लेखकवेल्लाभटयांनी गुरुवार, 04/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
प्रतिक्रिया
सहीये.पटलं
सहीये.पटलं
क्या बात !!!
क्या बात !!!
वा!मुक्तक आवडले !
वा!मुक्तक आवडले !
वाह्ह...
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
जियो.....
काय बोललात....वैश्विक सत्य !
छान
छान
शतप्रतिशत सहमत
कुल
कुल
Jallaa, kaay kallaa naay
Jallaa, kaay kallaa naay