आणखी एक विषय मिळाला कोट्या आणि टवाळक्या करायला. ;)
जपून लिहा जे लिहायचे आहे ते. कारण मिपावर बरेच नवरा-बायको दोघेही सद्स्य आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आपण कुणाचा एकनिष्ठ नवरा (किंवा बायको) असलो तरी संत , महात्मा , जैन साधू/साध्वी नसतो की झापडे लावल्यामुळे आजूबाजूला काही न दिसणारे घोडेही नसतो, खरे ना ? :-)
तात्या, 'समर्थन' कशाला म्हणतात? आपल्या कृतीच्या पुष्ट्यर्थ काही कारणमिमांसा दिली असेल तर त्याला 'समर्थन' म्हणता येईल.
'मी निर्मोही नाही' ह्या शिर्षकात माझे खरेखुरे मत प्रदर्शन आहे. आणि त्याची, म्हणजे 'मला का मोह होतो' ह्याची, कुठलीही कारणमिमांसा मी दिलेली नाही.
दुसरे असे, आपण नुसतेच मत मागितलेले नाही. त्या खाली प्रतिसादाची मुभाही ठेवली आहे. त्यामुळे विषयावर काही भाष्य करण्यास आपणच आमंत्रित केले आहे. जर आपणास कांहीही भाष्य अपेक्षित नसेल, नको असेल तर प्रतिसादाची मुभा काढून घ्यायला हवी होती.
कृपया ह्यावर विचार व्हावा.
त्यामुळे विषयावर काही भाष्य करण्यास आपणच आमंत्रित केले आहे. जर आपणास कांहीही भाष्य अपेक्षित नसेल, नको असेल तर प्रतिसादाची मुभा काढून घ्यायला हवी होती.
माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला भाष्य करायला कुणीच अडवलेलं नाही. आपण केलेले भाष्य जसेच्या तसे मिपावर अद्यापही आहे..
आपण जे भाष्य केले आहे, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे इतकंच..!
तात्या.
तात्या जर तुम्ही साधे
तर मी राहूल गांधी
निदान ह्या धाग्यापुरता तरी
हा धागा एस आकाराचा हूक आहे.
हा प्रष्न भल्याभल्यांची भंबेरी उडवेल. (मनातल्या मनात)
हा प्रष्न मरायटल रिलेशनशीप वर्कशॉप मधे ह्टकुन वापरतात.
त्या नात्यातल्या आपापल्या सर्व जबाबदार्या चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणं आणि आपल्या सहचराशी प्रतारणा न करणं!
आजूबाजूला दिसणार्या सौंदर्याकडे डोळेझाक करुन चालू पडणे म्हणजे अरसिक वृत्ती झाली आणि तुमच्या प्रामाणिक सहचराला अशी मारुन मुटकून झापडबंड वागणूकही रुचणार नाही!
चतुरंग
नाही, मी अनुष्काशी एकनिष्ठ नाही. ती माझी अत्यंत लाडकी नटी आहे परंतु मला इतरही बर्याच नट्या आवडतात.. :)
दोनच दिवसांपूर्वी शेअरबाजाराच्या निमित्ताने एका बड्या फिल्मी पार्टीत गेलो होतो. तिथे एका मध्यस्थाच्या ओळखीमुळे टिस्का चोपरा नावाची एक नटी माझ्याशी चांगल्या अर्धा तास शेअरबजारविषयक आणि इकडच्या-तिकडच्या गफ्फा मारत होती.. आपण तर साला घायाळच झालो होतो त्या बयेशी बोलताना! साला, कायच्या काय ग्रेसफुल बया आहे राव! आपण तर साला खल्लास..! :)
या नटीने तारे जमी पर मध्ये त्या मुलाच्या आईचं काम केलं आहे....
आनंदाची गोष्ट म्हणजे तिचा पोर्टफोलिओ सांभाळायचं काम मला त्या मध्यस्थाच्या ओळखीने लौकरच मिळणार आहे, मिळाल्यात जमा आहे..! :)
हैद्राबाद ब्लू नावाच्या शिणेमातही या नटीने काम केलं आहे..
आपला,
(अनुष्काप्रेमी) तात्या चोपरा! :)
धत तेरीकी..!
आजच ती, तिची एक मैत्रिंण, अजून एक कुणीतरी फिल्मी प्रॉडक्शन लाईनमधला मनुष्य आणि मी वरळीच्या कॉपर चिमनी हाटेलात बसलो होतो..
चर्चेचा विषय होता अर्थातच शेअरबाजार! टिस्काला लौकरच कर्जतच्या जवळ कुठेसं एक फार्म हाऊस बांधायचं आहे त्याकरता मला शेयरबाजारात लौकरलौकर पैशे कमवून दे असं ती मला सांगत होती..!
आता शेयरबाजारात लौकर लौकर पैशे कमवायची ऐडिया मला माहीत असती तर मीच नसतं का एखादं फार्म हाऊस टिस्काला सप्रेम भेट दिलं असतं! ;)
असो, पण बाई खूपच गोष्टीवेल्हाळ आहे, तेवढीच साधीही आहे!
आपला,
(फिल्मी) तात्या.
आम्ही दोघे (म्हणजे मी व स्वपत्नी ) रस्त्यातून चालत असताना एखादी छानशी तरुणी दिसल्यास तिचा एकमेकांमधे बोलताना निर्देश "ताई" म्हणून करायचा असा संकेत होता. आणि रुबाबदार तरुणांकरता अर्थातच "दादा" ! नंतर नंतर माझी बायको मला "ताया" दाखवायची. म्हणायची : "वेंधळाच आहेस , लक्ष कुठे असते तुझे चालताना !?"
वपुंच्याच एका गोष्टीत (बहुदा 'सबनीस') नवरा बायकोचा संवाद दाखवलाय -
फिरायला जाताना एकदम बायको विचारते "अहो आत्ता ती शेजारुन गेलेली बघितलीत काहो?"
आपण जर म्हटलं "नाही बुवा!"
"कुठ्ठेऽऽ लक्ष असतं कोण जाणे!"
आणि आपण जर म्हटलं "बघितली"
"ह्म्म्म्..तुम्ही काय सोडताय!?"
ह्या प्रश्नावर बायकांना काय उत्तर हवं असतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही!
(मलाही कळलेलं नाही!) ;)
चतुरंग
जबरा विषय...
आपण एकदम प्रामाणिक उत्तर दिले तात्या...लग्नानंतर एखाद वर्ष पहिल्यांदा नजर जायची पण आता नाही...असे बरेच प्रसंग आले पण नंतर त्याच स्त्रिया कंटाळून गेल्या...आपण ढिम्म...हि हि हिहि....
माझं पाचवं मत. अजूनही पहिल्याच मताला १००% मतं आहेत. म्हणजे ५ उंदिर तात्याच्या पिंजर्यात पकडले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि इतके प्रामाणिक उंदिर मिपावर आहेत हे पाहून बरंही वाटलं.
तात्या, ही मूळ प्रवृत्ति आहे हो, पूर्णपणे कशी दबणार?
कबीराचं एक वचन लक्षात ठेवण्यासारखं आहे, तो म्हणतो...
मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर,
ना खींचे कमान, तो क्या करेगा तीर.
:)
या कौलात महिलावर्गाला (खरंतर भगिनीवर्गाला म्हणणार होतो :) ) काहीच स्कोप नाहिये... असं का? त्याना पण प्रामाणिकपणाचं पुण्य मिळू दे ना.. ;)
बिपिन कार्यकर्ते
हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन
=)) =)) =))
बाही तात्याने तिसरा ऑप्शन ठेवला नाही, प्रभुदेवा अशांसाठी काही समुपदेश ? त्यांच मॅग्नेटिक निडल ना नॉर्थ ला ना साउथला ... :)
(घड्याळात नेहमी ११ वाजलेला )
टार दा विंन्सी
क्रिप्ट अफ्रिकाना
लग्नामाध्ये भट नातिचरामी ची शपथ देतो.
त्याचा मी लावलेला अर्थ.
नातिचरामी= न+ अतिचरामी अर्थात
जास्त चरणार नाही, जमले तर थोडेफार चरीन.
बायकोच्या परवानगी ने.
ती वेळ काळ ठरविण्याचा अधिकार तीचा.
तो पर्यंत एकनिष्ठ, आणि अगदी बिन्धास्त नयनसुख
सर्व मादक द्र्व्याचा प्रेमी
वि.प्रा
दुसरे मत १००% देता येत नाही म्हणुन
आणि अन्य पर्याय उपलब्ध न ठेवल्याने
आणि आम्हाला खोटे बोलायचे नसल्याने
आणि खरे बोलल्याचे परिणाम भोगायची तयारी असल्याने
पहिल्या मताला आम्ही पुष्टी देतो.
वासु घाटपांडे
मी अजून लग्न केलं नाहीये,
परंतू, एखाद्या मादक दिसणार्या स्त्रीकडे पाहून मला त्या स्त्रीचाही क्षणिक मोह होतो..!
मला वाटत एखाद्या गोष्टीचा मोह होणं यात अनैसर्गिक असे काही नाहीये.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
मोह हा ष्ड-रीपु मला वाटते सगळ्यात असतो कमी अधिक प्रमाण असते एवढ च...लहान असताना खा उ चा , खेळण्याचा मोह आवरता येत नाही.
तरुण वयात हा मोह पण आवरता येत नाही ......आणि जर विवाह जरी झाला असेल तरी पुरुर्ष हा थोडा इकडे तिकडे पाहणारा नसेल तर तो पुरूष
कसला ?
याला आपली सामाजिक रचना पण जबाबदार आहे. म्हणजे पुरूष प्रधान संस्कृती त्याची निकोप मैत्री स्त्री शी असु शकते. पण बायकोचा मित्र त्याला
चालणार नाही. बायकोने एखाद्या पुरुशा कडे पहिले तर नवर्याला ते सहन होईल ?
हे सगळे मी सागतोय पण मी पण हा मोह आवरू शकत नाही म्हणजे सगळे समजत असून सुधा का त्याचे उत्तर मला ही माहीत नाही अगदी प्रामाणिकपणे......!
तसे मी मत पहिल्या पर्यायलाच दिल य.
मी लग्न केलं आहे परंतु,
अन्य एखाद्या मादक दिसणार्या स्त्रीकडे पाहून मला त्या स्त्रीचाही क्षणिक मोह होतो..!
(च्या ऐवजी मी तिच्याकडे वळून-वळून पाहतो, असे हवे होते )स्वगत : असे कौल येत राहिले तर भरल्या संसाराची वाट लागायला वेळ लागणार नाही ;)
-दिलीप बिरुटे
(बायकोशी एकनिष्ठ )
आरं बाला .. पण तू ढिश अंमळ असेंबल करून घेतो ना .. म्हण्जे पापलेट सारखी गोरी, सुरमाई सारखी फिगर, वाम सारखे लेग्ज अन अजुन काय ते ... मंग ...आणि नुसता सुक्का बोंबील असंल तर कं करनार रे बाला ?
आणि ते मेनुकार्ड वाचक व्हॉलेंटियर काय करतात दुबईमधे जरा एकदा पहायला हवं ..
-(कोंबड्या पाहुन बांग देणारा फायटर कोंबडा)
टार्कोंबडा
मोह कुणाला सुटलाय? मलाही नाही सुटला. पण मोह पडला म्हणजे आपण मनाने पत्निशी एकनिष्ठ नाही असे नाही:)
जश्या बायका घरात कितीही साड्या असल्या तरीही दुकानसमोरुन जाताना प्रत्येक साडीकडे डोळे भरुन पाहतात तसे आपण...
असो. ज्याच्यात्याच्या 'बघायच्या' गोष्टी वेगळ्या असतात इतकेच.
बाबारे, काही पाहण्यासारखे सुंदर समोर असताना ते न पाहणे हा सौंदर्याचा अपमान आहे!
तुम्ही उद्या उंदरांची यादी छापणार नाही ह्याची गॅरंटी काय? तुम्हाला कल्पना नाही आमची बायडी काय वाट लावेल. साला हा "कल्पना" शब्द लिहितांनासुद्धा घाम फुटला.
स्वगत - हा प्रतिसाद टाकुन वाट लागेलच ना तुझी बेंबट्या
३९ उन्दीर आणि १३ बोके :)
(मेनु कार्ड वाचक) झकास ;)
मत दिलय. ही एक मेल आली होती उगाच गम्मत हो.
" alt="" />
" alt="" />
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
जेन्व्हा मी पोट्भर जेवलो अस्तो आणी समोर आवडता पदार्थ दिसला तर तो खाण्यापेक्षा नजरेने अनुभव्ण्याचा आनन्द काहि वेगळाच असतो यावर विश्वास ठेवतो.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
व. पु. काळे म्हणतात,
समोरून येणार्या सुंदर स्त्री कडे लक्ष न जाता, तिच्या कडेवरच्या मुलाकडे लक्ष गेलं की खुशाल समजावं की आपलं वय झालाय.
आपला,
(चिरतरूण) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
एकनिष्ठ वगैरे सर्व झूठ! जयवंत दळवींच्या भाषेत ' पार लोण्याचा घागा' झाला तरी आमच्या माना वळायच्या थांबणार नाहीत.
एकनिष्ठ = संधीचा अभाव. (पुरुषांच्या बाबतीत)
नाकारायचं कशाला?
लग्नाआधी जसं प्रत्येक मुलीकडे `संभाव्य बायको' म्हणून पाहायचो, तसंच लग्नानंतर प्रत्येक सुंदर मुली/बाईकडे संभाव्य लफडं म्हणून पाहतो.
(अवांतर : हे विधान बायकोने वाचलं, तरी भीती नाही. कारण तिला ते आधीच माहित आहे. त्यावर तिची प्रतिक्रिया : `तू लफडं ढीग करशील रे! पण तुला कुठली मुलगी भीक घालणार आहे? ही आमची सकारात्मक व्रुत्ती! असो.)
जिज्ञासूंनी आमच्या लग्नाची कथा इथे वाचावी.
- आपला
(अनेकपत्नीव्रत) अभिजित.
लगीन झालं म्हणुन काय झाल्.माझी बायको मी एकाद्या नटीच कवतिक करायला लागलो कि ती पिन अमिरखानाच तुनतुन वाजवाय लागती. रस्त्याने जाताना कोणत्याबी चांगल्या पोरि कड न बगता जायचे म्हनजे डोल्यावर दगडी चश्माच लावला पाहिजे.आपली तर द्रूष्टी चांगली हाय बाबा.
(बाहेरख्याली) वेताळ
प्रतिक्रिया
चला..
प्राजु तु
In reply to चला.. by प्राजु
अय्या
In reply to प्राजु तु by तात्या टारझन
प्राजु तु
In reply to चला.. by प्राजु
मी निर्मोही नाही.....
मोहावरील
In reply to मी निर्मोही नाही..... by प्रभाकर पेठकर
आमच्या साठी नाही का कौल ?
In reply to मी निर्मोही नाही..... by प्रभाकर पेठकर
पहिले मत
मुक्तराव,
In reply to पहिले मत by मुक्तसुनीत
अहो तात्या
In reply to मुक्तराव, by विसोबा खेचर
हो ना! पण मी
In reply to अहो तात्या by मुक्तसुनीत
समर्थन???
In reply to हो ना! पण मी by विसोबा खेचर
त्यामुळे
In reply to समर्थन??? by प्रभाकर पेठकर
साधे तात्या
In reply to हो ना! पण मी by विसोबा खेचर
एकनिष्ठ असणं ह्याचा अर्थ
In reply to मुक्तराव, by विसोबा खेचर
हो ना! अगदी
In reply to एकनिष्ठ असणं ह्याचा अर्थ by चतुरंग
मंडळी
In reply to हो ना! अगदी by विसोबा खेचर
तात्या तुम्ही अनुष्कावैनिंशी
In reply to मंडळी by विसोबा खेचर
नाही, मी
In reply to तात्या तुम्ही अनुष्कावैनिंशी by चतुरंग
अगयायायाय
In reply to नाही, मी by विसोबा खेचर
खरा डॉन तात्याच आहे
In reply to अगयायायाय by खरा डॉन
अरे बाबा,
In reply to खरा डॉन तात्याच आहे by धम्मकलाडू
तात्या ........
In reply to नाही, मी by विसोबा खेचर
धत
In reply to तात्या ........ by नाम्या झंगाट
दोन मतं!
यावरून आठवले
हा हा हा!
In reply to यावरून आठवले by मुक्तसुनीत
मत नोंदवले आहे!
बरं बरं!
In reply to मत नोंदवले आहे! by चतुरंग
हा.. हा...
५ एकनिष्ठ
होय तात्या!
In reply to ५ एकनिष्ठ by विसोबा खेचर
अजून एक उंदिर...
असं कसं म्हणताय बिपिनदा?
In reply to अजून एक उंदिर... by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा...
In reply to असं कसं म्हणताय बिपिनदा? by चतुरंग
ताजा
>>९ उंदीर
ज्याला लग्ना आधी कुठल्याही स्त्री चा मोह
शोध
In reply to ज्याला लग्ना आधी कुठल्याही स्त्री चा मोह by नेत्रेश
ठो ... कॉफी नाही वेगळंच काहीतरी सांडलं
In reply to शोध by विनायक प्रभू
अहो तात्या
कन्क्लुजन
In reply to अहो तात्या by सुशील
नातिचरामी
माझे मत
तात्या
मोह....मोह...!
मत टाकलं :)
जल्ला खा
जबरी...
In reply to जल्ला खा by ब्रिटिश
कं र बाला ?
In reply to जल्ला खा by ब्रिटिश
दुकानाबाहेर लावलेल्या साड्या
क्रांतिकारकाचा वसा.
In reply to दुकानाबाहेर लावलेल्या साड्या by सर्वसाक्षी
जे लोक
तात्या, गुप्ततेची गॅरंटी काय?
३९ उन्दीर
नजरेने अनुभव्ण्याचा आनन्द
व. पु. काळे
संधीचा अभाव
एकनिष्ठ =
In reply to संधीचा अभाव by तिमा
आपण नाय ब्वा एकनिष्ठ!
आपन पन बगतो पोरिंकडे