हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या संयत अभिनयाने व नर्मविनोदी भूमिकांनी परिचित "देवेन वर्मा" यांचे आज निधन झाले.
त्यांना विनम्र आदरांजली.
आजच्या ओढून-ताणून विनोदाच्या पार्श्वभूमीवर निखळ विनोदवीरांचे महत्व ठळकपणे समोर येते.
त्यांच्याबद्दल आपल्या काही आठवणी (आवडत्या भूमिका/चित्रपट माहीती असल्यास) या आदरांजलीत समावेश करावी ही
विनंती.
मला त्यांचा "अंदाज अपना अपना" मधील छोटासा रोल पण लक्षवेधी अभिनय आवडला होता.
वाचने
3755
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला त्यांचा "अंगुर" हा सिनेमा
(No subject)
अरेरे
संयत..
हो हो
बेमिसाल
रंग बिरंगी
आत्ता या क्षणी इश्कमधला
जुना गोलमाल
अफलातून
देवन वर्मांना श्रद्धांजली