नमस्कार मंडळी एक सल्ला हवा होता. नुकतीच एक जुनी चारचाकी घेतली आहे. आधी ट्रेनिंग स्कूल मध्ये जावून २० दिवस प्रशिक्षण घेतले. लायसन्स मिळाले परंतु गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही. गाडी मध्ये बसल्यावर भीती वाटते कि आपण चालवू शकू कि नाही बाजूला कुणीतरी गाडी चालवता येणारा मित्र असला तर थोडा धीर येतो मात्र गाडी वळवताना वेगात जात असे वाटते नि बर्याचदा गाडी चालवताना मध्ये बंद पडते. आत्मविश्वासच राहिला नाही असे वाटते. आजूबाजूला इतर लोक आत्मविश्वासाने गाडी चालवताना पाहून मनात एकप्रकारचा न्यूनगंड आला आहे.
हे एक उदाहरण झाले तसेच चारचौघात मिसळण्याचीही भीती वाटते.
एखादा कार्यक्रम असेल तर मी मागेमागेच राहतो पुढाकार घेण्यास जमत नाही. ऑफिस मधेही नि जीवनातही ह्या भित्र्या स्वभावाचा, न्युन्गंडचा नि आत्मविश्वासरहित असण्याचा तोटाच झालाय. एखादे नवे जबाबदारीचे काम सोपवण्यात आले कि मी त्यातून पळवाटा काढू लागतो. छातीत धडधड सुरु होते. श्वास अनियंत्रित होतो.
मला आत्मविश्वास वाढवून पुढील आयुष्य व्यवस्तिथ जगता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे
वाचने
6740
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आत्ता कळले डुआयडी काढण्याचे
20 दिवसाच्या ऐवजी 40 दिवस
हा प्रश्न
+११११११११११११११११११११११११११११
In reply to हा प्रश्न by तिमा
न कंटाळता करत रहा ( जे काही
प्रतापराव,
प्रयत्नांती परमेश्वर. हळुहळु
(No subject)
In reply to प्रयत्नांती परमेश्वर. हळुहळु by कॅप्टन जॅक स्पॅरो
...पण मी लढतोय
एक-दोन पेग लाऊन चालवा गाडी.
??? खरच?
In reply to एक-दोन पेग लाऊन चालवा गाडी. by अनुप ढेरे
अहो तुम्ही तर पहिल्याच दिवशी जेल मध्ये रवानगी कराल असे उपदेश करू
In reply to एक-दोन पेग लाऊन चालवा गाडी. by अनुप ढेरे
ड्रायविंग स्कुलात
लवकर उठा
जगात कशालाच व कुनालाच घाबरु
हांगश्शी!!
In reply to जगात कशालाच व कुनालाच घाबरु by manuski99@gmail.com
(No subject)
In reply to हांगश्शी!! by स्पंदना
वरील प्रतिसादा वरुन "मोकलाया
वयाचा प्रश्न असतोच. वाढत्या
न्युनगंडच्या विरुध्द शब्द काय ?
In reply to वयाचा प्रश्न असतोच. वाढत्या by कंजूस
सगळ्यात महत्वाचे म्हणजे
प्रतिक्रियांबद्दल मिपाकरांचे
हा लेख वाचा
++++११११
In reply to हा लेख वाचा by उन्मेष दिक्षीत
गाडि बंद पडली तर...हात्तिच्या
हात्तिच्या मायला अस म्हणून
In reply to गाडि बंद पडली तर...हात्तिच्या by आसुड
सर्व प्रतिसादकर्त्याचे आभार .
उन्मेषनं इथे लिंक दिली असली तरी तो आध्यात्मिक अँगल आहे
In reply to सर्व प्रतिसादकर्त्याचे आभार . by प्रतापराव
आणखी दोन गोष्टी
In reply to उन्मेषनं इथे लिंक दिली असली तरी तो आध्यात्मिक अँगल आहे by संजय क्षीरसागर
धन्यवाद सर
तुम्ही फक्त साधना करा आणि इथे अनुभव लिहा
In reply to धन्यवाद सर by प्रतापराव
सर
सेल फोन बंद करा आणि तत्पूर्वी त्यात अर्ध्यातासानंतरचा गजर लावून ठेवा.सेल फोन बन्द केला तरी गजर होतो का ? नै , अन्भ्व नाय म्हणून विचारून राहिलो. आणि " ठहराव " म्हणजे काय ? एकदा सगळ्या शंका संपल्या की सराव करायला सुरुवात करीन म्हणतो. आत्मविश्वास पार म्हण्जे पारच ढासळलाय रावं !कील द फिअर !