मंडळी,
स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते
samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे.
ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल.
आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले.
काहि मार्गदर्शन करा की राव.
वाचने
33530
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद कैप्टन. कुकिजचे समजले
मिपा वापरायला ५१२ लै जास्त
In reply to धन्यवाद कैप्टन. कुकिजचे समजले by कंजूस
dhanyawad धन्यवाद !
सेल्फी फोटो काढण्यासाठी front
कंजूस मामा, अहो फ्रंट कॅमेरा
In reply to सेल्फी फोटो काढण्यासाठी front by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारलेलुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे
लुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे
सेल्फी दोन प्रकारचे असतात असा
गेल्या सहा महिन्यापासून
कार्बन
In reply to गेल्या सहा महिन्यापासून by सँम (verified= न पडताळणी केलेला)
मी परवाच नवीन विंडोज फोन
In reply to कार्बन by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओसोनी एक्स्पीरिया E3
७-८ हजारापर्यंतचा एखादा
लेनोवो A seriesचा 536 व 328
In reply to ७-८ हजारापर्यंतचा एखादा by श्रीगुरुजी
अँड्रॉइड घेताना
लावा विंडोज् १