीने तारे जमी पर मध्ये त्या मुलाच्या आईचं काम केलं आहे....
आनंदाची गोष्ट म्हणजे तिचा पोर्टफोलिओ सांभाळायचं काम मला त्या मध्यस्थाच्या ओळखीने लौकरच मिळणार आहे, मिळाल्यात जमा आहे..! :)
हैद्राबाद ब्लू नावाच्या शिणेमातही या नटीने काम केलं आहे..
आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या चोपरा! :)
अगयायायाय
In reply to नाही, मी by विसोबा खेचर
अगयायायायाया...
ओ तात्या हे हायद्राबाद ब्लू हाय क ब्लू फिल्म हाय?? नशीब घरीच बघीतले हापिसात बघीतले असते तर??
बाकी आयटम जबरदस्त आहे :)
खरा डॉन तात्याच आहे
In reply to अगयायायाय by खरा डॉन
हा खरा डॉन कोण बरे? मिपावर खरा डॉन तर तात्याच आहे. ;)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरे बाबा,
In reply to खरा डॉन तात्याच आहे by धम्मकलाडू
अरे बाबा, मी नाही तो! :)
तात्या ........
In reply to नाही, मी by विसोबा खेचर
तात्या,
आम्ही "तारे जमीन परं " बघुन टिस्का बाई वरजाम घायाळ झालो आहे... लई जबरदस्त बया हाये....
(तुमच्या अगोदर खल्लास झालेला.....)
नाम्या झंगाट
धत
In reply to तात्या ........ by नाम्या झंगाट
धत तेरीकी..!
आजच ती, तिची एक मैत्रिंण, अजून एक कुणीतरी फिल्मी प्रॉडक्शन लाईनमधला मनुष्य आणि मी वरळीच्या कॉपर चिमनी हाटेलात बसलो होतो..
चर्चेचा विषय होता अर्थातच शेअरबाजार! टिस्काला लौकरच कर्जतच्या जवळ कुठेसं एक फार्म हाऊस बांधायचं आहे त्याकरता मला शेयरबाजारात लौकरलौकर पैशे कमवून दे असं ती मला सांगत होती..!
आता शेयरबाजारात लौकर लौकर पैशे कमवायची ऐडिया मला माहीत असती तर मीच नसतं का एखादं फार्म हाऊस टिस्काला सप्रेम भेट दिलं असतं! ;)
असो, पण बाई खूपच गोष्टीवेल्हाळ आहे, तेवढीच साधीही आहे!
आपला,
(फिल्मी) तात्या.
दोन मतं!
दोन मतं! हम्म आत्तापर्यंत दोन एकनिष्ठ उंदीर पकडले गेले म्हणायचे! :)
आपला,
(सापळा लावून उंदीर पकडायला बसलेला अविवाहीत!) तात्या.
यावरून आठवले
आम्ही दोघे (म्हणजे मी व स्वपत्नी ) रस्त्यातून चालत असताना एखादी छानशी तरुणी दिसल्यास तिचा एकमेकांमधे बोलताना निर्देश "ताई" म्हणून करायचा असा संकेत होता. आणि रुबाबदार तरुणांकरता अर्थातच "दादा" ! नंतर नंतर माझी बायको मला "ताया" दाखवायची. म्हणायची : "वेंधळाच आहेस , लक्ष कुठे असते तुझे चालताना !?"
हा हा हा!
In reply to यावरून आठवले by मुक्तसुनीत
वपुंच्याच एका गोष्टीत (बहुदा 'सबनीस') नवरा बायकोचा संवाद दाखवलाय -
फिरायला जाताना एकदम बायको विचारते "अहो आत्ता ती शेजारुन गेलेली बघितलीत काहो?"
आपण जर म्हटलं "नाही बुवा!"
"कुठ्ठेऽऽ लक्ष असतं कोण जाणे!"
आणि आपण जर म्हटलं "बघितली"
"ह्म्म्म्..तुम्ही काय सोडताय!?"
ह्या प्रश्नावर बायकांना काय उत्तर हवं असतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही!
(मलाही कळलेलं नाही!) ;)
चतुरंग
मत नोंदवले आहे!
वपुंची एक गोष्ट आहे 'तूच माझी वहिदा' त्या कथेवर माझा विश्वास आहे!;)
चतुरंग
बरं बरं!
In reply to मत नोंदवले आहे! by चतुरंग
बरं बरं! :)
आता बरी प्रत्येकाला कथाकाव्य आठवायला लागली! ;)
(ह घ्या!)
आपला,
(गंमत बघणारा अविवाहीत!) तात्या.
हा.. हा...
जबरा विषय...
आपण एकदम प्रामाणिक उत्तर दिले तात्या...लग्नानंतर एखाद वर्ष पहिल्यांदा नजर जायची पण आता नाही...असे बरेच प्रसंग आले पण नंतर त्याच स्त्रिया कंटाळून गेल्या...आपण ढिम्म...हि हि हिहि....
५ एकनिष्ठ
५ एकनिष्ठ उंदीर सापडले..! :)
हे एकनिष्ठ श्रीरामा, अरे हे तुझंच राज्य का रे? :)
तात्या.
होय तात्या!
In reply to ५ एकनिष्ठ by विसोबा खेचर
हे पाचही उंदीर एकनिष्ठ आहेत म्हणूनच ते प्रामाणिकपणे असं लिहू शकले! त्यामुळे हे रामाचेच राज्य आहे! :)
चतुरंग
अजून एक उंदिर...
माझं पाचवं मत. अजूनही पहिल्याच मताला १००% मतं आहेत. म्हणजे ५ उंदिर तात्याच्या पिंजर्यात पकडले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि इतके प्रामाणिक उंदिर मिपावर आहेत हे पाहून बरंही वाटलं.
तात्या, ही मूळ प्रवृत्ति आहे हो, पूर्णपणे कशी दबणार?
कबीराचं एक वचन लक्षात ठेवण्यासारखं आहे, तो म्हणतो...
मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर,
ना खींचे कमान, तो क्या करेगा तीर.
:)
या कौलात महिलावर्गाला (खरंतर भगिनीवर्गाला म्हणणार होतो :) ) काहीच स्कोप नाहिये... असं का? त्याना पण प्रामाणिकपणाचं पुण्य मिळू दे ना.. ;)
बिपिन कार्यकर्ते
असं कसं म्हणताय बिपिनदा?
In reply to अजून एक उंदिर... by बिपिन कार्यकर्ते
अहो महिलावर्गाचा कौल घेतला तर अनुष्कावैनींचंही मत घ्यावं लागेल आणि त्यांचाही उंदीर सापळ्यात अडकला तर तात्यांचा देवदास नाही होणार? :X >:D
चतुरंग
हाहाहा...
In reply to असं कसं म्हणताय बिपिनदा? by चतुरंग
ठ्ठो.... =))
अब बोलो तात्या...
बिपिन कार्यकर्ते
ताजा
ताजा स्कोअर -
९ उंदीर आणि १ डोळे मिटून दूध पिणारा बोका! :)
>>९ उंदीर
>>९ उंदीर आणि १ डोळे मिटून दूध पिणारा बोका!
=))
ज्याला लग्ना आधी कुठल्याही स्त्री चा मोह
ज्याला लग्ना आधी कुठल्याही स्त्री चा मोह झाला नाही
त्यालाच लग्ना नंतरही कुठल्याही स्त्री चा मोह होणार नाही.
शोध
In reply to ज्याला लग्ना आधी कुठल्याही स्त्री चा मोह by नेत्रेश
हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन
ठो ... कॉफी नाही वेगळंच काहीतरी सांडलं
In reply to शोध by विनायक प्रभू
हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन
=)) =)) =))
बाही तात्याने तिसरा ऑप्शन ठेवला नाही, प्रभुदेवा अशांसाठी काही समुपदेश ? त्यांच मॅग्नेटिक निडल ना नॉर्थ ला ना साउथला ... :)
(घड्याळात नेहमी ११ वाजलेला )
टार दा विंन्सी
क्रिप्ट अफ्रिकाना
अहो तात्या
अहो तात्या पण ह्यातुन कन्क्लुजन काय काढणार ते तर सांगा की. म्हणजे आम्हाला तसे मत द्यायला बरे!
कन्क्लुजन
In reply to अहो तात्या by सुशील
तात्या कसलाही कन्क्लुजन काढणार नाहीत. ते फक्त आरसा दाखवत आहेत.
साथच पसरली की आरसा महालाची.
आधी नाना
मग तात्या.
नातिचरामी
लग्नामाध्ये भट नातिचरामी ची शपथ देतो.
त्याचा मी लावलेला अर्थ.
नातिचरामी= न+ अतिचरामी अर्थात
जास्त चरणार नाही, जमले तर थोडेफार चरीन.
बायकोच्या परवानगी ने.
ती वेळ काळ ठरविण्याचा अधिकार तीचा.
तो पर्यंत एकनिष्ठ, आणि अगदी बिन्धास्त नयनसुख
सर्व मादक द्र्व्याचा प्रेमी
वि.प्रा
माझे मत
दुसरे मत १००% देता येत नाही म्हणुन
आणि अन्य पर्याय उपलब्ध न ठेवल्याने
आणि आम्हाला खोटे बोलायचे नसल्याने
आणि खरे बोलल्याचे परिणाम भोगायची तयारी असल्याने
पहिल्या मताला आम्ही पुष्टी देतो.
वासु घाटपांडे
तात्या
मी अजून लग्न केलं नाहीये,
परंतू, एखाद्या मादक दिसणार्या स्त्रीकडे पाहून मला त्या स्त्रीचाही क्षणिक मोह होतो..!
मला वाटत एखाद्या गोष्टीचा मोह होणं यात अनैसर्गिक असे काही नाहीये.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
मोह....मोह...!
मोह हा ष्ड-रीपु मला वाटते सगळ्यात असतो कमी अधिक प्रमाण असते एवढ च...लहान असताना खा उ चा , खेळण्याचा मोह आवरता येत नाही.
तरुण वयात हा मोह पण आवरता येत नाही ......आणि जर विवाह जरी झाला असेल तरी पुरुर्ष हा थोडा इकडे तिकडे पाहणारा नसेल तर तो पुरूष
कसला ?
याला आपली सामाजिक रचना पण जबाबदार आहे. म्हणजे पुरूष प्रधान संस्कृती त्याची निकोप मैत्री स्त्री शी असु शकते. पण बायकोचा मित्र त्याला
चालणार नाही. बायकोने एखाद्या पुरुशा कडे पहिले तर नवर्याला ते सहन होईल ?
हे सगळे मी सागतोय पण मी पण हा मोह आवरू शकत नाही म्हणजे सगळे समजत असून सुधा का त्याचे उत्तर मला ही माहीत नाही अगदी प्रामाणिकपणे......!
तसे मी मत पहिल्या पर्यायलाच दिल य.
मत टाकलं :)
मी लग्न केलं आहे परंतु,
अन्य एखाद्या मादक दिसणार्या स्त्रीकडे पाहून मला त्या स्त्रीचाही क्षणिक मोह होतो..!
(च्या ऐवजी मी तिच्याकडे वळून-वळून पाहतो, असे हवे होते )
स्वगत : असे कौल येत राहिले तर भरल्या संसाराची वाट लागायला वेळ लागणार नाही ;)
-दिलीप बिरुटे
(बायकोशी एकनिष्ठ )
जल्ला खा
जल्ला खा नाय त नका खाऊ
पन
मेनूकार्ड वाचायला कना घाबरता ?
हॉटेलात गेल्यावर मेनुकार्डावरचे सगले 'आयटम' वाचून काडनारा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
जबरी...
In reply to जल्ला खा by ब्रिटिश
=))
(मेनूकार्ड वाचक) बिपिन कार्यकर्ते
कं र बाला ?
In reply to जल्ला खा by ब्रिटिश
आरं बाला .. पण तू ढिश अंमळ असेंबल करून घेतो ना .. म्हण्जे पापलेट सारखी गोरी, सुरमाई सारखी फिगर, वाम सारखे लेग्ज अन अजुन काय ते ... मंग ...आणि नुसता सुक्का बोंबील असंल तर कं करनार रे बाला ?
आणि ते मेनुकार्ड वाचक व्हॉलेंटियर काय करतात दुबईमधे जरा एकदा पहायला हवं ..
-(कोंबड्या पाहुन बांग देणारा फायटर कोंबडा)
टार्कोंबडा
दुकानाबाहेर लावलेल्या साड्या
मोह कुणाला सुटलाय? मलाही नाही सुटला. पण मोह पडला म्हणजे आपण मनाने पत्निशी एकनिष्ठ नाही असे नाही:)
जश्या बायका घरात कितीही साड्या असल्या तरीही दुकानसमोरुन जाताना प्रत्येक साडीकडे डोळे भरुन पाहतात तसे आपण...
असो. ज्याच्यात्याच्या 'बघायच्या' गोष्टी वेगळ्या असतात इतकेच.
बाबारे, काही पाहण्यासारखे सुंदर समोर असताना ते न पाहणे हा सौंदर्याचा अपमान आहे!
क्रांतिकारकाचा वसा.
In reply to दुकानाबाहेर लावलेल्या साड्या by सर्वसाक्षी
क्रांति आणि बंडाची पुसट सिमा रेषा पाळत असालच..
जे लोक
"मला कुठलाही मोह होत नाही, मी मनानेदेखील माझ्या बायकोशी तेवढाच एकनिष्ठ आहे!" असे म्हणत आहेत
ते खोटे बोलत आहेत.
तात्या, गुप्ततेची गॅरंटी काय?
तुम्ही उद्या उंदरांची यादी छापणार नाही ह्याची गॅरंटी काय? तुम्हाला कल्पना नाही आमची बायडी काय वाट लावेल. साला हा "कल्पना" शब्द लिहितांनासुद्धा घाम फुटला.
स्वगत - हा प्रतिसाद टाकुन वाट लागेलच ना तुझी बेंबट्या
३९ उन्दीर
३९ उन्दीर आणि १३ बोके :)
(मेनु कार्ड वाचक) झकास ;)
मत दिलय. ही एक मेल आली होती उगाच गम्मत हो.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
https://picasaweb.google.co.in/zakasrao
नजरेने अनुभव्ण्याचा आनन्द
जेन्व्हा मी पोट्भर जेवलो अस्तो आणी समोर आवडता पदार्थ दिसला तर तो खाण्यापेक्षा नजरेने अनुभव्ण्याचा आनन्द काहि वेगळाच असतो यावर विश्वास ठेवतो.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
व. पु. काळे
व. पु. काळे म्हणतात,
समोरून येणार्या सुंदर स्त्री कडे लक्ष न जाता, तिच्या कडेवरच्या मुलाकडे लक्ष गेलं की खुशाल समजावं की आपलं वय झालाय.
आपला,
(चिरतरूण) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: https://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
संधीचा अभाव
एकनिष्ठ वगैरे सर्व झूठ! जयवंत दळवींच्या भाषेत ' पार लोण्याचा घागा' झाला तरी आमच्या माना वळायच्या थांबणार नाहीत.
एकनिष्ठ = संधीचा अभाव. (पुरुषांच्या बाबतीत)
एकनिष्ठ =
In reply to संधीचा अभाव by तिमा
एकनिष्ठ = संधीचा अभाव. (पुरुषांच्या बाबतीत)
बराचसा सहमत..! :)
आपण नाय ब्वा एकनिष्ठ!
नाकारायचं कशाला?
लग्नाआधी जसं प्रत्येक मुलीकडे `संभाव्य बायको' म्हणून पाहायचो, तसंच लग्नानंतर प्रत्येक सुंदर मुली/बाईकडे संभाव्य लफडं म्हणून पाहतो.
(अवांतर : हे विधान बायकोने वाचलं, तरी भीती नाही. कारण तिला ते आधीच माहित आहे. त्यावर तिची प्रतिक्रिया : `तू लफडं ढीग करशील रे! पण तुला कुठली मुलगी भीक घालणार आहे? ही आमची सकारात्मक व्रुत्ती! असो.)
जिज्ञासूंनी आमच्या लग्नाची कथा इथे वाचावी.
- आपला
(अनेकपत्नीव्रत) अभिजित.
आपन पन बगतो पोरिंकडे